Telegram Web Link
⭐️ समृद्धी महामार्गासाठी प्रतिष्ठित स्कॉच २०२५ पुरस्काराने एमएसआरडीसीचा सन्मान

💥महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या यशस्वी उभारणीसाठी प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार- २०२५ प्रदान करण्यात आला.

🎯प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार नेमका काय ?

📍 २००३ मध्ये स्थापन झालेला स्कॉच पुरस्कार हा प्रशासन, समावेशक विकास, तंत्रज्ञान उत्कृष्टता, कॉर्पोरेट नेतृत्व, नागरिक सेवा वितरण या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

📍भारताला अधिक प्रगत आणि विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्ती, प्रकल्प आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.

Join @AdvanceMPSC
👌73👍2
📍गीतरामायणा'ची आज सप्तदशकपूर्ती.📍

💥'स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश-लव गाती' रामायण या 'गीतरामायणा'तील पहिल्या गीताचे आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ रोजी प्रसारण झाले. त्या घटनेला मंगळवारी ७० वर्षे पूर्ण होत आहेत.

Join @AdvanceMPSC
👍5
📍कौमार्य चाचणी कलम २१ चे उल्लंघन 📍

💥 छत्तीसगड उच्च न्यायालयाचे निरीक्षण.

Join @AdvanceMPSC
👍10
📍काश्मीरमधील पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे १९ एप्रिलला उद्घाटन.

📍उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार.

📍उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या २७२ किलोमीटर लांबीच्या रेल्वे लिंक प्रकल्प पूर्ण झाला आहे.

Join @AdvanceMPSC
👍7
📍RBI (अर्थशास्त्र)📍

भारतीय रिझर्व्ह बँकेची ९० वर्षांची वाटचाल आज (१ एप्रिल) साजरी होत असताना, या मध्यवर्ती बँकेचा हा संक्षिप्त इतिहास.

Join @AdvanceMPSC
👍13
📍जागतिक आरोग्य दिन :- ७ एप्रिल

WHO ची स्थापना ७ एप्रिल १९४८

उद्देश : जागतिक आरोग्य समस्या समजावून सांगणे आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे.

२०२५ थीम – "निरोगी सुरुवात, आशादायी भविष्य" (Healthy beginnings, hopeful futures).

WHO चे मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड

WHO चे महासंचालक : डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (इथिओपिया).

Join @AdvanceMPSC
👍16
#प्रादेशिक घडामोडी
#महाराष्ट्र

📍राज्यात 'बाइक टॅक्सी'ला मान्यता.

📍एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सेवा.

Join @AdvanceMPSC
👍14
#आंतरराष्ट्रीय घडामोडी

📍भारत-चीन संबंधांचा अमृतमहोत्सव

📍भारत-चीन राजनैतिक संबंधांच्या ७५ वर्ष पूर्ण.

📍चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी द्विपक्षीय संबंधांना ड्रॅगन-हत्ती यांच्यातील 'टैंगो' नृत्याची उपमा दिली.

Join @AdvanceMPSC
👍7
#तंत्रज्ञान घडामोडी
#महाराष्ट्र

📍कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्रांसाठी 'मायक्रोसॉफ्ट 'शी सामंजस्य.

📍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि 'मायक्रोसॉफ्ट' यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

Join @AdvanceMPSC
👍11
#आर्थिक घडामोडी
#महाराष्ट्र

📍'जीएसटी'चे राज्यातून वर्षभरात ३.५९ लाख कोटींचे संकलन.

📍देशाच्या एकूण संकलनात महाराष्ट्राचा वाटा २१.५० टक्के.

Join @AdvanceMPSC
👍12
https://www.tg-me.com/combine_express


सदरील ग्रुप वरती राज्यसेवा व गट ब आणि क च्या सर्व नोट्स आणि बारकावे एकदम फ्री मध्ये समजावून सांगण्यात येत आहेत... रोज एक clue किंवा ट्रिक्स सांगण्यात येते जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या एक्झाम मध्ये एक एक मार्क वाढवण्यासाठी मदत करेल. रोज काहीतरी नवीन परीक्षेबद्दल रहस्य तुम्हाला सांगण्यात येईल. जेणेकरून आम्हाला आलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचाही वेळ वाचेल आणि लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडाल.
👍14😐2
#नियुक्ती

📍रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी पूनम गुप्ता.

Join @AdvanceMPSC
👍6
#निधन वार्ता.

📍अभिनेता वॉल किल्मर यांचे निधन.

Join @AdvanceMPSC
👍10🙏1
सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत राज्यपालांनी विधेयकावर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा घालून दिली.

निर्धारित केलेली कालमर्यादा:

1. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार विधेयकाची संमती रोखणे किंवा राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे - एक महिना
2. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध बिलाची संमती रोखणे - 3 महिने
3. राज्य सरकारच्या सल्ल्याविरुद्ध राष्ट्रपतींसाठी विधेयके राखून ठेवणे - 3 महिने
4. राज्य विधानसभेने विधेयक पुन्हा लागू केल्यानंतर त्याला संमती देणे - 1 महिना

Join @AdvanceMPSC
🔥34👍21
महत्वाचे वाचून घ्या.

विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन...

Join @AdvanceMPSC
👍20
📍सरन्यायाधीश 📍

👉 न्यायमुर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश होणार त्यांचा 14 मे रोजी शपथविधी होईल.

👉 आठवड्यातील एक दिवस जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी राखीव ठेवण्याचा त्यांचा निर्णय होता.

👉 भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत

Join @AdvanceMPSC
👍38🙏4
📍 वाचा महत्वाची नियुक्ती 📍

📍मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदी प्रवीण परदेशी यांची निवड.
👍18🔥4
💐🙏
🙏31👍1
📍डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी परीक्षाभिमुख माहिती :

पूर्ण नाव: भीमराव रामजी आंबेडकर

जन्म: १४ एप्रिल १८९१, महू, मध्यप्रदेश

मृत्यू: ६ डिसेंबर १९५६, दिल्ली

📍शिक्षण:

एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई – B.A.

कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका – M.A., Ph.D.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स – D.Sc.

ग्रे’स इन, लंडन – बारिस्टर

📍महत्वाची पदे व कार्य:

भारतीय घटनेचे शिल्पकार (Chairman, Drafting Committee of Constitution)

भारताचे पहिले कायदा मंत्री (Law Minister, 1947)

राज्यसभा सदस्य (1952–1956)

बुद्ध धर्माचा स्वीकार (14 ऑक्टोबर 1956, नागपूर)

📍महत्त्वाची आंदोलने व कार्य:

चवदार तळे सत्याग्रह (महाड, 1927)

नाशिकचा कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन (1930)

"बहिष्कृत भारत", "मूकनायक", "जनता" इ. वृत्तपत्रांचे संपादन

“आरक्षण” या धोरणाचे समर्थक

“Round Table Conference” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व (1930, 1931, 1932)

📍महत्त्वाचे ग्रंथ:

Annihilation of Caste

The Buddha and His Dhamma

Who Were the Shudras?

Riddles in Hinduism

Thoughts on Linguistic States

📍पुरस्कार व सन्मान:

भारतरत्न (1990, मरणोत्तर)

Join @AdvanceMPSC
👍355
d082974e-124f-4a0a-9dd7-7c2425607fd5.pdf
1.1 MB
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी

सर्वांचे खूप खूप अभिनंदन...💐💐
👍4
2025/07/09 09:28:50
Back to Top
HTML Embed Code: