Advance Environment™
Q218]Which Indian park is nick named as "The Garden of the Heavens or Garden of Gods"
#information
🎯Its in Bhuvaneshwar, only zoological park in india to become institutional member of World Association of zoos and Aquarium(WAZA).
🎯It is also first zoo in the World to breed white and melanistic tiger.
🎯It is only conservation breeding centre for Indian Pangolin in the world.
🎯It is the first zoo in India where endangered Ratel (honey badger) was born in captivity.

Q. 220 ]
'अवघी पृथ्वी एक' (Only one earth) हे बोधवाक्य कोणत्या परिषदेने स्वीकारले ?

Anonymous Quiz
35%
1. संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद, 1972
25%
2. रिओ परिषद, 1992
20%
3. रिओ + 20 परिषद, 2012
20%
4. पॅरिस करार, 2015
Q. 221 ]
.................. हे परिसंस्था सेवांच्या अप्रत्यक्ष उपयोगाचे उदाहरण नाही.
.................. हे परिसंस्था सेवांच्या अप्रत्यक्ष उपयोगाचे उदाहरण नाही.
Anonymous Quiz
22%
1. परिस्थितीकीय समतोलाचे नियमन
17%
2. पाणी व मातीचे संवर्धन
16%
3. वन्य प्राण्यांचा अधिवास
45%
4. जळाऊ लाकूड
Q. 222 ]
खालीलपैकी कोणत्या राज्यात 'पश्चिम घाट' आढळत नाही ?
खालीलपैकी कोणत्या राज्यात 'पश्चिम घाट' आढळत नाही ?
Anonymous Quiz
20%
1. गुजरात
18%
2. तामिळनाडू
26%
3. वरील 1 आणि 2
37%
4. यापैकी नाही
Q. 223 ]
.................... हे जैवविविधतेचे अप्रत्यक्ष मूल्य आहे.
.................... हे जैवविविधतेचे अप्रत्यक्ष मूल्य आहे.
Anonymous Quiz
20%
1. उपभोग उपयोग मूल्य
35%
2. उत्पादक उपयोग मूल्य
33%
3. वैकल्पिक मूल्य
11%
4. यापैकी नाही
Q. 224 ]
झाडे ध्वनी शोषून घेऊन आवाज रोधक म्हणून काम करतात. हे वाक्य .......
झाडे ध्वनी शोषून घेऊन आवाज रोधक म्हणून काम करतात. हे वाक्य .......
Anonymous Quiz
44%
1. चूक नाही असे नाही
56%
2. बरोबर नाही असे नाही
Q. 225 ]
जमिनीचा कस कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये खालीलपैकी कोणते नाही ?
जमिनीचा कस कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये खालीलपैकी कोणते नाही ?
Anonymous Quiz
7%
1. अतिचराई
6%
2. क्षारता
35%
3. दरडी कोसळणे
7%
4. मातीची धूप
45%
5. एकही नाही
Q. 226 ]
' राष्ट्रीय हवामान बदलासाठीचा स्वीकृती निधी' (National Adaptation Fund for Climate Change) कोणत्या वर्षी स्थापन केला गेला?
' राष्ट्रीय हवामान बदलासाठीचा स्वीकृती निधी' (National Adaptation Fund for Climate Change) कोणत्या वर्षी स्थापन केला गेला?
Anonymous Quiz
27%
2012
29%
2013
33%
2015
11%
2016
Q228) एन्डोसल्फानचा विवाद खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत पडतो?
Anonymous Quiz
13%
व्हिएन्ना करार
26%
बेसल करार
38%
रोटरडॅम करार
22%
स्टॉकहोम करार
Q229) कोणत्या संस्थेचे मुख्यालय डेहराडून या ठिकाणी येत नाही?
Anonymous Quiz
12%
भारतीय वन सर्वेक्षण
20%
इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी
50%
भारतीय प्राणी कल्याण बोर्ड
18%
भारतीय वन्यजीव संस्था
👍1
🚫 नमस्कार विद्यार्थी मित्र मंडळी....
📌 आपण आत्तापर्यंत खूप दर्जेदार प्रश्न या ग्रुप वर पोस्ट केले आहेत.
📌 प्रश्न एकदा वाचून झाले की नंतर बघायचे आपण विसरून जातो. त्यासाठी advance mpsc team ने प्रश्नांचे काही स्लॉट बनवले.
📌 मित्रांनो, Revision is a key of success हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षेला आता मोजके काही दिवस शिल्लक आहेत.
📌 त्यासाठी उद्या पासून आपण चॅनल वर नवीन प्रश्न post करणे थांबवनार आहोत. कारण आपल्या चॅनल वर बरेच नवीन विद्यार्थी सुद्धा आहेत त्यामुळे काही नवीन प्रश्न टाकल्यास Confidence कमी होण्याच्या घटना घडतात. तसेच या 15-20 दिवसात Revision खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापर्यंत जेवढे प्रश्न post केलेत ते पुन्हा एकदा पाहायला पाहिजे. असे केल्यास पेपर मध्ये याचा खूप फायदा होतो.
📌 चला तर मग जुन्या प्रश्नांचा सराव करा आणि काही queries आली तर नक्की कळवा.
📌 धन्यवाद

✅✅✅आजपासून रोज 18 दिवस 50 प्रश्न सोडवायचे✅✅✅
आजचा task👇
📌Question 1 to 50
https://www.tg-me.com/Advance_Environment/10

Telegram
Advance Environment™
Q. 1] इकॉलॉजी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला ?
अर्थर स्टॅनले / अर्नेस्ट हेकेल / जॉन मोरे / यापैकी नाही
अर्थर स्टॅनले / अर्नेस्ट हेकेल / जॉन मोरे / यापैकी नाही
Advance Environment™
Q. 2] चुकीची जोडी ओळखा ?
Q. 2)
❌❌❌ Correction ❌❌❌
👉दोन पर्याय चुकीचे दिले आहेत.
🔰राष्ट्रीय वन धोरण 1988 ✅✅
🔰वन संरक्षण कायदा 1980✅✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆Best Alert Person of the Day🏆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🏆वरील चूक लक्षात आणून दिल्याबद्दल तसेच आपल्याला योग्य माहिती पुरवल्याबद्दल
Team Advance Mpsc कडून "Nivrutti Bhalkar " यांना "Best Alert Person of the Day" सन्मान देण्यात येतो.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Forwarded from Advance Polity™ (प्रभाव)
Comparison of Constitutions (VIMP).pdf
601 KB
⭕️ Very Important ⭕️
❇️ संविधानांची तुलना ❇️
📌 अमेरिकन संविधान
📌 ब्रिटिश संविधान
📌 फ्रेंच संविधान
📌 जपानचे संविधान
📌 सोव्हिएत संविधान
📌 रशियन संविधान
📌🖇 विविध समित्या आणि आयोग यांची यादी
↗️ आपल्या मित्रांसोबत Share करायला विसरू नका
Join @Advancempsc
❇️ संविधानांची तुलना ❇️
📌 अमेरिकन संविधान
📌 ब्रिटिश संविधान
📌 फ्रेंच संविधान
📌 जपानचे संविधान
📌 सोव्हिएत संविधान
📌 रशियन संविधान
📌🖇 विविध समित्या आणि आयोग यांची यादी
↗️ आपल्या मित्रांसोबत Share करायला विसरू नका
Join @Advancempsc
👍1
Advance Environment™
Q229) कोणत्या संस्थेचे मुख्यालय डेहराडून या ठिकाणी येत नाही?
पर्याय 3
Explanation :
👉प्रश्नाचे स्पष्टीकरण मध्ये बदल :-
📌 Animal Welfare Board of India (AWBI)
📌 मुख्यालय सध्या Ballabhgarh, जिल्हा - फरिदाबाद (हरयाणा) येथे आहे.
📌 2018 मध्ये चेन्नई वरून shift केले

Advance Environment™ pinned «📌 पर्यावरणच्या प्रश्नांची Revision 📖📌 Question 1 to 50 https://www.tg-me.com/Advance_Environment/10 Question 51 to 100 https://www.tg-me.com/Advance_Environment/83 Question 101 to 150 https://www.tg-me.com/Advance_Environment/160 Question 151 to 200 https://www.tg-me.com/Advance_Environment/248…»
Forwarded from Advance Polity™ (प्रभाव)
⭕️ CSAT शेवटचे 14 दिवस ⭕️
1) आता सध्या तुमचे 80 पैकी किती प्रश्न सोडवून होतात
-जर 60 पेक्षा कमी होत असतील तर
ते जास्त का होत नाहीत याच्या कारणांची यादी करा.... आपण त्यावर solution काढू
2) passages 10 पैकी 10 सोडवून होतात का?
- नसतील होत तर ते 10 पैकी 10 सोडवाच कारण 2 गणिते सोडवण्याच्या वेळेत 1 passage होऊ शकतो
3) passages मध्ये accuracy येते का?
- जर नसेल येत तर
कोणत्या प्रकारच्या passages मध्ये जास्त चूका होतात त्यावर विचार करा... आणि या प्रकारातील सारखे चुकणारे प्रश्न (एक दोन प्रश्न) final exam ला उत्तर sure नसले तर skip करू शकता...
-passage वाचताना त्यातील सगळ्याच facts, सगळ्याच घटना लगेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे वाचनाचा flow तुटतो आणि मग आपण एकच line दोनतीन वेळा वाचतो.... मग गोंधळतो...So better आहे की No Stop passage वाचा
- accuracy साठी elimination method वापरा, जसे की
एकाच प्रश्नांमध्ये 3 किंवा 4 विधाने दिली असतात आणि खाली पर्यायात त्यांपैकी काही विचारलीत( फक्त अ,ब किंवा फक्त अ, क,ड किंवा फक्त ब, ड आदी) तर दोन विधानांमध्ये contrast होणारी विधाने बघा आणि ती eliminate करून उत्तर काढा....
- उताऱ्यातील concept वर आधारित एखादे विधान common sense वर आधारित दिलेले असते पण ते उताऱ्यात नसते, पण आपल्याला ते योग्य वाटू शकते.... so उताऱ्यात
verify केल्याशिवाय mark करू नका.
- extreme keywords ला फोकस करा, अशी विधाने शक्यतो चुकीची असतात.
- तुम्हांला Science अवघड जातंय म्हणून science चा passage न वाचताच skip नका करू... त्यातील प्रश्न जरी वाचले तरी आपल्या GS च्या knowledge वर 2-3 प्रश्न सोडवू शकतो.
4) पेपर सोडवताना random switching करता का?
- जर करत असाल तर गोंधळ उडू शकतो, त्यामुळे चुका जास्त होतील, परिणामी attempt कमी होईल
तर हे टाळण्यासाठी एक-ते-एक करा
म्हणजे passages करायला घेतले तर ते पूर्ण करा...किंवा reasoning आणि aptitude घेतले तर ते पूर्ण करा हे करताना एखादे येत नसेल तर skip करून पुढे जा....
5) Decision making ला 12.5 पैकी 12.5 येतात का?
- नसतील येत तर
आत्मपरीक्षण करा की का येत नाहीत... जी situation दिली आहे, त्यात तुम्ही कोण आहेत आणि सर्वात maximum जनकल्याण साधणारा option कोणता यावर काम करा.
Join @Advancempsc
6) एक passage सोडवून झाला की किंवा math चा एक प्रश्न सोडवून झाला की OMR sheet वर लगेच गोळे करतात का?
- जर करत असाल तर ते धोकादायक आहे
कारण जे करताना पेपर सोडवण्याचा आपला momentum बिघडू शकतो
यासाठी slot करा जसे की 50+25+5 किंवा 25+25+30 किंवा इतर पद्धतीने, पण slot जास्त प्रश्नांचे असावेत...
7) math reasoning सोडवताना जर 7-8 ओळींची situation दिली असेल तर सुरुवातीपासून न वाचता... खाली प्रश्न काय विचारलाय ते आधी पहा म्हणजे वेळ कमी लागेल
8) बऱ्याच गणितांत option वरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, प्रश्न लवकर सुटेल
आता शेवटचे 14 दिवस फक्त आयोगाचे पेपर सोडवा, ते सारखे सारखे बघा... त्या पेपर सोबत Familiar व्हा!!!!
सर्वांना खूप शुभेच्छा 💐💐
@प्रभाव
(प्रमोद भा. वडवकर)
↗️ आपल्या मित्रांसोबत share करायला विसरू नका....

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM