Telegram Web Link
458) चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती?
Anonymous Quiz
36%
6 सेंमी
24%
7 सेंमी
34%
8 सेंमी
6%
9 सेंमी
459) एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे. जर आयताची लांबी 40 सेंमी आहे व आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या (3/2) पट आहे. तर चौरसाची बाजू किती सेंमी आहे?
Anonymous Quiz
15%
60 सेंमी
54%
20 सेंमी
25%
30 सेंमी
6%
15 सेंमी
460) एक तार वळवून तिला चौरस आकार दिल्यास ती तार 484 चौ.सेंमी. क्षेत्र बंदिस्त करते. जर त्याच तारेला वर्तुळाकार दिल्यास ती तार किती क्षेत्र बंदिस्त करेल?

(π=22/7 मानणे)
Anonymous Quiz
15%
462 चौ. सेमी.
29%
539 चौ. सेमी.
50%
616 चौ. सेमी
6%
693 चौ. सेमी.
461) आयतरुपातील कथलाच्या एका तुकड्याची लांबी 12 सेमी व रुंदी 8 सेमी आहे. याचा वापर एक बंदिस्त घन बनविण्यासाठी केला, तर तयार होणाऱ्या घनाची बाजू किती?
Anonymous Quiz
6%
2 सेमी
24%
3 सेमी
53%
4 सेमी
16%
6 सेमी
462) एका गाडीच्या चाकाचा व्यास 3.5 मी. आहे. 2.2 कि.मी. अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील?
Anonymous Quiz
16%
220
28%
350
29%
700
27%
200
463) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 6 सेमी व 8 सेमी त्रिज्या असणाऱ्या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांएवढे असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Anonymous Quiz
16%
14 सेमी
25%
12 सेमी
51%
10 सेमी
8%
9 सेमी
464) एका आयताची लांबी व रुंदी यांच्यातील फरक 13 मी. आहे व त्याची परिमिती 82 मी. आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती?
Anonymous Quiz
40%
378 चौ.मी.
26%
387 चौ.मी.
24%
182 चौ.मी.
10%
198 चौ.मी.
Advance CSAT
Photo
👆👆👆👆
Anonymous Quiz
20%
0.40
40%
0.20
26%
0.16
14%
0.04
466) एक लष्करी कूट SYSTEM हा शब्द SYSMET असा लिहिते आणि NEARER हा शब्द AENRER असा लिहिते.

हेच कूट वापरून FRACTION हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous Quiz
28%
CARFTION
15%
FRACTION
16%
NOITCARF
41%
CARFNOIT
467) जर MUMBAI साठी LSJXVC हा सांकेतिक कोड वापरला जातो तर त्याचप्रमाणे DELHI साठी कोणता पर्याय योग्य आहे?
Anonymous Quiz
42%
CCIDD
26%
CDKGH
22%
CCJFG
11%
CCIFE
468) जर RAMON साठी 12345 हा संकेत वापरला जातो, DINESH साठी 675849 हा संकेत वापरला जातो तर HAMAM साठी कोणता संकेत वापरला जाईल
Anonymous Quiz
4%
92233
81%
92323
11%
93322
4%
93232
469) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
जर Audio = 85 असेल, Video = 80 असेल,
तर Radio = ?
Anonymous Quiz
33%
88
40%
83
16%
47
12%
यापैकी कोणतेही नाही
470) एका सांकेतिक भाषेत COMPUTER ला LNBVQSFU असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत BULKHEAD कसे लिहिता येईल?
Anonymous Quiz
16%
MVCILEBF
44%
KTAILEBF
24%
MTAGJEBF
15%
KTAGJEBF
👍1
471) तळ्यात एक स्तंभ आहे. निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. त्याच्या वरील एक तृतीयांश भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे, तर स्तंभाची एकूण उंची दर्शविणारा पर्याय निवडा:
Anonymous Quiz
48%
42
19%
35
26%
28
7%
26
472) रुपये 700 एवढ्या रकमेचा वापर करून एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूण शैक्षणिक कामगिरीसाठी सात रोख रकमेची बक्षिसे द्यावयाची आहेत. प्रत्येक बक्षीस त्याच्या आधीच्या बक्षिसापेक्षा 20 रुपयांनी जास्त असेल तर बक्षिसाची किमान रक्कम किती?
Anonymous Quiz
7%
₹ 30
68%
₹ 40
15%
₹ 60
10%
₹ 80
2025/10/02 19:57:37
Back to Top
HTML Embed Code: