Forwarded from Science PreCall Batch
Telnet वापरून काय करता येते?
(Explaination वाचा)⚠️
(Explaination वाचा)
Anonymous Quiz
12%
A) वेब पेज उघडता येते
14%
B) Email पाठवता येतो
71%
C) दुसऱ्या संगणकात लॉगिन करता येतो
3%
D) गेम खेळता येतो
👍12
Forwarded from Combine Main 2024
Part 4 Latest Tools and Technologies.pdf
69.4 MB
नमस्कार!⏩
Batch घेतलेल्यांसाठी व न घेतलेल्या❗️ सर्वांसाठी अभ्यासासाठी योग्य दिशा –
1️⃣ Lecture साठी जो sequence दिला आहे त्याच क्रमाने पहावेत. यामुळे अभ्यासक्रमाचा प्रवाह समजायला मदत होईल.
⚡️ ⚡️ Days Target येथे CLICK kara 🟡
2️⃣ PDF Notes कुठे मिळतील?
Channel वर available आहेत त्या प्रिंट करून घेणे.
इथे CLICK करा🟡
3️⃣ नोट्स काढू नये, प्रिंट वरच काम करावे
पुढे 21,000 PYQ मधून Data लिहावा.
👉 स्मार्ट स्टडी करा, फक्त अभ्यास नाही तर योग्य तयारी महत्त्वाची! 🚀 💡
Batch घेतलेल्यांसाठी व न घेतलेल्या
Channel वर available आहेत त्या प्रिंट करून घेणे.
इथे CLICK करा
पुढे 21,000 PYQ मधून Data लिहावा.
सध्या Lecture नीट समजून घ्या, नोट्स बनवण्यापेक्षा पूर्ण Focus Concept समजण्यावर असू द्या.
नंतर PYQ Analysis करून आवश्यक Data लिहा – यामुळे परीक्षेसाठी योग्य आणि Targeted माहिती मिळेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
Science PreCall Batch
⚠️⚠️⚠️⚠️⚠️📡
🔝15 दिवसांचा PreCall schedule, Topic वर क्लिक करा आणि ज्या instructions दिल्या आहेत त्या Follow करा.
( Combine Group B & C पूर्व आणि मुख्य तयारी करणाऱ्या सर्वांसाठी)
Day 1: Physics: Sound and Light ☄️
ध्वनी आणि प्रकाश…
🔝15 दिवसांचा PreCall schedule, Topic वर क्लिक करा आणि ज्या instructions दिल्या आहेत त्या Follow करा.
( Combine Group B & C पूर्व आणि मुख्य तयारी करणाऱ्या सर्वांसाठी)
Day 1: Physics: Sound and Light ☄️
ध्वनी आणि प्रकाश…
👍8❤3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
कु. प्रणाली बाळासो देवकर यांची कक्ष अधिकारी (Section Officer) मंत्रालय पदी सार्थ निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा....
👍66❤14🔥9
Forwarded from Nil Patil.
नमस्कार वरील प्रश्नावली ही माझ्या Phd संशोधना बाबतीत आहे.. विषय पण छान आहे भारतीय निवडणूक आयोगाबाबतीत.. कृपया आपण माझ्यासाठी आपला अमूल्य वेळ काढून.. वरील प्रश्नावली भरून द्यावी.. जी माहिती आपणास अवघड जाईल ती स्कीप पण करू शकतात.. आपण दिलेली सर्व माहिती ही गोपनीय व फक्त संशोधन कमीच वापरली जाणार आहे.. कृपया आपण नक्की प्रश्नावली भरून माझ्या संशोधन कार्यात सहकार्य कराल ही अपेक्षा 😊😊🙏
👍25
(Precall by Akash Jadhav)
Science विषय 65+ गुण मिळवण्यास अत्यावश्यक आहे.
ही फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला 15 पैकी 10+ गुण मिळवण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल.
https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
(Click Here)
➡️ रोज कोणता टॉपिक किती वेळात करायचा दिल आहे.
➡️ तुम्ही हे 15 दिवसात किंवा फक्त 3
➡️ हेच शेवटी तुमचं Score Booster ठरणार आहे!
"Focus करा | Follow करा | Full Marks मिळवा "
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27
🔬 SCIENCE PreCall By Akash Jadhav
⚡ भौतिकशास्त्र (Physics)
🧪 रसायनशास्त्र (Chemistry)
🐾 प्राणिशास्त्र (Zoology)
🏥 आरोग्यशास्त्र (Hygiene)
💘 💘 💘 💘 💘
(सामान्य विज्ञान Bilingual Notes)
📚 Batch Notes (Bilingual)
🎯 Priority Sequence
⚡ भौतिकशास्त्र (Physics)
🔅 प्रकाश (Light)
🔊 ध्वनी (Sound)
⚡ वीज (Electricity)
🧪 रसायनशास्त्र (Chemistry)
🔬 अणू व आवर्त सारणी (Atom & Periodic Table)🌿 वनस्पतिशास्त्र (Botany)
🔗 रासायनिक बंध (Chemical Bonding)
🔥 रासायनिक प्रतिक्रिया (Chemical Reactions)
⚙️ धातू व अधातू (Metal & Nonmetals)
⛽ हायड्रोकार्बन (Hydrocarbons)
🧂 अम्ल, क्षार व मीठे (Acid, Base & Salts)
📖 श्रेणीकरण (Classification)
🌱 वनस्पती वर्गीकरण (Plant Classification)
🌿 नियंत्रण व समन्वय (Control & Coordination)
🐾 प्राणिशास्त्र (Zoology)
🦠 प्राणी वर्गीकरण (Animal Classification)
💨 श्वसन (Respiration)
🥗 पोषण (Nutrition)
🧠 नियंत्रण व समन्वय (Control & Coordination)
🏥 आरोग्यशास्त्र (Hygiene)
🧼 आरोग्य व स्वच्छता (Hygiene)
🦠 रोग व प्रतिबंध (Diseases)
(सामान्य विज्ञान Bilingual Notes)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1
https://www.tg-me.com/scienceprecall/4754
या 24 पैकी 20+ बरोबर यायला हवेत
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
https://www.tg-me.com/scienceprecall/4727
https://www.tg-me.com/scienceprecall/4754
https://www.tg-me.com/scienceprecall/4779
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌2
(16 MCQs + सविस्तर स्पष्टीकरण मराठीत)
https://www.tg-me.com/scienceprecall/4797
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Telegram
Science PreCall Batch
पेपर उद्योगात bleaching agent म्हणून कोणते रसायन वापरतात?
(1) Nitrogen / (2) Argon / (3) Hydrogen Peroxide / (4) Alcohol
(1) Nitrogen / (2) Argon / (3) Hydrogen Peroxide / (4) Alcohol
👍9
Science PreCall Batch
Cut Off Prediction _250205_235816.pdf
आपले prediction आणि आयोग 🔼
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17👏4
Forwarded from Science PreCall Batch
Algae(शैवाल) by Akash Jadhav _250217_235333.pdf
9.9 MB
🔴F.E. Fritsch यांचे शैवाल वर्गीकरण (Algae Classification) 🌿🔬
F.E. Fritsch यांनी "The Structure and Reproduction of the Algae" (1935-1945) या ग्रंथात शैवालांचे वर्गीकरण सविस्तर मांडले. त्यांनी शैवालांचे वर्गीकरण खालील प्रमुख वैशिष्ट्यांवर आधारित केले:
✅ १) रंगद्रव्ये (Pigments) – क्लोरोफिल आणि इतर रंगद्रव्ये
✅ २) फडफडणाऱ्या कोशिका (Flagella) आणि त्यांची संख्या, लांबी व ठेवण
✅ ३) साठवलेले अन्न (Stored Food) – स्टार्च, ऑईल, वसा इ.
✅ ४) थलसची रचना (Thallus Structure) – एकपेशीय, कॉलोनियल, बहुपेशीय
✅ ५) पुनरुत्पादनाचा प्रकार (Reproduction) – लैंगिक, अलैंगिक, बीजाणू निर्मिती
https://www.tg-me.com/scienceprecall
F.E. Fritsch यांनी "The Structure and Reproduction of the Algae" (1935-1945) या ग्रंथात शैवालांचे वर्गीकरण सविस्तर मांडले. त्यांनी शैवालांचे वर्गीकरण खालील प्रमुख वैशिष्ट्यांवर आधारित केले:
✅ १) रंगद्रव्ये (Pigments) – क्लोरोफिल आणि इतर रंगद्रव्ये
✅ २) फडफडणाऱ्या कोशिका (Flagella) आणि त्यांची संख्या, लांबी व ठेवण
✅ ३) साठवलेले अन्न (Stored Food) – स्टार्च, ऑईल, वसा इ.
✅ ४) थलसची रचना (Thallus Structure) – एकपेशीय, कॉलोनियल, बहुपेशीय
✅ ५) पुनरुत्पादनाचा प्रकार (Reproduction) – लैंगिक, अलैंगिक, बीजाणू निर्मिती
https://www.tg-me.com/scienceprecall
👍14❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
11th HISTORY questions.pdf
1.3 MB
💐Thanks to ज्योतिर्लिंग स्वामी
🔰११ वी इतिहास पुस्तक कव्हर झालं आहे का ?
हे चेक करायचे असेल तर त्यावर आधारित हे प्रश्न नक्की सोडावा
२०० प्रश्नांचा संच आहे.
https://www.tg-me.com/scienceprecall
🔰११ वी इतिहास पुस्तक कव्हर झालं आहे का ?
हे चेक करायचे असेल तर त्यावर आधारित हे प्रश्न नक्की सोडावा
२०० प्रश्नांचा संच आहे.
https://www.tg-me.com/scienceprecall
👍24❤3😍2