Telegram Web Link
Operational_SEZs_280.pdf
283.5 KB
👍1
🗓 0⃣4⃣ December 2⃣4⃣ (day 3⃣0⃣5⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍6
💥नमस्कार...💐🙏

📌विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाने नावाजलेली टेस्ट सिरीज

📌बदलत्या काळानुरूप बदललेली समीकरणे लक्षात घेवून सुयोग्य दर्जा व पेपर सोडविण्यासाठीच्या तंत्राचा (Approach Building) योग्य आपसमेळ साधत आयोगाभीमुख टेस्ट सिरीज बनविण्याचा प्रयोग यशस्वी आधिकारी मित्रांच्या मार्गदर्शनाखाली व अनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने करण्यात आला आहे.

🔖वैशिष्ट्ये  :-

यशस्वी अधिकारी व अनुभवी व्यक्तींनी स्वतः मेहनत घेवून तयार केलेली टेस्ट सिरीज...
वैविध्यपूर्ण व दर्जेदार स्रोतांचा वापर.
प्रश्नांच्या सुयोग्य शैलीच्या माध्यमातून आयोगाचा Approach विकसित करण्यावर भर.
दर्जेदार प्रश्न व स्पष्टीकरण PDF सहित प्रत्येक टेस्टचे व्हिडिओ स्पष्टीकरण. (Watch Time - 2 Times)
प्रत्येक टेस्ट ही 100 प्रश्नांची असेल. तसेच प्रत्येक Test मध्ये 20 Ques Aptitude आणि Reasoning चे असतील.

🔖Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇
https://www.tg-me.com/advancempsc/29747
➡️https://www.tg-me.com/advancempsc/29755

🔖 Discount OFFER - 40% OFF
   Coupon Code - COMBINE40

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/WU1Pm2ftaZLs6EYR7
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏1
😀MOST AWAITED BATCH😀
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..🙏

📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची विश्लेषण बॅच येत्या 1 मे 2024 पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.

📍वैशिष्ट्ये  :-

♨️प्रत्येक प्रश्नाचे Detailed Analysis, त्यावरील CONTENT, APPROACH आणि PREDICTION.
♨️Combine Group B prelim 2017 to 2022 video lectures+Pdf.
♨️Combine Group C prelim 2021 & 2022 video lectures+Pdf
♨️Combine Group B & Group C prelim 2023 video lecture+Pdf.
♨️साधारणपणे 900 प्रश्नांचे 18 तासांमध्ये विश्लेषण.
♨️गरज तिथे conceptual clearity + shorttricks through विश्लेषण.
♨️सोबत मागील एकवर्षाचे current affairs short नोट्स + Video Lectures मिळतील.
♨️Batch validity Combine group B & C'2024 पूर्व परीक्षेपर्यंत राहील.

💻Demo Lecture:- Available on App
📱Demo Lecture:- Available on Youtube

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/zdzhv638KDhTHMKQ6
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
2003 ला Join झालेल्या आहेत.... आयोगाने खूप Close चुकवले आहे... असा data Exam मध्ये आठवणे कठीण आहे...बऱ्याच जणांचा Ques चुकला आहे...👆👆

हा आपल्या Notes मध्ये October 2023 मधील महत्त्वाचे पुरस्कार Ques No 4 आहे...👆
👍192
तुम्ही हा विचार करु नका की हा प्रश्न सर्वच Current च्या Book मध्ये आहे...👆👆

मी पूर्ण ऑक्टोबर 2023 या month मध्ये....हा एकच अहवाल आणि निर्देशांक चा प्रश्न घेतला आहे.... आणि तूम्ही 100 अहवाल निर्देशांक करता.... मग वेळेवर कस काय आठवणार आहे...??

काय वाचायचं ???...काय Skip करायचं?? हे खूप imp आहे...🙏
💯20👍8
असे प्रश्न आयोग बऱ्याच दिवसांपासून विचारत आहे..... खुप जास्त महत्वाच्या परिषदा न विचारता... ज्यावर आपल लक्ष जाणार नाही अशांवर पण प्रश्न वाढले आहेत.... काही जणांचा चुकला काही जणांचा बरोबर...50-50

आपण Sept 2023 या month मधील राष्ट्रीय घडामोडी मध्ये 6 इतर महत्वाचे Points दिलेले आहेत... त्यामध्ये हे cover केलं आहे.🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍122👌2
पुन्हा एकदा... काय वाचायचं .. काय सोडायचं...👆👆

सर्वांचा Ques बरोबर आला असेल.... पण Asian Games वर भरपूर Data Available आहे... प्रश्न कशावर येवू शकतो... हे Predict करता आल पाहिजे...

एक Ques Sept 2023 pdf मधील आहे ...एक oct 2023 pdf मधील..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏7👍41
अजून काय पाहिजे....👆👆

मी फक्त एवढा Data काढून दिला होता... आणि वारंवार सांगत होत...👇👇
https://www.tg-me.com/advancempsc/31963

तुमच्या जवळ असलेला नारी शक्तीचा Data आणि Advance चा Data नक्की compare करा.
👍19👏7
यापेक्षा मोठा आनंद आयुष्यात कोणताच नाही....🙏👆

प्रश्न पहा कोणत्या Catagory चा आहे... आणि Sept 2023 या PDF मध्ये अंतरीक्ष आणि इस्रो चे मी फक्त 8 प्रश्न काढून दिले होते... त्यामधला एक..🙏
🔥40👍24
हा एकदम Exam साठी Hot topic आहे त्यामुळे महिती असणे अपेक्षीत होते...👆👆

आणि जोड्या लावा स्वरूपात आहे त्यामुळे बरोबरच यायला पाहिजे होता...🙏

आपल्या PDF मध्ये Oct 2023, Apl 2023 आणि Feb 2022 मध्ये यावरचे प्रश्न Cover केले आहेत...👍
👍27
वाटलं तर होत या योजनेवर प्रश्न येईल... पण आयोगाने जरा कठीण प्रश्न विचारला....ans doubtful आहे...ans key आल्यावर कळेल..

आपल्या PDF मध्ये एप्रिल 2023 योजना या Topic मध्ये Ques आहे...🙏
👍17
या प्रश्नात दम होता.. पहिले दोन विधान महित असणे अपेक्षितच होते.... उरलेले 2 ...50 - 50%

याला Easy Category प्रश्न म्हणता येणार नाही... असा Data Exam मध्ये Click होणे सोपे नाही... खुप जास्त Revision आवश्यक...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19👍131
गुलीगत धोका....👆👆

मुलांनी पार 2023 आणि 2024 चे नाव पाठ करुन गेले होते.... आयोगानं चुकवल पहा कुठं..

कठीण प्रश्न होता...Revision करून पण आठवणे शक्य नाही.... ज्यांनी फक्त 2024 चे केले होते त्या 1% जनतेचा बरोबर आला असेल..🙏

तरी पद्मविभूषण किती व्यक्तींना भेटले हा आकडा महिती पाहिजे होता.. आपण ते सर्व चांगल्या प्रकारे cover केलेच होते 👆👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23👌5🙏3
उघडा डोळे... बघा नीट ....👆👆

तूम्ही जर खुप जास्त Data लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल... तर जास्त mistake होऊ शकतात.. जे आयोगाला अपेक्षीत आहे.... ते चांगली लक्षात ठेवा...

M S स्वामिनाथन यांच्यावर भरमसाठ महिती आहे कोणती करू कोणती सोडू हेच समजत नाही... तरी मी एकदम specific काढून दिली होती... त्यावरून प्रश्न Solve झाला..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👏2
हा प्रश्न कठीण म्हणता येणार नाही...Medium level आहे.... पण Revision खूप आवश्यक..Option चुकायच्या उद्देशाने set केले आहेत 👆👆

यामध्ये मी गृहाची रचना कशी आहे मोर, कमळ, वट वृक्ष... ते cover नही केले... त्यामूळे आपल्या Notes मधून पूर्ण प्रश्न solve hot नाही..👆
👍20😍1
हा प्रश्न Current Affairs च्या 15 प्रश्र्नांमधला नाही पण current च्या Angle ने Polity मध्ये विचारला आहे...

न्या सिक्री महिती असते तर... प्रश्न सुटला असता..👆👆

Apl 2023 च्या PDF मध्ये आहे...🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😐11
हा प्रश्न Current Affairs च्या 15 प्रश्र्नांमधला नाही पण current च्या Angle ने Polity मध्ये विचारला आहे...

जेव्हा नविन संसदेत अशोक स्तंभ स्थापन केला तर महिना भर तो चर्चेत होता... याची तारीख लक्ष्मीकांत मध्ये नाही.... त्याला नक्किच current चा angle आहे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏8
2025/07/09 18:54:17
Back to Top
HTML Embed Code: