Telegram Web Link
🔖धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीशपदावरून निवृत्त.

📌चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मैलाचा दगड ठरावेत असे अनेक महत्त्वपूर्ण आदेश दिले. देशाचे राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणावर देखील याचे दूरगामी परिणाम होतील.

🔖चंद्रचूड यांनी निकाली लावलेले काही महत्त्वपूर्ण खटले :-

🔴1. इलेक्टोरल बाँड खटला (फेब्रुवारी २०२४)
🔴2. खासगी मालमत्ता (नोव्हेंबर २०२४)
🔴3. गोपनीयतेचा अधिकार (ऑगस्ट २०१७)
🔴4. दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल (मे २०२३)
🔴5. हदिया खटला (विवाहाचा अधिकार) (एप्रिल २०१८)
🔴6. ३७७ वे कलम रद्द (ऑगस्ट २०१८)
🔴7. शबरीमलातील महिलांवरील बंदी मागे (सप्टेंबर २०१८
🔴8. राम मंदिर निकाल (नोव्हेंबर २०१९)
🔴9. अर्णव गोस्वामी खटला (नोव्हेंबर २०२०)
🔴10. व्यभिचार फौजदारी चौकटीतून बाहेर (सप्टेंबर २०१८)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14💔1
🔖सरन्यायाधीशपदी एकमेव पिता-पुत्र !

➡️वडिलांचे २ निर्णय मुलाने केले रद्द !!

📌सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते.

🔖दृष्टिक्षेपात कारकीर्द :-

🔴भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
🔴२९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयात २०१३ पर्यंत कार्यरत
🔴२०१३ ते २०१६ या काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
🔴२०१६ ते २०२२ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
🔴 २०२२ ते नोव्हेंबर २०२४ भारताचे सरन्यायाधीश

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍132😍1
🔖जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधान्या

📌वायू शुद्धीकरण उपकरणे उत्पादक कंपनी आयक्यू एअरने प्रकाशित केलेल्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालात विश्लेषित केलेल्या १३४ देश आणि प्रदेशांच्या राजधानी शहरांपैकी भारताची राजधानी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर बांगलादेशची राजधानी ढाकाचा क्रमांक लागतो.

🔴1. दिल्ली - भारत - 92.7
🔴2. ढाका - बांगलादेश - 80.2
🔴3. वागाडुगू - बर्किना फासो

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16
🗓 2⃣6⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣9⃣7⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍8
🔖सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन

📌जागतिक ख्यातीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण (९७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

📌उदयपूर येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी जन्मलेल्या राम नारायण यांनी सारंगीला संगीत वाद्य म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.

📌राम नारायण यांना १९७४-७५ मध्ये राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९७५ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

📌१९८८-८९ मध्ये त्यांना राजस्थान संगीत नाटक अकादमीचे फेलो बनवण्यात आले.

📌१९७६मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००५मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

📌मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना कालिदास सन्मान, तसेच १९९९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. ॲलेक्झांडर यांच्या हस्ते आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

📌२०१३ मध्ये राजस्थान रत्न आणि चौथा ग्लोबल इंडियन म्युझिक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
📌Update करून घ्या Aug 2024 मध्ये अल्जेरिया हा NDB चा 10 वा सदस्य ठरला आहे...

🔖NEW Development Bank (NDB)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19
🔖चीनविरोधी माईक वॉल्ट्ज अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार

➡️राष्ट्राध्यक्षांकडून नियुक्ती; भारताला टोकाचे अनुकूल

📌अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाचे खासदार माईक वॉल्ट्ज यांना देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद बहाल केले आहे.

📌राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नियुक्ती अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांकडून केली जाते. सिनेटची मंजुरी त्यासाठी आवश्यक नसते.

📌सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा संस्थांमध्ये समन्वय स्थापित करणे आणि राष्ट्रपतींच्या धोरणांची अंमलबजावणी करणे ही या पदाची जबाबदारी आहे. सध्या हे पद जॅक सुलिव्हन यांच्याकडे आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5
🔖न्यायमूर्ती भूषण गवई 'नालसा'च्या अध्यक्षपदी

📌सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची विधी राष्ट्रीय सेवा प्राधिकरण अर्थात 'नालसा'चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

📌समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्याचे कार्य ही संस्था करते.

📌देशाचे सरन्यायाधीश नालसाचे मुख्य संरक्षक असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांना या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष केले जाते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8
🔖हरमनप्रीत, श्रीजेशला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

➡️जागतिक हॉकी महासंघाकडून गौरव

📌भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतसिंग आणि दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांचा सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने शनिवारी रात्री गौरव करण्यात आला.

📌जागतिक हॉकी महासंघाने हरमनप्रीतला सर्वोत्तम खेळाडू म्हणून, तर श्रीजेशचा सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरव केला.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9👏1
🗓 2⃣7⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣9⃣8⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍71
🔖न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली

📌डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर संजीव खन्ना यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी करण्यात आली.

📌नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिनेच असणार आहे. १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होतील.

📌२००५ साली संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. तब्बल १३ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिल्यानंतर खन्ना यांना २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
Current Affairs Batch चा बऱ्याच मुलांना फायदा झालेला आहे......Fast revision आणि marks improvement साठी best आहे..💯

🔖Minimum input.... maximum output..💯✌️

📌संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
✔️https://www.tg-me.com/advancempsc/27832

📌संयुक्त गट ब मुख्य परिक्षा 2023 मध्ये Batch मधून आलेले Ques 👇
✔️https://www.tg-me.com/advance_current/10942

📌Combine Pre Grp B & C 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
✔️https://www.tg-me.com/Advancempsc/21905

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये Current Batch मधून आलेले Ques खालील link वर click करून बघून घ्या.👇
✔️https://www.tg-me.com/Advancempsc/22696

📌TCS Pattern Ques👇
✔️https://www.tg-me.com/advance_current/9355

📌समाज कल्याण अधिकारी गट ब मध्ये आलेले प्रश्न...👇👇
✔️https://www.tg-me.com/advancempsc/31271

📱 Course Available in App 👇
➡️https://advancempsc.page.link/yriciSbC32GMhpKk7
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10
🔻घुमुन फिरून याच information वर कित्येक प्रश्न विचारलेले आहेत... हे व्यवस्थित समजून घ्या.... हातचे marks आहेत..

🔖Isotopes | Isobars | Isotones

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15
⚠️Alert

📌Online होणाऱ्या Exam चे कुठेही प्रश्न Share करू नका..... अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.... गुन्हा दाखल होऊ शकतो..🙏

जास्तीत जास्त Share करा...👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥14👍105
📍 याआधी प्रश्न आलेला आहे.... तसेच हा करार महत्वाचा आहे... पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो

➡️ जैवविविधता करार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍2
📌हे पूर्व परीक्षा imp Topic असणार आहेत..... यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न अपेक्षीत आहेत.... त्यामुळे क्रम पण लक्षात असू द्या...

🔖 Millenium Development Goals
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30507

🔖 Sustainable Development Goals
➡️https://www.tg-me.com/advancempsc/29594

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍111
➡️पर्यावरणाचा वेळेवर धोका देणारा topic... Directly one liner प्रश्न विचारले जातात.....Revision महत्त्वाची...

🔖काही महत्त्वाच्या पर्यावरणीय संज्ञा

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👏2
नक्की Read करा..... Essay Interviews मध्ये उदाहरण कामात येईल.... निर्णय कितपत योग्य...?? तुमचं मत तयार करुन ठेवा. ..👆

📌उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव....👇👇

➡️पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19👍17💔5❤‍🔥3
2025/07/11 19:24:14
Back to Top
HTML Embed Code: