Telegram Web Link
Advance Mpsc pinned Deleted message
Forwarded from Combine Main 2024
5. LIDAR तंत्रज्ञानाचा उपयोग कोणत्या प्रकारच्या Remote Sensing मध्ये केला जातो?

(Light Detection and Ranging)
Anonymous Quiz
16%
A) Passive Remote Sensing
44%
B) Active Remote Sensing
27%
C) Thermal Remote Sensing
13%
D) Microwave Remote Sensing
👍15
Forwarded from Combine Main 2024
6. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला पहिला Remote Sensing उपग्रह कोणता होता?
Anonymous Quiz
18%
A) IRS-1A
38%
B) INSAT-2E
26%
C) Cartosat-2
18%
D) RISAT-1
👍13🙏2😍1
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
4.3 MB
🔥🔥🔥🔥
Algae चा Content तयार करुन घ्या.
सर्व प्रश्न सुटतील.

🔰Plant Classification Overview 👇👇
https://youtu.be/gqU3HYJmewM?si=Mf6PRNzTuH1LRHpT
👍11
Advance Mpsc
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
Algae content मराठी मधे हवं असेल तर
9503562529 वर msg करून विचारा.

जॉईन:- https://www.tg-me.com/scienceprecall
👍8
आपल्या चॅनेलच्या सदस्या कुमारी. उषा कवडूजी धांडे यांची महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐💐
👍3819😍4🔥3👌2
शिवजयंतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा..💐💐🙏
28🙏8❤‍🔥4👍4😍1
🌍 महत्त्वाच्या चालू घडामोडी (अद्ययावत माहिती) 🌟

1️⃣ 🚀 ISRO चे नवीन प्रमुख:
डॉ. व्ही. नारायणन यांनी 13 जानेवारी 2025 रोजी ISRO चे अध्यक्ष, अंतराळ विभागाचे सचिव आणि अंतराळ आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. 🛰️

2️⃣ 🌏 BRICS चा नवीन सदस्य:
इंडोनेशिया 6 जानेवारी 2025 रोजी BRICS चा 10 वा सदस्य देश बनला आहे. 🤝

3️⃣ 🇮🇳 18 वा प्रवासी भारतीय दिवस परिषद:
भुवनेश्वर, ओडिशा येथे संपन्न झाली. 🎤

4️⃣ 🛕 पुजारी ग्रंथी सन्मान योजना:
दिल्ली सरकारने या योजनेचा शुभारंभ केला आहे. 🙏

5️⃣ 📉 महाराष्ट्राची राजकोषीय तूट:
कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्राची तूट सुमारे ₹2 लाख कोटी आहे. 💰📊

6️⃣ 🏆 महाराष्ट्र केसरी स्पर्धा:
➜ यंदा अहिल्यानगर येथे आयोजित केली जाणार आहे. 🤼‍♂️

7️⃣ 🍳 जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश:
भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरणारा देश आहे. 🛢️

8️⃣ 🚆 भारताचे मेट्रो रेल्वे नेटवर्क:
देशातील मेट्रो नेटवर्कची लांबी सध्या सुमारे 1000 किमी आहे. 🚇

9️⃣ 🌏 जागतिक स्तरावर मेट्रो नेटवर्कमध्ये भारताचा क्रमांक:
भारत मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या लांबीमध्ये जगात तिसऱ्या स्थानावर आहे. 🏅
👍198
Advance Mpsc
https://youtu.be/XVG1Fd_U8U4?si=YPR0yDYRZ6pzAEpx
मराठी अभिजात भाषा निबंध करिता उपयोगी....👆
8👍6
▶️ आर्थिक घडामोडी (फेब्रुवारी 2025) 🔥

📊 1. जीडीपी मापनासाठी नवीन आधार वर्ष – 2022-23
✔️ सध्याचे आधार वर्ष 2011-12 ➡️ 2022-23 करणार
✔️ राष्ट्रीय लेखा सांख्यिकी सल्लागार समिती (ACNAS) स्थापन 🏛️
✔️ केंद्र-राज्य सरकारे, रिझर्व्ह बँक, तज्ज्ञ व संशोधकांचा सहभाग


💵 2. 16 वा केंद्रीय वित्त आयोग
👤 अध्यक्ष: अरविंद पनगारिया
📜 सचिव: रित्विक रंजन पांडेय
📅 अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2025
🚀शिफारशी लागू होणार: 1 एप्रिल 2026 – पुढील 5 वर्षे
📊 कार्य: केंद्र-राज्य महसुली वाटपाचा ठराव


💪3. महाराष्ट्रासाठी जागतिक बँकेचे $188 दशलक्ष कर्ज
💼 उद्देश: मागास जिल्ह्यांचा विकास, रोजगार निर्मिती, संस्थात्मक सुधारणा
📈 प्रभाव: विकास योजना आणि डेटा संकलनासाठी आर्थिक मदत


💻 4. पुणे – देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सॉफ्टवेअर निर्यात केंद्र
🏆 पहिले: बंगळुरू (₹4,07,038 कोटी)
🥈 दुसरे: हैदराबाद (₹1,21,115 कोटी)
🥉 तिसरे: पुणे (₹1,05,818 कोटी)
🔍 स्त्रोत: केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या लोकसभेतील माहिती


🏅 5. अरविंद पनगारिया – प्रमुख माहिती
🏆 2012: पद्मभूषण प्राप्त
📢 2015-17: नीती आयोगाचे उपाध्यक्ष
🌏 माजी पद: एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ

📜 टीप: केंद्रीय वित्त आयोग संविधानाच्या कलम 280 अंतर्गत स्थापन केला जातो.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍144
Clerk मध्ये ज्यांची Lead कमी आहे... त्यांना सुद्धा Post मिळणार आहे...

पण त्यासाठी Mission Opting Out साठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणे आवश्यक... सर्व Pass होणारे जबाबदार नागरीक असतीलच असे नाही..💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6919💯1
Forwarded from Combine Main 2024
Synonym of Colossal
(SSC GD constable 2023, CGL 2024)
Anonymous Quiz
32%
Immense
30%
Joyous
32%
Entertaining
6%
Fantastic
👍6🔥31
Forwarded from Combine Main 2024
Q4. When light💡 passes from air to glass, it:

(जेव्हा प्रकाश हवा ते काच अशा माध्यमातून जातो, तेव्हा तो काय करतो?)
Anonymous Quiz
3%
A) Speeds up🚀
49%
B) Bends away from the normal📉
40%
C) Bends towards the normal📈
8%
D) Travels in a straight line🔼
👍6
Forwarded from Combine Main 2024
Q6. The splitting of white light🫥 into its component colors is called:

(पांढऱ्या प्रकाशाचे विविध रंगांमध्ये विभाजन होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात?)
Anonymous Quiz
10%
A) Reflection
29%
B) Refraction
55%
C) Dispersion
5%
D) Diffraction
👍8
Forwarded from Combine Main 2024
👀Q11. Which of the following properties of light supports the wave nature of light?

(खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मांमुळे त्याचे तरंगस्वरूप सिद्ध होते?)
Anonymous Quiz
11%
A) Reflection
23%
B) Refraction
56%
C) Diffraction and interference
9%
D) Rectilinear propagation
👍10🔥1
Forwarded from Science PreCall Batch
☄️योगः कर्मसु कौशलम् ||🔔

(योग म्हणजे कर्मात कौशल्य साधणे.)


🙂 MPSC विद्यार्थ्यांसाठी धडा:

केवळ रट्टा मारणे उपयोगाचे नाही; अभ्यासातील गुणवत्तेकडे लक्ष द्या. स्मार्ट स्टडी, अचूक उत्तरनिर्मिती, वेळेचे नियोजन, आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करा.


https://www.tg-me.com/scienceprecall
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25
Forwarded from Science PreCall Batch
Q22. Which color of visible light has the longest wavelength?

(दृश्यमान प्रकाशाच्या कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते?)👀
Anonymous Quiz
23%
A) Violet🤩
17%
B) Green🤩
15%
C) Blue✉️
45%
D) Red📹
🔥3
2025/07/08 19:39:07
Back to Top
HTML Embed Code: