Telegram Web Link
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!

उद्यापासून सुरू होणाऱ्या या 3 दिवसीय महायात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा,
तणाव नव्हे तर शांत चित्त,
घाई नव्हे तर गंभीर विचार,
भीती नव्हे तर आत्मविश्वास घ्या सोबत!

काळजी घ्या:
पुरेसा झोप घ्या,
अन्न वेळेवर व हलकं खा,
परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा,
शेवटच्या क्षणी घाईने वाचन टाळा.

"तुमचं यश तुमच्या डोळ्यांसमोर आहे, फक्त तीन दिवस त्याच्याकडे धाव घ्या!"

शेवटी, "स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही 'स्पर्धा' नव्हे तर 'संघर्षातून सिद्ध झालेली ताकद' आहात!"

– टीम
Advance MPSC
Science PreCall
👍35🤨4
Forwarded from Science PreCall Batch
You are more prepared than you think.
You’ve already overcome so many battles to reach this point.
Every second you give to your goal adds to your success.
Your focus is your power, and your determination is your fire.

Believe it: You are capable. You are strong. You are unstoppable.
👍39🔥128
⚠️राज्यसेवा मुख्य (Objective) परीक्षा नुकतीच संपली आहे.
तुम्ही 3 दिवस भरपूर मेहनत घेतलीत — आता थोडा आराम जरूर करा...

आता लक्ष गट-क पूर्व परीक्षेकडे (1 जून)!
त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

लवकरच भेटूया... 📚
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
28
Forwarded from Science PreCall Batch
🎭 राज्यसेवा 2024 – नटसम्राटचा शेवटचा पडदा?

"शेवटची आणि सर्वांना खूष केलेली एकमेव Exam!" राज्यसेवा 2024 = End of an Era 🔚 ✍️ काही जण म्हणतात – आता UPSC करणार 😅 काही जण – आता लग्नच करणार 😵 तर काही अजून 2025 चा टप्पा शोधत आहेत... तुमचं मत?
Anonymous Poll
29%
1️⃣ हा खरा The End – नटसम्राट पुन्हा होणार नाही!
31%
2️⃣ 2025 ला नवीन प्रयोग रंगभूमीवर येईल!
18%
3️⃣ Exam कमी, Drama जास्त वाटतंय आता!
22%
4️⃣ असं वाटतंय – अजून एक Cut-Off ने धक्का बसेल!
3
📝 MPSC Group-C Prelims Exam (1 जून) – अंतिम मार्गदर्शन

🕐 परीक्षा पॅटर्न
एकच पेपर – 100 प्रश्न – 100 गुण – 60 मिनिटं
Negative Marking: 1 चुकीसाठी 0.25 गुण वजा

🔍 Attempt किती करावा?
जर तुमची तयारी चांगली आहे, तर 90 पेक्षा जास्त Attempt शक्य आहे

सरासरी विद्यार्थ्यांसाठी 80-85 Attempt (Accuracy वर फोकस) हा Safe Zone आहे.

75 पेक्षा कमी Attempt नको, unless तुमचं accuracy > 95% आहे!

Review Marked Questions + Scan for silly mistakes

Golden Exam Rules

Exam पूर्वी 5 मिनिटे – आत्मविश्वासाने श्वास घ्या.
(Paper वरचा दबाव तुम्हीच कंट्रोल करणार.)

(History-Science-Polity इथून Start करणं फायदेशीर ठरू शकतं)

3 राउंडमध्ये पेपर सोडवा
राउंड 1 – जे माहित आहे
राउंड 2 – जिथे 50-50 शक्यता आहे
राउंड 3 – शेवटी बघू म्हणालेली चिन्हीत केलेली


कुठल्याही प्रश्नावर 'Ego' नको – “हे तर येतंच पाहिजे होतं” असं वाटून चुकीचा guess मारू नका.


OMR फार काळजीपूर्वक भरा – चुकीच्या कॉलममध्ये गोंधळ टाळा


🌈 Exam देताना मनात हेच ठेवा –
"मी परिश्रम केलेत, आता पेपर माझा है!"
"सहजपणे, शांतपणे आणि अचूकतेने पुढे जाणार!"


🌟 तुमच्यासाठी शेवटचं वाक्य –
📌 तुमचं अभ्यासावर प्रेम आहे, मेहनतीवर विश्वास आहे, आता वेळ आहे पेपरवर मोहिनी घालण्याची!

🍀 All The Very Best! तुमचं यश हेच आमचं मिशन!


🧡 MPSC Combine B & C – Target 2024
66👍17
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 80: तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते?
(a) हॉफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि., मुंबई
(b) पॅनाशिया बायोटेक (c) बायोमेड, गाझियाबाद (d) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद
Anonymous Quiz
27%
(1) (a) फक्त
8%
(2) (a) आणि (b) फक्त
49%
(3) (a), (b) आणि (c) फक्त
16%
(4) (d) फक्त
1
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 79: _ या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो.
Anonymous Quiz
87%
(1) आयोडीन
6%
(2) लोह
4%
(3) कॅल्शियम
2%
(4) सोडियम
3👏1
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 78: ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो आणि दुसऱ्याला कोणताही फायदा किंवा फायदा देखील होत नाही, त्याला _ असे संबोधतात.
Anonymous Quiz
13%
(1) परस्परावाद
27%
(2) परजीवी
28%
(3) अमेन्सालिझम
32%
(4) कोमेन्सालिझम
1
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 75: भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?
Anonymous Quiz
12%
(1) फ्युझारियम
51%
(2) सरकोस्पोरा
25%
(3) कोलेटोट्रिक्म
13%
(4) पक्सिनिया
2
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 74: खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा:


(a) भारतीय गांडुळ ✔️(ii) ऑपिस्टोपोरा

(b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) ✔️(iii) गनाथोबडेल्लिडा

(c) मधमाशी ✔️. (iv) हायमेनोप्टेरा

(d) पलंगातील कीटक (ढेकूण). ✔️(i) हेमिप्टेरा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 73: "कांगारू" हा प्राणी _ या फायलम मध्ये समाविष्ट आहे.
Anonymous Quiz
2%
(1) सरीसृप
89%
(2) सस्तन
9%
(3) उभयचर
1%
(4) पक्षी
8
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 72: पेट्रोमायझोनमध्ये _ द्वारे ॲन्टिकोॲगुलन्ट स्त्रवले जातात.
Anonymous Quiz
19%
(1) गोब्लेट ग्रंथी
27%
(2) श्लेष्मल ग्रंथी
39%
(3) लाळ ग्रंथी
15%
(4) झायमोजेन पेशी
😍1
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 71: खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट (Dipole moment) असलेले रेणू कोणता आहे?
Anonymous Quiz
10%
(1) CH₄
54%
(2) CHCl₃
27%
(3) CCl₄
9%
(4) CHI₃
3
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 70: कार्बन डायसल्फाईड (CS₂) चा उपयोग ____ आहे.
Anonymous Quiz
30%
(1) कृत्रिम काम
44%
(2) कीटकनाशक
17%
(3) तणनाशक
9%
(4) बुरशीनाशक
8🔥3😍1
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 69: ब्राँझ (Bronze) हा खालीलपैकी कोणाचे मिश्रण आहे?
Anonymous Quiz
60%
(1) कॉपर आणि टिन
27%
(2) कॉपर आणि झिंक
12%
(3) कॉपर आणि निकेल
1%
(4) कॉपर आणि लोह
11👍1
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 68: बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो?
💡💡💡
Anonymous Quiz
14%
(1) स्थैतिक घर्षण
64%
(2) लोटण घर्षण
20%
(3) सर्पी घर्षण
3%
(4) द्रावू घर्षण
🤨2
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 67: खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते?
Anonymous Quiz
81%
(1) फोटोव्होल्टेइक डायोड
10%
(2) फोटो डायोड
8%
(3) एल.ई.डी.
1%
(4) टनेल डायोड
1
2025/07/08 22:19:17
Back to Top
HTML Embed Code: