Telegram Web Link
Forwarded from Chetan More
*वांगरवाडी (ता. बार्शी) गावचे सुपुत्र कु. रुपेश राजेंद्र जगताप यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक तथा लिपीक पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा* 💐💐💐💐🥳🥳🥳🥳
Forwarded from Chetan More
*निमगाव (ता. माढा) गावचे सुपुत्र कु. यशवंत अशोक शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक तथा लिपीक पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा* 💐💐💐💐🥳🥳🥳🥳
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून इतिहासामध्ये प्रथमच आरती सुब्रमण्यम या महिलेची निवड केली आहे.

Join @AdvanceMPSC
महेश मांजरेकर यांना व्ही . शांताराम जीवन गौरव.

Join @AdvanceMPSC
Forwarded from Ram
Opting_Out_Mission_mode वर राबविण्यात तुमचा सहभाग महत्वाचा..💯

बेरोजगारी च्या तसेच Mpsc च्या जोखडातून बाहेर पडण्याची ही शेवटची संधी....कोणीच Hopes सोडू नका, Opting_Out साठी मेहनत घ्या...

आम्ही admin 24/7 काम करतोय...आता तुमची वेळ आहे...
तुमच्या जवळचे Post holder कडून Opting out करून घ्या..😇
नसेल तयार होत, तर त्यांचे नाव with नंबर आम्हाला पाठवा, परंतु शेवटपर्यंत प्रयत्न कराच..🎯

OBC_Male_Core_Team.

👉 @immanoj1 @RamJ543
@sanju9420 @Pran8
@pravinsank
ह्या डिपार्टमेंट मध्ये ज्यांच selection झालं आहे त्यांनी मला msg kra. @Ani143

Superintending Engineer, Regional Electrical Inspection Divison, Aurangabad.
Forwarded from Chetan More
जिंकण आपल्या रक्तातच आहे आणि हारण ती जंगलात असतात. लाईफ इज सर्कल सरकल तिकडे सरकल 😍🤭
या विचारसरणीला प्रमाण मानून अहोरात्र मेहनत घेऊन महसूल सहाय्यक पदाला गवसणी घालत स्वतःचे व कुटुंबाचे आयुष्य प्रकाशमय करणाऱ्या माझ्या 7000 मित्र व मैत्रिणीचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा... 💐💐🙇‍♂️🙇‍♂️👌👌

प्रातिनिधिक व्हिडिओ : कुमार रुपेश राजेंद्र जगताप (DGP Office ) - वांगरवाडी ( ता. बार्शी)
" बार्शी तिथे सरशी "
खारफुटीचे वने 👆

Join @AdvanceMPSC
📍भारताची कहाणी सांगणारी ४३ वारसा स्थळे..

Join @AdvanceMPSC
💐💐💐💐💐
सिंधू नदी करार👆👆👆

Join @AdvanceMPSC
ISRO चे माजी प्रमुख
तसेच तीस वर्षांहून अधिक काळ इस्रोमध्ये काम करणाऱ्या कस्तुरीरंगन यांनी १९९४ ते २००३ दरम्यान संस्थेचे प्रमुख म्हणून काम केले होते
.💐💐💐

Join @AdvanceMPSC
Forwarded from Combine Main 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल 'Email Sending' साठी वापरला जातो?
Anonymous Quiz
9%
A) FTP
39%
B) SMTP
15%
C) POP3
37%
D) HTTP
2025/07/03 22:31:20
Back to Top
HTML Embed Code: