Telegram Web Link
Forwarded from Advance Current (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Day

⭕️आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन - 29 जुलै

⭕️2021 ची थीम :- Their Survival is in our hands


@Advance_Economics
Forwarded from Advance Current (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💥महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)
🏢 गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

1️⃣ पहिली व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये
केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

🐯 २०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ
📌 वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी
🐯 ३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

🐯 सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,
📌 तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

📅 २९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)
🐯 भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

📌 ५२वा व्याघ्रप्रकल्प : रामगड (राजस्थान)
🐯 महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत

प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू
🐯 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

याआधी झालेल्या व्याघ्रगणना
1️⃣ १४११ वाघ 2️⃣ १७०६ वाघ 3⃣ २२२६ वाघ
━━━━━━━━━━━━━━━━━

जॉईन करा - @Advance_Polity
Q.283) अन्नसाखळी मध्ये प्रत्येक ऊर्जास्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस........ म्हणतात.
Anonymous Quiz
11%
जैवनिम्नीकरण
50%
जैवसंचयन
36%
जैवआवर्धन
3%
जैवउपचारीकरण
Q.284) भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान....... हे होय.
Anonymous Quiz
84%
जिम कॉर्बेट
11%
संजय गांधी
4%
गीर
1%
कान्हा
Q.285) परपोषी जीवांमधील,मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर कारतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना........म्हणतात.
Anonymous Quiz
11%
स्वयंपोषी
76%
विघटक
10%
भक्षक
3%
मिश्राहारी
Forwarded from Advance Current (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Environment #IMP4Exam

⭕️सॅटेलाइट फोनने सज्ज भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान

⚠️चर्चेत का

⭕️आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले सॅटेलाइट फोनने सुसज्ज राष्ट्रीय उद्यान बनले आहे.

@Advance_Polity
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💥उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना...

👍👍👍All The Best
👍👍👍

~ From Team Advance Mpsc
Forwarded from Advance Geography (Sumeet Kendre)
Advance Law
कायदा या घटकाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate

Contact Admin :- @kalpesh_Parate
https://www.tg-me.com/advance_law
#today
This year's theme for the International Day for the Prevention of the Ozone Layer is 'Montreal Protocol – Keeping us, our food, and vaccines cool.'
Join - @advance_environment
Forwarded from Advance Current (Amrita)
#imp
#expected
❗️India's Largest Open Air fernery
Forwarded from Advance Current (Amrita)
#current_environment
📌The Earthshot Prize/Eco Oscars winner
Forwarded from Advance Current (Amrita)
Q286]
#topic_in_news
#environment

🌞 One Sun Declaration
2025/07/08 14:09:24
Back to Top
HTML Embed Code: