Q.184] योग्य सांगा
१) जगातील सर्वात मोठे फुल सुमात्रा जंगलात आढळते
२)हे फुल चार चौरस फुटामध्ये पसरले आहे ३)स्थानिक लोक या फुलाला" स्वर्गाचे फुल" म्हणतात ४) फुलाचा रोपाचे वैशिष्टय म्हणजे त्यात कोणतेही पान किंवा मुळ नाही.
१) जगातील सर्वात मोठे फुल सुमात्रा जंगलात आढळते
२)हे फुल चार चौरस फुटामध्ये पसरले आहे ३)स्थानिक लोक या फुलाला" स्वर्गाचे फुल" म्हणतात ४) फुलाचा रोपाचे वैशिष्टय म्हणजे त्यात कोणतेही पान किंवा मुळ नाही.
Anonymous Quiz
35%
१) १,२,३
25%
२)१,२,४
34%
३)१,३,४
6%
४)२,३
Q186]Which one of the following cities is associated with Biosafety Protocol to the Convention on Biological Diversity(2000)?
Anonymous Quiz
13%
Geneva
26%
Nairobi
45%
Cartagena
16%
Rio de Janeiro
Forwarded from Advance Geography™ (राजेश हिसेकर AdvanceMpsc)
Mpscdecoded_watermark.pdf
1.2 MB
NDA चा पेपर पाहाच. GS चे प्रश्न,त्यातल्या त्यात science चे प्रश्न(प्रश्न 51 ते 150) सोडवायचा प्रयत्न करा. Covid काळातली ही बहुतेक पहिलीच परीक्षा आहे जी सरकारने/आयोगाने घेतली आहे. त्यामुळे ती आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचीच ठरते.
Join @Mpscdecoded
Join @Mpscdecoded
Q187]Asola bhatti wildlife sanctuary is located in which state/UT?
Anonymous Quiz
25%
Assam
42%
Madhya Pradesh
11%
Delhi
23%
Ladakh
Easy Access to quiz 👇👇👇👇
प्रश्र्नांच #Revision करण्यासाठी बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की scroll करण्यात फार वेळ जातो. त्या प्रमाणे 50 च्या स्लाँट ने आपणाला प्रश्न access करता यावेत असा msg पोस्ट करत आहोत .
😊🙏
Join us @Advance_Environment

📌 पर्यावरणच्या प्रश्नांची Revision 📖📌
Question 1 to 50
https://www.tg-me.com/Advance_Environment/10
Question 51 to 100
https://www.tg-me.com/Advance_Environment/83
Question 101 to 150
https://www.tg-me.com/Advance_Environment/160
Question 151 to 200
https://www.tg-me.com/Advance_Environment/248
Question 201 to 250
https://www.tg-me.com/Advance_Environment/341
Question 251 to 300
https://www.tg-me.com/Advance_Environment/473
↗️ आपल्या मित्रांमध्ये Share करायला विसरू नका
Join @Advancempsc

Telegram
Advance Environment™
Q. 1] इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला ?
अर्थर स्टॅनले / अर्नेस्ट हेकेल / जॉन मोरे / यापैकी नाही
अर्थर स्टॅनले / अर्नेस्ट हेकेल / जॉन मोरे / यापैकी नाही
Advance Environment™ pinned «📌 पर्यावरणच्या प्रश्नांची Revision 📖📌 Question 1 to 50 https://www.tg-me.com/Advance_Environment/10 Question 51 to 100 https://www.tg-me.com/Advance_Environment/83 Question 101 to 150 https://www.tg-me.com/Advance_Environment/160 Question 151 to 200 https://www.tg-me.com/Advance_Environment/248…»
Q. 188 ] खालीलपैकी वातावरणातले कोणते वायू सामान्यता भारतीय शहरांमधील 'वायु दर्जा सूची' (Air Quality Index) मोजण्यासाठी वापरले जातात? (UPSC Pre 2016)
1) कार्बन-डायऑक्साईड 2) कार्बन मोनॉक्साईड 3) नायट्रोजन डायऑक्साईड 4) सल्फर डायऑक्साईड 5) मिथेन
1) कार्बन-डायऑक्साईड 2) कार्बन मोनॉक्साईड 3) नायट्रोजन डायऑक्साईड 4) सल्फर डायऑक्साईड 5) मिथेन
Anonymous Quiz
13%
अ. फक्त 1, 2 आणि 3
31%
ब. फक्त 2, 3 आणि 4
12%
क. फक्त 1, 4 आणि 5
44%
ड. 1, 2, 3, 4 आणि 5
Q. 189 ]
'Ocean Fertilization' (महासागरांचे सुपोषण) म्हणजे...............
'Ocean Fertilization' (महासागरांचे सुपोषण) म्हणजे...............
Anonymous Quiz
24%
1. शेती क्षेत्रात वापरलेल्या खतांचा निचरा होऊन तो समुद्रास मिळणे.
16%
2. समुद्रात घातक रसायनांचे प्रमाण वाढणे.
30%
3. मानवी हस्तक्षेप करून समुद्राच्या वरच्या थरात पोषणद्रव्ये उपलब्ध करणे
31%
4. सागरीय जैवविविधतेच्या नैसर्गिकरित्या पुनरुत्पादनाचा दर डबल होणे
Q. 190 ]
मानवामध्ये 'मिनामाटा रोग' हा रसायन कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मिथाईलमर्क्युरीच्या थेटपणे संपर्कात आल्याने झाला ?
मानवामध्ये 'मिनामाटा रोग' हा रसायन कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मिथाईलमर्क्युरीच्या थेटपणे संपर्कात आल्याने झाला ?
Anonymous Quiz
70%
बरोबर
30%
चूक
Q191】वाघांच्या सध्या असलेल्या संख्येनुसार पुढील देशांचा चढता क्रम लावा
A मलेशिया
B इंडोनेशिया C रशिया D भारत E नेपाळ
A मलेशिया
B इंडोनेशिया C रशिया D भारत E नेपाळ
Anonymous Quiz
5%
ECBDA
31%
EBACD
52%
EABCD
11%
ECBDA
Q. 192 ]
जलाशयाचे तापमान वाढल्यास खालीलपैकी काय होऊ शकते? योग्य निवडा.
अ) जलाशयातील सजीवांचे चयापचय(Metabolism) वाढेल. ब) सजीवांना अधिक ऑक्सिजन ची गरज भासेल. क) पाण्याची ऑक्सिजन धारण क्षमता वाढेल.

4%
1. फक्त अ
47%
2. फक्त अ आणि ब
12%
3. फक्त क
38%
4. वरीलपैकी सर्व
Q. 193 ]
' नमामी गंगे' कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
' नमामी गंगे' कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
Anonymous Quiz
6%
2013
40%
2014
39%
2015
15%
2016
Q. 194 ]
1992 च्या रिओ परिषदेत मान्य केल्यानुसार UN अंतर्गत 'शाश्वत विकास आयोग' ची स्थापन कधी करण्यात आली?
1992 च्या रिओ परिषदेत मान्य केल्यानुसार UN अंतर्गत 'शाश्वत विकास आयोग' ची स्थापन कधी करण्यात आली?
Anonymous Quiz
18%
1992
38%
1994
30%
1996
14%
2013
Q. 195 ]
योग्य निवडा.
परिषद आणि शीर्षक
योग्य निवडा.
परिषद आणि शीर्षक
Anonymous Quiz
9%
1. रिओ परिषद - संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास परिषद
9%
2. रिओ+10 - संयुक्त राष्ट्रसंघाची शाश्वत विकास परिषद
13%
3. रिओ+20 - शाश्वत विकासाची जागतिक परिषद
69%
4. वरीलपैकी 1,2 आणि 3 योग्य आहेत