Telegram Web Link
Q.254) In India , in which one of the following types of forests is teak a dominant tree species?
Anonymous Quiz
45%
1) Tropical moist deciduous forest
21%
2) Tropical rain forest
20%
3) Tropical thorn scrub forest
14%
4) Temperature forest with grasslands
Q.255) Which of the following is the national aquatic animal of India?
Anonymous Quiz
5%
1) Saltwater crocodile
13%
2) Olive ridley turtle
77%
3) Gangetic dolphin
4%
4) Gharial
Q256]Consider the correct statement regarding the Dzukou Valley

1.It is located at the borders of the states of Assam and Meghalaya in Northeast India. 2. It is famous for its wide range of flowers in every season.
Anonymous Quiz
6%
1 only
16%
2 only
75%
Both 1 and 2
3%
Neither 1 nor 2
Q257]
Which of the following have the ecologically unique areas designated as " Hope Spots"?
Anonymous Quiz
27%
Wetlands
43%
Oceans
21%
Rain Forests
9%
Urban forests
Hope Spots

🌊 Hope Spots are special places that are critical to the health of the ocean.

🌊 A hope spot is an area of an ocean that needs special protection because of its wildlife and significant underwater habitats.

🌊 These are declared by the International Union for Conservation of Nature (IUCN) and Mission Blue, an organization involved in the study of oceans.

🌊Andaman and Nicobar Islands and Lakshadweep Islands, the two group of islands, considered extremely rich in marine biodiversity, are the first places on India to have been added in the global 'Hope Spots'.

🌊Hope Spots can be large, they can be small, but they all provide hope due to:

1) A special abundance or diversity of species, unusual or representative species, habitats or ecosystems.

2) Particular populations of rare, threatened or endemic species.

3) A site with potential to reverse damage from negative human impacts.

4) The presence of natural processes such as major migration corridors or spawning grounds.

5) Significant historical, cultural or spiritual values.

6) Particular economic importance to the community.
Forwarded from Advance Current (कल्पेश पराते AdvanceMpsc)
Home: ENVIS Centre on Wildlife & Protected Areas
http://wiienvis.nic.in/
#information
Brown Carbon or organic carbon, unlike Black Carbon, comes from complex organic reactions in the airborne atmospheric particles.

• This includes the materials from smouldering fires on coal combustion breakdown products from biomass burning a mixture of organic compounds emitted from soil and volatile organic compounds (VOCs) given off by vegetation.

• Brown Carbon is light brown in colour and absorbs light in the ultraviolet region.

• Brown Carbon leads to the formation of ground level ozone in the atmosphere.

• Brown Carbon also significantly contribute to radiation in the atmosphere.

In addition to heating brown carbon can cause severe health hazards since it can affect ozone levels in the ground region.
Forwarded from Advance Current (प्रभाव)
⭕️ महत्त्वाचे

❇️ AdvanceMPSC Special ऑफर 🎊🎉

नमस्कार,
AdvanceMPSC मार्फत आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS+CSAT एक Paid टेस्ट सिरीज घेत आहोत.
Test चे वेळापत्रक आणि इतर details लवकरच कळवले जाईल

पहिली टेस्ट स्पष्टीकरणासह सर्वांना free असेल
तत्पूर्वी 15 जानेवारी पर्यंत जे लोक register करतील त्यांना एकूण fee मध्ये 10% (एक व्यक्तीसाठी) आणि 20% (कमीत कमी 5चा ग्रुप) डिस्काउंट दिला जाईल

Registration करण्याची process

1. तुमच्या टेलिग्राम no. वरून आम्हांला @Advmpsc / @advancempsc1 या id वर
Advance MPSC Test series Interested असे type करा

नंतर पुढे
तुमचे नाव :
पत्ता:
मोबाईल no. पाठवायचा
बस एवढेच..

2. जेव्हा आम्ही test चे Schedule जाहीर करू तेव्हा enrollment process सुरू होईल त्यावेळी.
वरील तुम्ही पाठवलेल्या msg चा संदर्भ द्यायचा. मग तुम्हाला त्याप्रमाणे discount दिला जाईल.

3. जर पाच लोकांच्या ग्रुपने आताच एकत्रित register केले आणि नंतर एकत्रीतच enrollment केले तर त्यांना एकूण fee मध्ये 20% Discount दिला जाईल

⚠️वरील दोन्ही ऑफर 15 जानेवारी पर्यंतच उपलब्ध राहतील🙏

🔥लवकरात लवकर तुमचे नाव नोंदवा🔥
@AdvanceMPSC
Forwarded from Advance Current (Amrita)
सर्वांना मकरसंक्रांतिच्या शुभेच्छा☺️☺️🙏
Advance Environment pinned «📌 पर्यावरणच्या प्रश्नांची Revision 📖📌 Question 1 to 50 https://www.tg-me.com/Advance_Environment/10 Question 51 to 100 https://www.tg-me.com/Advance_Environment/83 Question 101 to 150 https://www.tg-me.com/Advance_Environment/160 Question 151 to 200 https://www.tg-me.com/Advance_Environment/248…»
Q259) अ) प्लवंग हे सागरी लहरींसोबत यदृच्छया वाहत असतात.
ब) प्लवंग हे प्राणी किंवा वनस्पती असू शकतात.
क) सागरी परिसंस्थांची उत्पादकता ही यांच्यावर अवलंबून असते. ड) प्लवंग हे 'कार्बन सिंक' म्हणून कार्य करतात. अयोग्य नसलेली विधान/ने ओळखा.
Anonymous Quiz
4%
अ आणि ड
20%
अ, क आणि ड
57%
वरीलपैकी सर्व
19%
वरीलपैकी एकही नाही.
👏1
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚠️ही Discount Offer फक्त आज असणार आहे.

⚠️Group ने एकत्रित Payment केल्यास Team Advance MPSC कडून खास Offer देण्यात आली आहे.

⚠️Note :~

1.Group ला कोणत्याही एका Members च्या Acoount वरून 8605346595 या mob number वर एकत्रित payment करावं लागेल.

2. Group ने Payment केल्यास त्याचा Screenshot
@Advmpsc या Admin ला पाठवावा.

3. त्याखाली Grp मधील Members ची नावे आणि Mob no पाठवावे.

4. त्यानंतर आमचे Admin तुम्हाला Confirmation देतील व तुमची payment process पूर्ण होइल.

5. कुठल्याही टप्प्यावर काहीही अडचण आल्यास 8605346595 या नंबर वर Call करा किंवा
@Advmpsc telegram id वर contact करा

🅾6. ज्यांनी याअगोदर payment केले असेल त्यांनी वरील सूचनेकडे दुर्लक्ष करावे
. 👍👍👍
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⭕️⭕️ पाहिला पेपर सर्वांसाठी मोफत⭕️⭕️

⚠️ आजपासून Advance MPSC ची Test Series सुरू होणार आहे. आज पाहिला पेपर (GS sample paper) सकाळी 10 वाजता असणार आहे. तो तुम्हाला सकाळी 10 ते 12pm म्हणजे आयोगाचा पेपर ज्या वेळी असतो त्या वेळेला time लावून स्वतः सोडवायचा आहे.

⚠️त्याची Answerkey तुम्हाला 12:30 pm ला मिळेल. तुम्ही तुमचा Score check करून आम्हाला
@Advmpsc/ @Advancempsc1 यावर पाठवू शकता.

⚠️तसेच तुम्हाला जर एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल तर त्यासंबंधित Authentic संदर्भ तुम्ही 5 वाजेपर्यंत
@Advmpsc/ @Advancempsc1 वर पाठवू शकता. त्या ठिकाणी तुमच्या हरकतीची लगेच दखल घेतली जाईल.

⚠️त्यानंतर तुम्हाला 5pm वाजता त्याच Question paper ची उत्तरपत्रिका (स्पष्टिकरणासहित) मिळेल. त्याद्वारे तुम्हाला पडलेले doubt/queries लगेच Clear होतील.🙏

⚠️ आजचा Paper सर्वांसाठी Free असल्यामुळे तो चॅनलवर तुम्हाला मिळेल.

⚠️ तुम्हाला जर पुढील पेपर सोडवायचे असतील तर तुम्हाला Test Series जॉईन करावी लागेल.

⚠️Test Series बाबत सर्व माहिती चॅनलवर Already Post केली आहे.

⚠️तुम्हाला जर यासंबंधी काही अडचण असेल तर तुम्ही
@Advmpsc / @Advancempsc1 या Admin शी संपर्क साधू शकता. ते त्वरित तुमची दखल घेतील.🙏
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
पियूष सर, अभिप्राय कळवल्याबद्दल Team Advance MPSC कडून आपले खुप खुप आभार..💐💐

तुम्ही नेहमीच Team Advance MPSC ला मार्गदर्शन केलं आहे तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करत आलेले आहात. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.👌🙏

अशाच प्रकारे आमच्या Team ला आज तुमच्या Support आणि मार्गदर्शनाची गरज आहे. ते तुमच्या कडून आम्हाला मिळेल हीच इच्छा आहे. आम्ही सुद्धा आमचे 100% देण्याचा प्रयत्न करत राहू👍🤝
Thank You Very much sir🙏

~ Team Advance MPSC
2025/07/09 05:35:34
Back to Top
HTML Embed Code: