Q148) संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणते दशक जैवविविधता दशक म्हणून घोषित केले आहे?
Anonymous Quiz
10%
2006-16
42%
2010-20
37%
2011-20
11%
2005-15
Q149) जैविक ऑक्सिजन मागणी ( Biological Oxygen Demand ) बद्दल अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
7%
BOD हे पाण्यातील विघटन होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण दर्शविते.
12%
सुपोषण मध्ये BOD ची मागणी वाढते.
28%
पाण्यातील सेंद्रिय पदार्थ जेवढे जास्त तेवढेच BOD कमी असते.
53%
सर्व बरोबर आहेत
Q150) राष्ट्रीय हरित लवाद (NGT) बद्दल अचूक नसलेले विधान ओळखा.
Anonymous Quiz
9%
स्थापना 18 ऑक्टोबर 2010 ला झाली.
28%
भारतीय राज्यघटनेतील कलम 21 ची अंमलबजावणी करते.
18%
मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
45%
कोड ऑफ सिव्हिल प्रोसीजर नुसार कार्य करते.
👏1
Q151) CRZ चे व्यवस्थापन कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केले जाते?
Anonymous Quiz
48%
पर्यावरण संरक्षण कायदा 1986
10%
भारतीय वन कायदा 1927
21%
खनन व खनिजविकास कायदा 1957
21%
जैवविविधता कायदा 2002
Q152) क्लोरोफ्लूरो कार्बनचा वापर मानवासाठी साधारण कशासाठी केला जातो?
Anonymous Quiz
7%
लैंगिक उत्तेजक
21%
दमा रोगावर इलाज
27%
चेतासंस्थेच्या विकारावर उपचार
45%
वरीलपैकी कोणताही नाही.
Forwarded from Advance Mpsc™ (Akshay Patil)
Forwarded from Advance CSAT™ (Akshay Patil)
👉नमस्कार मित्रांनो बघा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरविले आहे त्यामुळे आपण तयारीमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे .
👉बघा जर आपण गणित व बुद्धिमत्ता ची तयारी करताना आयोगाचे मागच्या वर्षी चे पेपर मध्ये आलेले गणिते वारंवार सोडवलीत तर आपल्याला आयोगाच्या प्रश्न सोबत डिल करण्याची क्षमता प्राप्त होते , कदाचित काही प्रश्न रिपीट सुद्धा होतात.
👉त्यामुळे आपण ADVANCE CSAT चैनल वरती एक उपक्रम चालू करणार आहोत यामध्ये आपण MPSC चे पूर्व ( PSI/ASO/STI/TAX/AMVI/CLERK/ ENGINEERING / ) तसेच मुख्य परीक्षेचे जे काही पेपर झालेले आहेत त्यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सर्व Solve करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
👉पण वरील उपक्रम चालू करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे कारण जी काही आमची टीम आहे त्याला एवढ्या साऱ्या पेपर्स मधून प्रश्न काढणे आणि प्रत्येक प्रश्नाचे Explaination देणे हे शक्य होणार नाही त्यामुळे प्रत्येकाने रोजचे निदान दोन ते तीन प्रश्न पष्टीकरणासहित पाठवल्यास वरील उपक्रम हा नक्कीच यशस्वी होईल.
👉 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि रीजनिंग आणि गणितामध्ये मार्क मिळाल्याशिवाय आपण कटऑफ लाईन चांगल्या पद्धतीने क्रॉस करू शकत नाही त्यामुळे या विषयांमध्ये मार्क मिळवणे हे खूप महत्त्वाचे आहे.
( Note :- महत्त्वाच्या प्रश्नाच्या स्क्रीनशॉट सोबत स्पष्टीकरण लिहून पाठवावे प्रश्न लिहून बघण्याच्या भानगडीत पडू नये )
सर्वांच्या सहकार्याने आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न solve करू शकतो त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.
सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@advance_csat

Q 153] वातावरणातील ओझोन चे प्रमाण किती टक्के आहे ?
Anonymous Quiz
30%
0.006%
28%
0.06%
24%
0.00006%
18%
0.0006%
Q 154] पृथ्वीच्या तापमान वृद्धीत खालीलपैकी कोणत्या हरितगृह वायूचा वाटा कमाल आहे ?
Anonymous Quiz
14%
मिथेन
49%
कार्बन डाय आकसाईड
32%
क्लोरोफ्लूरो कार्बन
5%
नायट्रस आकसाईड
Q155] पर्यावरण दिनविशेष चुकीची जोडी निवडा
Anonymous Quiz
6%
21 मार्च - जागतिक वन दिन
7%
22 मार्च - जागतिक जल दिन
14%
23 मार्च - जागतिक हवामान दिन
73%
2 फेब्रुवारी - राष्ट्रीय जल दिन
Q 156] अचूक नसलेली जोडी ओळखा
Anonymous Quiz
9%
22 एप्रिल- जागतिक वसुंधरा दिन
14%
8 जून - जागतिक महासागर दिन
37%
25 ऑक्टोबर- जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
39%
29 डिसेंम्बर- जागतिक जैवविविधता दिन
Advance Environment™
Q 156] अचूक नसलेली जोडी ओळखा
Sorry मित्रांनो
22 मे - जागतिक जैवविविधता दिन
25 नोव्हेंबर - जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
त्यामुळे प्रश्न रद्द करण्यात येत आहे 🙏
22 मे - जागतिक जैवविविधता दिन
25 नोव्हेंबर - जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
त्यामुळे प्रश्न रद्द करण्यात येत आहे 🙏
👍1
Q157) धोकाग्रस्त वन्यप्राणी आणि वनस्पती प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधित करार (CITS) कधी अमलात आला?
Anonymous Quiz
23%
1जुलै 1973
33%
1 जुलै 1974
31%
1 जुलै 1975
12%
1 जुलै 1976
Q158) वन अहवाल जाहीर करणाऱ्या भारतीय वन सर्वेक्षण या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
7%
कोलकाता
10%
नागपूर
80%
डेहराडून
3%
शिमला
😁1
Q159) पर्यावरण संरक्षण संबंधित असणारी Hope Spot ही संज्ञा काय दर्शविते?
Anonymous Quiz
6%
वाळवंटाच्या आरोग्यासाठीची महत्वपूर्ण असणारी विशिष्ट स्थळे
12%
वनांच्या आरोग्यासाठीची महत्वपूर्ण असणारी विशिष्ट स्थळे
44%
महासागरांच्या आरोग्यासाठीची महत्वपूर्ण असणारी विशिष्ट स्थळे
38%
संपूर्ण परिसंस्थेचा आरोग्यासाठीची महत्वपूर्ण असणारी विशिष्ट स्थळे
Q160) राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र कोठे आहे?
Anonymous Quiz
11%
गांधीनगर, गुजरात
55%
भितरकणिका, ओडिशा
22%
पोर्ट ब्लेअर, अंदमान
12%
कोलकत्ता, पश्चिम बंगाल
🥰1