Telegram Web Link
#expected_combine

Q. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये GST परिषदेच्या स्थापनेची तरतूद आहे?
Anonymous Quiz
9%
246A
42%
269A
8%
275A
41%
279A
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://x.com/AbhiPawarBJP/status/1870153952752480292?t=Ye3pv96EZMygel2nsztVeg&s=19

आज राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याची मागणी केली. सध्या या जाहिरातीत 457 पदांचा समावेश असून राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रमांक 2 ची जाहिरात आहे. तरीही वस्तुनिष्ठ पद्धतीने राज्यसेवेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही अखेरची संधी असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी यासाठी पाठपुरावा केला. पदांच्या वाढीबाबत आजरोजी ठोस काही सांगता येत नसले तरी पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत माझा प्रामाणिक प्रयत्न सुरु राहील.

- आ.अभिमन्यु पवार यांचे ट्विट
Combine B & C students साठी
उद्या सकाळी आठ वाजता 🔥
Science PreCall by Akash Jadhav Plant आणि Animal classification या टॉपिक वरील PreCall Session असेल.
Anonymous Poll
72%
Yes , नक्की घ्या, गरज आहे revision ची 🙏
18%
Poll Check
10%
नको. मला शिकायचंच नाही काही.😅
राज्यसेवा 2024 जागावाढ.... साठी प्रयत्न चालु झाले आहेत.... नक्की सहभागी व्हा...👇👇
https://www.tg-me.com/+z_ql4OOqhS9jNjFl
Advance Mpsc pinned Deleted message
Live stream scheduled for
Forwarded from Science by Akash Jadhav
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Live stream started
Live stream finished (4 hours)
Advance Mpsc pinned Deleted message
👆👆👆👆
आज सकाळी घेतलेल्या session चे Notes.
Advance Mpsc pinned Deleted message
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025
Forwarded from Science by Akash Jadhav
Jelly fish belongs to class
Anonymous Quiz
35%
hydrozoa
39%
scyphozoa
20%
anthozoa
7%
none of these.
2025/07/08 09:12:13
Back to Top
HTML Embed Code: