👍1
Q. पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती?
अ) क् ब) च्
क) छ् ड) ज्
अ) क् ब) च्
क) छ् ड) ज्
Anonymous Quiz
9%
फक्त अ बरोबर
58%
फक्त ब आणि ड बरोबर
15%
फक्त क बरोबर
18%
फक्त ब आणि क बरोबर
👍2🤔2
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
🚨Exciting offer on Teachers day special... 💐💐💐
✅Science क्रमिक 1Rs (499/-)🔥🔥
✅Sub Registar Notes 1/- (199)
✅STI Notes 1 (99/-)
Join @mpsc_sci
🚦Download App....👉 'COREMPSC'
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

Q. ‘थापी’, ‘गुराखी’, ‘चोरी’ ही स्त्रीलिंगी नामे कोणत्या संधीने तयार झाली आहेत?
Anonymous Quiz
19%
पूर्वरूप संधी
65%
पररूप संधी
12%
विसर्ग संधी
4%
यापैकी नाही
👍4
Q. मराठी व्याकरणात इ, उ, ऋ या बद्दल अनुक्रमे य्, व्, र् असे आदेश होतात, त्यांना ........ म्हणतात.
Anonymous Quiz
13%
संप्रसारण
17%
वृध्यादेश
64%
यणादेश
5%
सजातीय स्वरसंधी
👍5
Q. जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असल्यास त्या संधीस .......... म्हणतात.
अ) स्वर संधी ब) व्यंजन संधी
क) हल संधी ड) अच संधी
अ) स्वर संधी ब) व्यंजन संधी
क) हल संधी ड) अच संधी
Anonymous Quiz
10%
फक्त अ आणि ब बरोबर
55%
फक्त ब आणि क बरोबर
9%
फक्त ड बरोबर
26%
फक्त ब बरोबर
👍2
Q. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग ........ संधी होतो.
Anonymous Quiz
45%
पूर्वरूप
40%
पररूप
9%
नवरूप
5%
अनुरूप
Forwarded from Advance Mpsc™ (कल्पेश पराते)
Q. ईकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकरान्त होते, यास खालीलपैकी कोणता शब्द अपवाद नाही.
Anonymous Quiz
13%
देवी
26%
दासी
40%
वाडी
21%
दृष्टी
🤔4😁1

Q. खालील विधाने विचारात घ्या.
अ) ‘आ’, ‘ऐ’ व ‘ओ’ इत्यादी अन्ताची पुल्लिंगी नामे मराठीमध्ये नाहीत.
ब) ‘ए’, ‘ऐ’ व ‘औ’ इत्यादी अन्ताची नंपुसकलिंगी नामे मराठीमध्ये नाहीत.

7%
फक्त अ बरोबर
17%
फक्त ब बरोबर
57%
दोन्ही बरोबर
19%
दोन्ही चूक
👍2🥰1

अ) अनेकवचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार येतो.
ब) विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्यरूप होते, तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीही सामान्य रूप होते.

25%
फक्त ब बरोबर
62%
दोन्ही बरोबर
6%

😁2👍1

Q. पुढील विधाने वाचा.
अ) दासी, दृष्टी या नामाचे अनेकवचन या–कारान्त होते.
ब) वाळू, वस्तू या नामाचे अनेकवचन वा–कारान्त होते.
अ) दासी, दृष्टी या नामाचे अनेकवचन या–कारान्त होते.
ब) वाळू, वस्तू या नामाचे अनेकवचन वा–कारान्त होते.
Anonymous Quiz
19%
अ बरोबर
25%
अ आणि ब बरोबर
8%
अ चूक
48%
अ आणि ब चूक
😁1
Forwarded from Advance Mpsc™ (कल्पेश पराते)
Q. खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेकवचनी योजले जातात?
Anonymous Quiz
35%
खडावा, रोमांच
31%
सैन्य, हजार
20%
खेडे, केळे
14%
पैसा, ढीग
❤2👍2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
✅राज्यसेवा/group B/Group C mains करणाऱ्यांनी नक्की Join करा.
⭕️सर्व Test च्या Explanation PDF ची Print काढता येईल.
♨️Paper 1 - 100 marks चा आहे.... ignore करू नका..
♨️जो पर्यंत 1 तास Time लावून practice करणार नाही.... तोपर्यंत 70-75+ Score जाणार नाही..💯
♨️Exam Online असल्यामुळे.... Practice पण Online होईल.👍
♨️Quality आणि Quantity दोन्हीही सोबत आहे...
♨️मो रा वाळंबे+ Pal & Suri मधील सर्व Typical points cover आहेत...
♨️अशी Test Series market मध्ये शोधून मिळणार नाही..💯
🔗Course link👇
https://advancempsc.page.link/LHgvDEb2s3HmxdLT9
📞 What's App Msg No : 9699720330

👍4❤1😢1
Telegram बंद पडल्यातच जमा आहे..... लकरच सर्व Data WhatsApp Channel Upload करतो....Join करून ठेवा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M

WhatsApp.com
Advance MPSC™ | WhatsApp Channel
Advance MPSC™ WhatsApp Channel. . 3.6K followers
❤2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Telegram बंद झाल्यास....👇👇
📱 WhatsApp Channel वर पुढील Updates मिळतील...👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M
📱 ज्यांचा Link Open चा Issue आहे त्यांनी 9699720330 या no वर WhatsApp ला Msg करा.
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM

👍7😱2