Forwarded from Science PreCall Batch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
विज्ञान विषयाचे 15 पैकी 11 प्रश्न आपल्या थोड्याशा नोट्स आणि PreCall बॅच मधून आलेले आहेत.🔥🔥🔥🔥
Forwarded from Science PreCall Batch
विज्ञान विषयाचे प्रश्न कसे वाटले ?
Anonymous Poll
26%
मस्त होता, सांगितलं तेवढच केल बर झालं🤩
37%
मस्त होता, बॅच केली नाही तरी 😅
37%
अवघड गेला 😶🫣
Advance Mpsc™
One Day Current Notes Part 1.pdf
प्रश्न टप्प्यातील असते तर Notes ने Correct कार्यक्रम केला असता...💯
Current मध्ये 7-8 marks आले असतील तरी खुप चांगले marks आहेत..
Current मध्ये 7-8 marks आले असतील तरी खुप चांगले marks आहेत..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
10+ च Target दिलं होत most students नी पूर्ण केलं
आनंदी आनंद गडे 🔥🥳😇
आनंदी आनंद गडे 🔥🥳😇
Advance Mpsc™
👆👆✅ ✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advance Mpsc™
याला म्हणतात Prediction...🙏
Post : 24 Dec 2024 ची.... असे बरेच सापडतील..👆
Post : 24 Dec 2024 ची.... असे बरेच सापडतील..👆
या 7 ते 8 दिवसात एका मोठ्या आंदोलनाची गरज..... त्याशिवाय मागण्या पुर्ण होणे कठीण...💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कटऑफचा गोंधळ 🎭
📜 पेपर दिला, मनात विचार,
✍️ कटऑफ किती? प्रश्न फार!
🤔 कोणी म्हणे—"सोपा होता,"
😵 तर दुसरा—"भलताच कठीण गेला होता!"
🧮 गुण मोजू की अंदाज लावू?
💬 ग्रुपवर चर्चा, किती भांडू?
✅ कोणी म्हणे—"सेफ आहेस रे,"
❌ तर दुसरा—"सपणं पाहू नको बरे!"
🎭 MPSCची आहे अजबच चाल,
📊 कटऑफ ठरतो नेहमी भलताच जहाल!
⏳ निकाल येईपर्यंत राहते धाकधूक,
🏆 पुढचा टप्पा गाठायचाच, हे ठरवू ठामपणे अन् चालू झापुक झुपुक 😅
— 🔥 MPSCच्या सर्व स्पर्धकांना समर्पित! 🔥
https://www.tg-me.com/scienceprecall
📜 पेपर दिला, मनात विचार,
✍️ कटऑफ किती? प्रश्न फार!
🤔 कोणी म्हणे—"सोपा होता,"
😵 तर दुसरा—"भलताच कठीण गेला होता!"
🧮 गुण मोजू की अंदाज लावू?
💬 ग्रुपवर चर्चा, किती भांडू?
✅ कोणी म्हणे—"सेफ आहेस रे,"
❌ तर दुसरा—"सपणं पाहू नको बरे!"
🎭 MPSCची आहे अजबच चाल,
📊 कटऑफ ठरतो नेहमी भलताच जहाल!
⏳ निकाल येईपर्यंत राहते धाकधूक,
🏆 पुढचा टप्पा गाठायचाच, हे ठरवू ठामपणे अन् चालू झापुक झुपुक 😅
— 🔥 MPSCच्या सर्व स्पर्धकांना समर्पित! 🔥
https://www.tg-me.com/scienceprecall
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न: ✨ आता काय करणार? ✨
Anonymous Poll
6%
1️⃣ उगीच वाट बघत वेळ घालवणार ⏳😴
49%
2️⃣ Mains syllabus चेक करणार 📖✅
24%
3️⃣ पुढच्या वर्षीच्या exam ची तयारी करणार 🎯📅
21%
4️⃣ MPSC क्षेत्र सोडणार 🚪🏃♂️
Forwarded from Science PreCall Batch
एकच मिशन – जागा वाढ!
संघर्ष आमचा अजूनही जारी,
स्वप्नांसाठी लढतो भारी।
मेहनतीला मिळू द्या साथ,
जागा वाढू दे हजारो हात!
विद्यार्थ्यांच्या एकच हाका,
न्यायासाठी वाढवा जागा
शिका, लढा, पुढे चला,
संघर्षाला नवा रंग देऊ चला!
__आकाश जाधव♻️
संघर्ष आमचा अजूनही जारी,
स्वप्नांसाठी लढतो भारी।
मेहनतीला मिळू द्या साथ,
जागा वाढू दे हजारो हात!
विद्यार्थ्यांच्या एकच हाका,
न्यायासाठी वाढवा जागा
शिका, लढा, पुढे चला,
संघर्षाला नवा रंग देऊ चला!
__आकाश जाधव♻️
Forwarded from Science PreCall Batch
आज अभ्यासक्रम आणि Main ची strategy शेअर करेल.
सोबत 2023 paper analysis.
Live घेता आला तर पाहतो👍
ज्यांना 55+- स्कोअर येतोय त्यांनी जॉईन करू शकता.
सोबत 2023 paper analysis.
Live घेता आला तर पाहतो👍
ज्यांना 55+- स्कोअर येतोय त्यांनी जॉईन करू शकता.
Forwarded from Science PreCall Batch
MPSC-Group-B-Mains-2023-Paper-2 (1).pdf
20.8 MB
MPSC-Group-B-Mains-2023-Paper-2 (1).pdf
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Combine mains Syllabus (Group B & C).pdf
3.4 MB
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM