Telegram Web Link
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
नक्की Read करा..... Essay Interviews मध्ये उदाहरण कामात येईल.... निर्णय कितपत योग्य...?? तुमचं मत तयार करुन ठेवा. ..👆

📌उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव....👇👇

➡️पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जगातील पहिले लाकडी सॅटेलाईट पोहोचले अंतराळ स्थानकात

📌जगातील पहिले लाकडी सॅटेलाईट गेल्या मंगळवारी म्हणजे ५ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे.

📌स्पेसएक्सच्या ड्रॅगन कार्गो कॅप्सूलमधून जपानचे हे लाकडी सॅटेलाईट तिथे पाठवण्यात आले. या सॅटेलाईटचे नाव 'लिग्नोसॅट' असे आहे. त्याची प्रत्येक बाजू ४ इंच म्हणजेच दहा सेंटिमीटरची आहे.

📌नासाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन प्रोग्रॅमच्या डेप्युटी चीफ सायंटिस्ट मेघन इव्हेरेट यांनी सांगितले की, असे लाकडी सॅटेलाईट हे अधिक किफायतशीर व पर्यावरणपूरक ठरू शकतात. त्यांच्यामुळे पारंपरिक सॅटेलाईटच्या तुलनेत प्रदूषण होण्याची शक्यता नाही.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जीडीपी'मध्ये महाराष्ट्र अव्वल

📌सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) २०२३-२४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा सर्वाधिक, म्हणजे सुमारे १३.३० टक्के वाटा आहे.

📌'एस अँड पी ग्लोबल' या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू असून, या राज्याचा 'जीडीपी'तील वाटा ८.९० टक्के आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे कर्नाटक (८.२०) आणि गुजरात (८.१०) आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖अमेरिकेचे संपूर्ण निकाल जाहीर; सर्व ७ स्विंग राज्यांत ट्रम्प विजयी !

➡️रिपब्लिकनला ३१२ जागा; ट्रम्प बुधवारी येणार व्हाईट हाऊसवर

🔖राष्ट्राध्यक्ष निवडणूक

🔴एकूण इलेक्टोरल मते : ५३८
🔴बहुमत : २७०
🔴रिपब्लिकन : ३१२
🔴डेमॉक्रॅटिक : २२६

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖कॉप २९' परिषद आजपासून

📌संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद (सीओपी २९) आज, सोमवारपासून (११ नोव्हेंबर) अझरबैजानमधील बाकू येथे सुरू होत आहे.

📌येत्या २२ नोव्हेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. दर वर्षी ही परिषद होत असते.

📌हवामान बदलामुळे जगभरात निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी या परिषदेत चर्चा आणि निर्णय होणार आहेत.

🔖सीओपी २९ 'बद्दल...

➡️'यूएन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज' (यूएनएफसीसीसी) हा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार सन १९९२मध्ये करण्यात आला होता.
➡️यातूनच पुढे सन २०१५मध्ये झालेल्या पॅरिस हवामान करार झाला.
➡️'यूएनएफसीसीसी' अंतर्गत 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' (सीओपी) ही परिषद होते. यंदाची परिषद २९वी आहे. त्यामुळे तिला 'सीओपी २९' म्हटले जाते


🔖परिषदेबद्दल...

🔴हवामान बदलाबद्दल निर्णय घेणारी ही परिषद जगातील सर्व देशांची आणि बहुस्तरीय अशी एकमेव परिषद आहे.
🔴जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणे, सन २०५० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे आदी प्रयत्नांवर परिषद काम करीत आहे.
🔴'यूएनएफसीसीसी'मध्ये १९८ देशांचा समावेश आहे. मात्र, या करारांतर्गत २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस कराराला इराण, लीबिया आणि येमेन या देशांनी मान्यता दिली नव्हती, सन २०२० मध्ये अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली आणि २०२१मध्ये पुन्हा सहभागी झाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌फक्त एवढे लक्षात ठेवा....प्रश्न येणार म्हणजे येणार...

🔖काही महत्त्वाच्या हवामान बदल परिषदा (COP)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Notes updated आहे ... आधीच्या Notes मध्ये एक Correction होत....👆👆
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये.....यावर 101% प्रश्न येण्याची शक्यता.... हा Topic चांगला करुन ठेवा...

📌Human Development Index 2023-24

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖'पुशअप मॅन' रोहतशचा नवा विश्वविक्रम !

📌भारताचा 'पुशअप मॅन' अशी ओळख असणाऱ्या रोहतश चौधरीने पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडत नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

📌त्याने एका पायावर एका तासात २७ किलो वजनासह ७०४ पुशअप मारत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

📌त्याचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवले गेले आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर २७.२०० किलो वजनासह ५३४ पुशअप्सचा होता.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖स्टारलिंकला भारत प्रवेशाचा मार्ग खुला

➡️देशातील दुर्गम भागांतही मिळणार हायस्पीड इंटरनेट सुविधा

🔖स्टारलिंक कंपनीचे वेगळेपण

🔴भूमिगत केबल्स किंवा मोबाईल टॉवर नव्हे, तर पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचे नेटवर्क स्टारलिंक इंटरनेट सेवा देण्यासाठी वापरते.

🔴दुर्गम, ब्रॉडबँडचा पर्याय नसलेल्या भागात हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यात स्टारलिंकचा हातखंडा आहे. स्टारलिंकचे स्पीडही जास्त आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖तमिळ अभिनेते गणेश कालवश

➡️चारशेहून अधिक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारणारे प्रसिद्ध तमिळ अभिनेते 'दिल्ली' गणेश (वय ८०) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖हैदराबादची इंदिरा रियाधमधील पहिली महिला लोको-पायलट

➡️हैदराबादच्या असलेल्या इंदिरा इगलपती सौदी अरेबियामध्ये मेट्रो चालविणाऱ्या पहिल्या महिला असतील.

➡️सध्या येथील मेट्रोच्या चाचण्या सुरू असून, पहिल्या महिला लोको पायलट म्हणून इंदिरा मेट्रोमध्ये काम करतील.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖कोको गॉफने जिंकली 'डब्ल्यूटीए फायनल्स'

📌अमेरिकेच्या कोको गॉफने चीनच्या झेंग किनवेन हिची झुंज ३-६, ६-४, ७-६ (७-२) अशी मोडून काढली आणि मानाची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.

📌 विसाव्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या वीस वर्षांतील ती पहिलीच टेनिसपटू ठरली आहे.

📌हा मान पटकावण्यासाठी गॉफला अंतिम फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंगविरुद्ध तीन तास, चार मिनिटे झुंज द्यावी लागली.

🔖लक्षवेधक

🔴सेरेना विल्यम्सनंतर (२०१४) डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकणारी गॉफ अमेरिकेची पहिलीच टेनिसपटू
🔴मारिया शारापोव्हानंतर (२००४) सर्वांत कमी वयात ही स्पर्धा जिंकणारी गॉफ पहिलीच टेनिसपटू
🔴शारापोव्हाने कमी वयात हा पराक्रम केला त्याच २००४ यावर्षी गॉफचा जन्म झाला होता.
🔴या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंच्या प्रवासात गॉफने अरिना सबालेन्का (क्रमवारीत पहिली) आणि इगा स्वियातेक (क्रमवारीत दुसरी) या अव्वल दोन टेनिसपटूंना नमवले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌Current Affairs चा अभ्यास करायला जास्त वेळ लागत असेल...

📌अभ्यास करुन पण marks मिळत नसतील....

📌काय वाचायचं.... काय Skip करायचं हेच समजत नाही.... म्हणुन Line to Line Reading होत असेल...

📌मोठ्या मोठ्या Magzine आणि एवढा मोठा Data वाचायला कंटाळा येत असेल...

📌वरील सर्व Problems साठी One Stop Solution...👇👇

🔖Advance MPSC च्या खालील दोन्ही बॅचला प्रचंड प्रतिसाद आणि विश्वासाला पात्र ठरलेल्या आहेत...👇👇

📱1Dec साठी One Day Revision Batch करा..👇
https://www.tg-me.com/advance_current/14008

📱Combine पूर्व गट ब आणि गट क साठी Regular Batch...👇
https://www.tg-me.com/advancempsc/31995
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
18 month मधील फक्त 10-15 imp योजना काढून दिल्या होत्या...👆👆

One Day Revision Batch मध्ये...👆👆

Current Affairs Regular batch मधून 12-13 प्रश्न Cover

याला म्हणतात Prediction... Combine वाले लक्षात ठेवा. ..🙏
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖 आपली Combine One Day Revision Batch Grp B & C 5 Dec ला Launch होईल..🙏

➡️एक महिना बाकी आहे..शक्य झाल्यास Regular Batch करा.... ती जास्त फायद्याची ठरू शकते.

📌सध्याच्या ट्रेंड नुसार ...Combine साठी किमान 15 महिन्याच Current Affairs करायला पाहिजे....🙏

➡️त्यामुळे Sept - Oct 2023 ते Nov 2024 पर्यंत Current Affairs करा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advance Current
Q2061] Five Eyes (FVEY) Alliance was recently seen in news. Which of the following is/ are members of this Alliance?
1.Australia 2. Canada 3. Japan 4. India 5. United States. Select the correct code.
99.99% जनतेचा हा प्रश्न चुकला आहे....👆👆

त्यामुळे दररोज Channel ला Follow करणे महत्त्वाचे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
2003 ला Join झालेल्या आहेत.... आयोगाने खूप Close चुकवले आहे... असा data Exam मध्ये आठवणे कठीण आहे...बऱ्याच जणांचा Ques चुकला आहे...👆👆

हा आपल्या Notes मध्ये October 2023 मधील महत्त्वाचे पुरस्कार Ques No 4 आहे...👆
2025/07/06 18:06:06
Back to Top
HTML Embed Code: