Telegram Web Link
🔖कोको गॉफने जिंकली 'डब्ल्यूटीए फायनल्स'

📌अमेरिकेच्या कोको गॉफने चीनच्या झेंग किनवेन हिची झुंज ३-६, ६-४, ७-६ (७-२) अशी मोडून काढली आणि मानाची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.

📌 विसाव्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या वीस वर्षांतील ती पहिलीच टेनिसपटू ठरली आहे.

📌हा मान पटकावण्यासाठी गॉफला अंतिम फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या झेंगविरुद्ध तीन तास, चार मिनिटे झुंज द्यावी लागली.

🔖लक्षवेधक

🔴सेरेना विल्यम्सनंतर (२०१४) डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकणारी गॉफ अमेरिकेची पहिलीच टेनिसपटू
🔴मारिया शारापोव्हानंतर (२००४) सर्वांत कमी वयात ही स्पर्धा जिंकणारी गॉफ पहिलीच टेनिसपटू
🔴शारापोव्हाने कमी वयात हा पराक्रम केला त्याच २००४ यावर्षी गॉफचा जन्म झाला होता.
🔴या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंच्या प्रवासात गॉफने अरिना सबालेन्का (क्रमवारीत पहिली) आणि इगा स्वियातेक (क्रमवारीत दुसरी) या अव्वल दोन टेनिसपटूंना नमवले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
📌Current Affairs चा अभ्यास करायला जास्त वेळ लागत असेल...

📌अभ्यास करुन पण marks मिळत नसतील....

📌काय वाचायचं.... काय Skip करायचं हेच समजत नाही.... म्हणुन Line to Line Reading होत असेल...

📌मोठ्या मोठ्या Magzine आणि एवढा मोठा Data वाचायला कंटाळा येत असेल...

📌वरील सर्व Problems साठी One Stop Solution...👇👇

🔖Advance MPSC च्या खालील दोन्ही बॅचला प्रचंड प्रतिसाद आणि विश्वासाला पात्र ठरलेल्या आहेत...👇👇

📱1Dec साठी One Day Revision Batch करा..👇
https://www.tg-me.com/advance_current/14008

📱Combine पूर्व गट ब आणि गट क साठी Regular Batch...👇
https://www.tg-me.com/advancempsc/31995
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
📌यांच्यावर प्रश्न विचारलेले आहेत....Exam साठी महत्त्वाचे आहेत...

📝ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🔥1
🗓 3⃣0⃣ November 2⃣4⃣ (day 3⃣0⃣1⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
😍3
📌 परीक्षेला जाता जाता.....एकदा Overlook करून घ्या...All the Best..👍👍

🔖 Millenium Development Goals
➡️https://www.tg-me.com/advancempsc/30507

🔖 Sustainable Development Goals
➡️https://www.tg-me.com/advancempsc/29594

🔖रामसर करार
https://www.tg-me.com/advancempsc/32104

🔖वन्यजीव प्रकल्प क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक
➡️https://www.tg-me.com/advancempsc/32051

🔖World Heritage Sites
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31900

🔖Human Development Index 2023-24
➡️https://www.tg-me.com/advancempsc/31695

🔖El Nino / La Nino (IMP Points)
➡️https://www.tg-me.com/advancempsc/28731

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍161
तुम्ही ही परिक्षा पास झाल्यानंतर फक्त तुम्हाला नोकरी लागेल.... जीवनात खूप काही Change होत नसते.... त्यामुळे खूप जास्त Load घेण्याचे कारण नाही... ही फक्त एक छोटी Exam आहे पूर्ण life नाही...So don't take burden..

पण फक्त शेवटच्या क्षणापर्यंत Warrier Approach आणि fighting Spirit on ठेवा...

पेपर सोडवताना प्रत्येक प्रश्नाला काळजीपूर्वक deal करा... (मग तो सोपा असो... कठीण असो)

Calculated Risk नक्की घ्या... तुमचा Attempt किमान 85-90 ठेवा..

Stay Cool...✌️✌️✌️

All the Best..👍👍

@AdvanceMPSC
👍13137🙏10👏8👌4
पहावे एकदा करुन...
118👍12🔥5👌5👏1
🗓 0⃣1⃣ December 2⃣4⃣ (day 3⃣0⃣2⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍102
Rajyaseva Pri 2024 paper_0001-1.pdf
21.8 MB
🔖आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

➡️ without टिकमार्क ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
आजचा GS चा पेपर कसा वाटला...??
Anonymous Poll
14%
Easy
59%
Medium
18%
Difficult
8%
सांगता येणार नाही
👍39
Current Affairs चे 15 पैकी 12-13 प्रश्न आपल्या Batch मधून Cover झालेले आहेत... लवकरच Ques with proof टाकतो..🙏
👍33
Advance Mpsc
आजचा GS चा पेपर कसा वाटला...??
Exam Hall मधुन निघताना Paper Easy च वाटतो.... पण आयोगाची Key आल्यावर कठीण होऊन जातो...😂

आयोगाची Key येईपर्यंत...Relax..enjoy..✌️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍100💔14👌8🙏4
आजच्या Exam मधील... सर्वात गोंधळात टाकणारा प्रश्न...😁😂
🤨80🫡33😍19👌13👍9💔7❤‍🔥4😐2
आत्ताच cutoffs सांगणाऱ्यांसाठी...😁

Credit :- niranjan sir
🔥74💯13👍12🫡9👌2
18 month मधील फक्त 10-15 imp योजना काढून दिल्या होत्या...👆👆

One Day Revision Batch मध्ये...👆👆

Current Affairs Regular batch मधून 12-13 प्रश्न Cover

याला म्हणतात Prediction... Combine वाले लक्षात ठेवा. ..🙏
🫡46👍29💯143🔥3🤨2🙏1
2025/07/10 13:39:32
Back to Top
HTML Embed Code: