Telegram Web Link
#today

Earth Day 2022
#imp
#in_news
#information_in_short

Ramgarh Vishdhari Tiger Reserve is in Rajasthan.
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
#Previous

Q. 2662 ] 1992 ला रिओ- दी-जानेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबंधीचा करार कोणत्या तारखेला अमलात आला ? [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
19%
1) 19 डिसेंबर 1993
15%
2) 1 एप्रिल 2000
31%
3) 5 जून 1992
35%
4) 29 डिसेंबर 1993
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
Q. 2664 ]

🔽🔽🔽अ ब क ड
Anonymous Quiz
14%
1】 1 2 3 4
20%
2】 4 3 2 1
15%
3】 2 1 4 3
51%
4】 3 4 1 2
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
#History

Q. 2666 ] खाली काही भारतातील "जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादी" मध्ये समाविष्ट झालेल्या परंपरा यांच्या जोड्या दिलेल्या आहते त्यापैकी चुकीची जोडी ओळखा : [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
9%
1) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा.
38%
2) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
21%
3) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
33%
4) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
#History

Q. 2667 ] डिसेंबर 2017 मध्ये UNESCO च्या समितीने खालीलपैकी कशाला "अमूर्त सांस्कृतिक वारसा" (Intangible Cultural Heritage) म्हणून मान्यता दिली आहे ? [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
13%
1) योगा
71%
2) कुंभमेळा
11%
3) रामलीला
5%
4) छऊ नृत्य
Forwarded from Advance Mpsc (Dnyaneshvar Patil)
#Previous
#Environment
#Explanation_Environment

Q. 2662 ]

🌴🌴जैवविविधता करार (CBD)🌴🌴

↪️↪️➡️➡️ स्पष्टीकरण ⬅️⬅️↩️↩️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका➡️ @Advance_ECONOMICS
━━━━━━━༺༻━━━━━━━
Join @Advance_POLITY
━━━━━━━༺༻━━━━━━━
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Agri

Q. 2756 ] वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त असणाऱ्या मूलद्रव्यांपैकी खालीलपैकी कोणते सूक्ष्म मूलद्रव्य (Micro Element) नाही ? [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
16%
1) लोह
21%
2) मँगनीज
36%
3) मॅग्नेशियम
27%
4) कॉपर
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#AGRI

Q. 2758 ] काळ्या मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते. कारण या मातीमध्ये_______. [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
12%
1) आयर्नचे प्रमाण अधिक असते.
28%
2) चुनखडीचे प्रमाण अधिक असते.
49%
3) सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अधिक असते.
11%
4)वरीलपैकी एकही नाही
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#AGRI

2760 ] ज्या खडकांमध्ये 65 टक्के पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते. त्यास काय म्हणतात ? [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
24%
1) बेसिक खडक
54%
2) ॲसिडीक खडक
18%
3) मेटामॉर्फिक खडक
4%
4) प्लुटॉनिक खडक
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Env #PYQ

Q. 2878 ] क्योटो करार हा_________ शी संबंधित आहे [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
5%
1) लोकसंख्या
8%
2) साधन संपत्ती
51%
3) जागतिक उबदारपणा
36%
4) प्रदूषण
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Env #PYQ

Q. 2879 ] ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ? [ADVANCE MPSC]
Anonymous Quiz
17%
1) तपांबर
73%
2) स्थितांबर
8%
3) बाह्यांबर
2%
4) दलांबर
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
2025/07/06 23:27:13
Back to Top
HTML Embed Code: