Telegram Web Link
वाटलं तर होत या योजनेवर प्रश्न येईल... पण आयोगाने जरा कठीण प्रश्न विचारला....ans doubtful आहे...ans key आल्यावर कळेल..

आपल्या PDF मध्ये एप्रिल 2023 योजना या Topic मध्ये Ques आहे...🙏
👍17
या प्रश्नात दम होता.. पहिले दोन विधान महित असणे अपेक्षितच होते.... उरलेले 2 ...50 - 50%

याला Easy Category प्रश्न म्हणता येणार नाही... असा Data Exam मध्ये Click होणे सोपे नाही... खुप जास्त Revision आवश्यक...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥19👍131
गुलीगत धोका....👆👆

मुलांनी पार 2023 आणि 2024 चे नाव पाठ करुन गेले होते.... आयोगानं चुकवल पहा कुठं..

कठीण प्रश्न होता...Revision करून पण आठवणे शक्य नाही.... ज्यांनी फक्त 2024 चे केले होते त्या 1% जनतेचा बरोबर आला असेल..🙏

तरी पद्मविभूषण किती व्यक्तींना भेटले हा आकडा महिती पाहिजे होता.. आपण ते सर्व चांगल्या प्रकारे cover केलेच होते 👆👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23👌5🙏3
उघडा डोळे... बघा नीट ....👆👆

तूम्ही जर खुप जास्त Data लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल... तर जास्त mistake होऊ शकतात.. जे आयोगाला अपेक्षीत आहे.... ते चांगली लक्षात ठेवा...

M S स्वामिनाथन यांच्यावर भरमसाठ महिती आहे कोणती करू कोणती सोडू हेच समजत नाही... तरी मी एकदम specific काढून दिली होती... त्यावरून प्रश्न Solve झाला..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👏2
हा प्रश्न कठीण म्हणता येणार नाही...Medium level आहे.... पण Revision खूप आवश्यक..Option चुकायच्या उद्देशाने set केले आहेत 👆👆

यामध्ये मी गृहाची रचना कशी आहे मोर, कमळ, वट वृक्ष... ते cover नही केले... त्यामूळे आपल्या Notes मधून पूर्ण प्रश्न solve hot नाही..👆
👍20😍1
हा प्रश्न Current Affairs च्या 15 प्रश्र्नांमधला नाही पण current च्या Angle ने Polity मध्ये विचारला आहे...

न्या सिक्री महिती असते तर... प्रश्न सुटला असता..👆👆

Apl 2023 च्या PDF मध्ये आहे...🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😐11
हा प्रश्न Current Affairs च्या 15 प्रश्र्नांमधला नाही पण current च्या Angle ने Polity मध्ये विचारला आहे...

जेव्हा नविन संसदेत अशोक स्तंभ स्थापन केला तर महिना भर तो चर्चेत होता... याची तारीख लक्ष्मीकांत मध्ये नाही.... त्याला नक्किच current चा angle आहे...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏8
Advance MPSC Current Affairs Demo.pdf
1.3 MB
15 पैकी 12-13 batch मधून Cover + 2 Polity चे Solve झाले असते...Ques With Proof वर टाकले आहेत... एकदा नक्की बघा.... 👆👆

Current Affairs Batch Advance MPSC App वर सुरु आहे....👇👇
https://www.tg-me.com/advancempsc/32242
👍157
💥💥 विशेष सवलत....💥💥

➡️GS MASTER MIND TRICKS BATCH सुरु

💵FEES : 299/- (आज - 199₹)

ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे.

𝗕𝗔𝗧𝗖𝗛 𝗩𝗔𝗟𝗜𝗗𝗜𝗧𝗬: 3MONTHS 

🕒WATCH TIME - 3 TIMES

💡आपल्या Batch मध्ये NOTES + TRICKS + AUDIO RECORDED🎙 मिळतील 👍

Total 7 PDF ( 300+ Pages)
15 Audio Recorded Lecture
500+ GS च्या TRICKS with
     Explanation
( मराठी मध्ये  )

⚠️आपल्या TRICKS च्या BATCH मधुन आयोगाने जशास तसे QUESTIONS विचारले आहेत 👍🎯🔥💯

➡️ 𝗚𝗦 मधील 𝗙𝗔𝗖𝗧𝗦 कायमस्वरूपी लक्षात राहील याची 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 आमची...💯👍

🔗Course link :- https://advancempsc.page.link/3gcmKqaxHpy8RDrF7

🟢Demo PDF Lectures पाहण्यासाठी Click करा...👇👇👇

🔴Tricks चे Topic :-
https://www.tg-me.com/advancempsc/30186
🔴Demo Notes 1 :-
https://www.tg-me.com/advancempsc/30181
🎙Demo Audio 1 :-
https://www.tg-me.com/advancempsc/30182
🔴Demo Notes 2 :-
https://www.tg-me.com/advancempsc/30183
🎙Demo Audio 2 :-
https://www.tg-me.com/advancempsc/30185
✉️Student Feedback:-
https://www.tg-me.com/advancempsc/30205
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👌2🙏1
ही batch Combine साठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.... प्रत्येकाने एकदा तरी करावी...👆👆
👍11
🗓 0⃣5⃣ December 2⃣4⃣ (day 3⃣0⃣6⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
👍71
#Do_You_Know

🔖भारतीय वंशाचे सीईओ चालवतात दिग्गज कंपन्या

🔴१. सत्या नाडेला - मायक्रोसॉफ्ट
🔴२. सुंदर पिचाई - अल्फाबेट गुगल
🔴३. वसंत नरसिम्हन - नोवार्टिस
🔴४. शांतनू नारायण - ॲडोब
🔴५. अरविंद कृष्णा - आयबीएम

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12
🔖उत्तराखंडमध्ये २८ जानेवारीपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

➡️राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत उत्तराखंड येथे आयोजित केली जाणार असल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून (आयओए) जाहीर करण्यात आले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11
🔖शिव नाडर देशात सर्वाधिक दानशूर

➡️वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर हे भारतातील सर्वाधिक दानशूर उद्योगपती ठरले.

➡️'एडेलगिव-हुरुन इंडिया' ने जारी केलेल्या दानशूर अब्जाधीशांच्या यादीत ही माहिती देण्यात आली. नाडर यांचा दानधर्मावरील खर्च ५ टक्के वाढून २,१५३ कोटी रुपये झाला आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
🙏12👍1
👍36🔥10
सध्या Cut Off च्या भांडगळीत पडू नका... ज्यांना जास्त आहेत त्यांनी हवेत जाऊ नका... कारण 5 Jan ला जास्त दिवस नाहीत... उगाच वेळ जाईल..🙏

खालील 2 Ques मध्ये बदल होतील... इतर मध्ये तेवढे जास्त chances वाटत नाहीत..👇👇

1. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर
2. चंद्रपूर मधील कोळशाच्या खाणी
👍97🫡1110
2025/07/09 01:22:20
Back to Top
HTML Embed Code: