485) A आणि B या नळांनी एक टाकी भरण्यास अनुक्रमे 12 आणि 16 तास लागतात तर C या नळाने एक टाकी रिकामी होण्यास 18 तास लागतात. जर तिन्ही नळ एकत्र सुरू केले व 8 तासानंतर नळ A आणि B बंद केले तर किती वेळेत C या नळामुळे भरलेली टाकी रिकामी होईल?
Anonymous Quiz
27%
5 तास
33%
10 तास
35%
13 तास
5%
16 तास
Forwarded from Advance Polity (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚠️प्रश्नांचा सराव होत नाही आहे ?
⚠️प्रश्नांचा सराव कसा करावा ?
⚠️कोठून करावा?? कधी करावा??

🔺वरील प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण Team Advance MPSC ने आतापर्यंत 13511+ Questions post केलेले आहेत.

🔺हे प्रश्न आयोगाच्या दर्जानुसार, सर्व विषयाच्या Standard Books (State Board, NCERT, Official website, इतर संदर्भ ग्रंथ, PYQ) यामधून काढेले आहेत. त्यामूळे या प्रश्नांचा सराव करून तुम्ही प्रत्येक विषयाच्या Knowledge मध्ये भर घालू शकता.

🔺आतापर्यंत हजारो विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. तुम्ही पण घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा प्रश्नांचा सराव करा.

⚠️एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी चालेल पण प्रश्न सराव झालाच पाहिजे👍

🔻सराव करण्यासाठी खालील link वर Click करा👇

⚠️⚠️Total 13511+ Questions⚠️⚠️
@advance_agri 🔻 148+
@advance_law 🔻 77+
@advance_environment 🔻 238+
@advance_hrd 🔻 248+
@advance_marathi 🔻 263+
@advance_history 🔻 2020+
@adv_english 🔻 274+
@advance_geography 🔻 1037+
@advancempsc 🔻 3001+
@advance_economics 🔻 1426+
@advance_science 🔻 1165+
@advance_polity 🔻 1448+
@advance_csat 🔻 465 +
@advance_current 🔻 2212+

⚠️आपल्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका
🔺🔺🔺Share & Support🔺🔺🔺
Forwarded from Advance HRD (Amrita)
Happy New Year
May all your dreams come true☺️☺️🥳
Q 486] The probability of selection of three candidates A, B and C in an organization is 2/5, 5/6 and 4/7 respectively. Find the probability that at least one of them get selected.

[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
20%
107/210
38%
97/210
29%
67/70
13%
63/70
Q 487 ]In how many ways a committee of 5 member can be formed from 6 men and 7 women in which at least 3 men should come?

[ Advance Mpsc ]
Anonymous Quiz
15%
431
34%
520
29%
720
23%
531
Q488]
Advance CSAT
Q488]
Options
Anonymous Quiz
11%
a
19%
b
23%
c
47%
d
Q489]
Forwarded from Advance Current (Amrita)
सर्वांना मकरसंक्रांतिच्या शुभेच्छा☺️☺️🙏
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
अभिनव सर अभिप्राय कळवल्याबद्दल Team Advance MPSC कडून तुमचे खुप खुप आभार💐🙏

अभिनव सरांनी सुरुवातीपासून जो Advance MPSC ला Support केला त्यामूळे ती आज तुमच्यापर्यंत पोहचली आहे.

अभिनव सर तुम्ही जो Team Advance MPSC वर विश्वास दाखवला त्याची पोच पावती आम्ही तुम्हाला आमच्या कामातून देवू.🙏 येणाऱ्या काळात Team Advance MPSC नक्कीच आणखी प्रश्नांचा दर्जा आणि content ची Quality वाढवण्यावर भर देईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्य तेवढी मदत करण्यास नेहमी कार्यरत असेल.🙏👍🤝

~ Team Advance MPSC
Q490} प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य शब्द लिहा.
V I J A Y Z C M M ?
Anonymous Quiz
17%
X
31%
Y
31%
Z
21%
A
Q.491] 10, 20, 12, 17, 14, 14, 16, 11, 18, ?
Anonymous Quiz
11%
20
16%
19
20%
9
53%
8
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🏆🏆GOLDEN OPPORTUNITY🏆🏆

⚠️राज्यसेवा Test Series चे सर्व पेपर एकाच वेळी मिळतील👍👍

Contact करण्यासाठी खालील id वर Click करा👍

@AdvMPSC / @AdvanceMPSC1
⚠️एक गोष्ट लक्षात ठेवा एखाद्या दिवशी अभ्यास झाला नाही तरी चालेल पण प्रश्न सराव झालाच पाहिजे👍

🔻सराव करण्यासाठी खालील link वर Click करा👇

⚠️⚠️Total 15511+ Questions⚠️⚠️

📚@advance_agri 🔻 148+

📚@advance_law 🔻 77+

📚@advance_environment 🔻 238+

📚@advance_hrd 🔻 248+

📚@advance_marathi 🔻 263+

📚@advance_history 🔻 2020+

📚@adv_english 🔻 274+

📚@advance_geography 🔻 1037+

📚@AdvanceMPSC 🔻 3170+

📚@advance_economics 🔻 1426+

📚@advance_science 🔻 1165+

📚@advance_polity 🔻 1448+

📚@advance_csat 🔻 465 +

📚@advance_current 🔻 2212+

⚠️आपल्या मित्रांना यामध्ये सहभागी करून घ्यायला विसरू नका
🔺🔺🔺Share & Support🔺🔺🔺
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 - अंतिम उत्तर तालिका (Final Answerkey) नुसार तुम्हाला एकूण किती Marks आहेत?
Anonymous Poll
34%
185 पेक्षा कमी
11%
185 ते 190
8%
191 ते 195
9%
196 ते 200
8%
201 ते 205
6%
206 ते 210
13%
210+
11%
Exam दिली नाही
Forwarded from Advance Current (Amrita)
From
Advance MPSC TEAM🥳🥳
2024/05/05 08:57:06
Back to Top
HTML Embed Code: