Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🛣️रस्त्यांच्या जाळ्यात भारताने टाकले चीनला मागे

🛣️ रोड नेटवर्किंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानी; अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी

🔴1. अमेरिका - ६८ लाख किलोमीटर
🔴2. भारत - ६३.७ लाख कि. मी.
🔴3. चीन - ५१.९ लाख कि.मी.
🔴4. ब्राझील : २० लाख कि. मी.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Combine पूर्व तसेच मुख्य परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत....Exam ला जाण्याआधी Revision करायला विसरू नका...

📌नदी - धरण (जलायश)

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌जगातला आठवा खंड :- झिलँडिया

🔴381 वर्षांनंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी जगातील आठवा खंड शोधला आहे. त्याचा बहुतांश भूभाग समुद्राच्या पाण्याखाली असल्याने तो दिसू शकत नव्हता.

🔴या आठव्या खंडाला झिलँडिया किंवा ते रिऊ-ए-मोई या नावांनी संबोधण्यात येते झिलँडिया खंडाचा 94% भूभाग पाण्याखाली आहे.

🔴जगात क्रमानुसार खंड :- आशिया - आफ्रिका - उ अमेरिका - द अमेरिका - अंटार्क्टिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, असे सात खंड असल्याचे मानले जात होते; पण आता त्यात या नव्या खंडाची भर पडली आहे

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये....यावर जोड्या लावा स्वरूपात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो...

🔖भारतातील  सरोवरे    -   राज्य/केंद्रशासित प्रदेश

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🛡एक प्रश्न असतोच यावर... (जोड्या लावा) 👆

ह्या Notes वारंवार बघत रहा.....Easily लक्षात राहून जाईल....
👍

📌उष्ण वारे

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🛡एक प्रश्न असतोच यावर... (जोड्या लावा) 👆

ह्या Notes वारंवार बघत रहा.....Easily लक्षात राहून जाईल....
👍

📌 शीत वारे

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📣राज्यसेवा मुख्य 2023 मधील Ques..... यावर पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो..👆

📊भूपृष्ठापासून केंद्राकडे योग्य क्रम :~

➡️ कॉनरॅड - मोहो - रॅपिटी - गटेनबर्ग - लेहमन

💥©Trick :- कमर गेली

📌आता प्रश्न चुकणार नाही अशी अपेक्षा आहे.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖गंगेचा मैदानी प्रदेशातील प्रमुख उदयोगधंदे

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔻यावर प्रश्न अपेक्षित आहे... क्रम पण लक्षात असू द्या... खाली Trick पण दिलेली आहे...

🧗‍♀हिमालयाच्या पायथ्याशी तयार होणारे प्रदेश🚵‍♂🚵‍♂🏞🏞

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔠🔠🔠

➡️आता प्रश्न आला म्हनून पुन्हा येणार नाही... असा विचार करु नका..🙏

🛡या पर्यावरणसंबंधीच्या कायद्यांवर वारंवार प्रश्न आलेले आहेत...👆👆

पेपरला जाण्याआधी यांची Revision अती महत्त्वाची..💯

#IMP4Exam   #Short_Notes   
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌तुम्ही आयोगाचे आतापर्यंतचे Paper काढून पहा तुम्हाला याच दुर्घटनांवर प्रश्न फिरताना दिसतील.... हे पाठच करुन टाका....

📍भारतातील आतापर्यंतच्या मोठ्या दुर्घटना/आपत्ती

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#IMP
⚠️भारताचा Map बघितल्यानंतर खालील गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का??👇👇

🔻Q. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा

अ) उत्तरप्रदेश हे सर्वात जास्त 8 राज्यांच्या सीमा लागून असलेले राज्य आहे.

ब) महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत.

क) सर्वात कमी 1 राज्याची सीमा त्रिपूरा राज्याला लागून आहे.😭

ड) सिक्कीम ह्या राज्याला एकही राज्याची सीमा लागून नाही.😭

1 ) अ , ब , ड बरोबर
2 ) अ , ब बरोबर अचूक उत्तर
3 ) अ , ब , क बरोबर
4 ) सर्व बरोबर.

-----------------------------------------------------------------
🖥🖥 स्पष्टीकरण :~

क) सर्वात कमी 1 राज्याची सीमा सिक्कीम राज्याला लागून आहे.

ड) सिक्कीम या राज्याला पश्चिम बंगाल या राज्याची सीमा लागून आहे.

➡️ उत्तरप्रदेश : 8 राज्य + 1 केंद्र शासित प्रदेश (दिल्ली )
➡️ महाराष्ट्र : 6 राज्य + 1 कें.प्र. (दादरा नगर)
➡️ सिक्कीम : सर्वात कमी राज्य सीमा : 1
(पश्चिम बंगाल )
➡️ त्रिपुरा : 2 (आसाम, मिझोरम)

✉️✉️लक्षात ठेवण्यासारखे :-

📌भारताला एकूण 15200 Km एवढी भूसीमा लाभलेली आहे.

📌भारतातील एकूण 18 राज्य / केंद्र शासित प्रदेश आंतरराष्ट्रीय सीमारेषेशी संलग्न आहेत.

➡️सर्वाधिक J&K / लडाख - 3176 km
➡️सर्वात कमी नागालँड - 215 km
➡️ए. सागरी किनारा = 7517Km (बेटे सोडून =6100Km.)

📌भारतातील 9 राज्याला आणि 4 कें. प्र. सागरी सीमा लाभलेली आहे.

➡️सर्वाधिक गुजरात - 1600 km
➡️सर्वात कमी गोवा - 113 km

🔍 Note :- हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड,झारखंड, तेलंगणा & दिल्ली यांच्या सीमा आंतरराष्ट्रीय सीमा तसेच सागरी किनारा यांच्याशी संलग्न नाहीत.

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌प्रश्न अपेक्षित..... कोणत्या राज्यात कोणती खिंड यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... त्यामुळे महिती असू द्या... सोबत Map पण दिला आहे..👍

⭐️ भारतातील महत्वाच्या खिंडी

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🎯माहिती असू द्या.... अधून मधुन यावर प्रश्न आलेले आहेत.... आणि मुद्दा सद्या Current मध्ये आहे... एकदा read करून घ्या...

💡अंटार्क्टिकामध्ये भारत अजून एक नवीन संशोधन केंद्र विकसित करणार आहे.

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌राज्यसेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती.... पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न असणार आहे.... त्यामुळे आताच चांगले करुन ठेवा...

📌वन्यजीव संवर्धन प्रकल्प

🔴क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक पण बघुन घ्या...👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/29643

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

Follow us on :- ❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖आयोगाने यावर Already प्रश्न विचारलेला आहे... पुन्हा आला तर चुकायला नको.... त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या....map वर बघितल्यास चांगले लक्षात राहील..

📍Channels आणि विभाजित केलेला प्रदेश

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

➡️आनंदवार्ता : यंदा १०६ टक्के पाऊस होण्याचे संकेत

🔖'ला निना'मुळे काय होणार?

📍गेल्या वर्षी 'अल निनो' सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे.

📍त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत 'ला निना'ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.

📍गतवर्षी 'अल निनो दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र 'ला निना'मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

📍ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंतचा इतिहास आहे.

➡️परीक्षेच्या दृष्टीने अल निनो & ला निना बद्दल महत्त्वाची माहिती वाचा..👇
➡️https://www.tg-me.com/advancempsc/28731
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/05/20 10:50:01
Back to Top
HTML Embed Code: