Telegram Web Link
https://www.tg-me.com/asdfg2023?videochat=5ce101b51feeb27233

आज रात्री 9 वाजता आपल्या Fast Joining ग्रुपला VC होईल.

विषय : 20 जुलैच्या आत शिफारस पत्र + तात्काळ नियुक्ती ह्याच नियोजन.

GML खेचून आणण्यापासून ते कालची FSL आणण्यासाठी ज्यांनी ग्राउंड लेव्हल वर काम केलं ते सर्वजण ह्या प्रोसेसचा गोड शेवट करणार...🔥

तयार रहा...👆👍
7
ग्रुप जॉइन करून घ्या...👆
2
2025/07/13 14:43:02
Back to Top
HTML Embed Code: