Telegram Web Link
Test 2 Upload झालेली आहे
🔖 जास्तीत जास्त रिट्विट करा. 👆👆
https://x.com/RRPSpeaks/status/1875477199723045328?t=XRr3FbtnTD0UC27stN_VAA&s=08
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
🔰 5 Jan 2025 Target 🔥🔥

Physics: completed
Chemistry: Completed

🩺 Hygiene: Nutrition- Carb/Protein/Fats- Disease

▪️ हे 2:00 तासाचे व्हिडिओ पाहणे.
▪️ज्या Notes दिल्या आहेत त्या लेक्चर नंतर PreCall करणे
▪️ या टॉपिक वरील PYQ चा Data लिहून काढणे.
▪️तो PreCall करूनच झोपणे.


🔰Imp Note: Chemistry PreCall करा.

हे झाल्यावर 6 Jan ला सकाळी 10:00 am ला Live🔴 Session होईल.
जे टार्गेट Follow करत आहेत त्यांनी Session Miss करू नका.
Forwarded from Science PreCall Batch
"Success in any exam is not about luck; it's about preparation, perseverance, and the courage to keep going when it gets tough. Believe in your hard work, trust the process, and remember—every small step brings you closer to your goal."

लेखक - ChatGPT😅
आज Advance MPSC Students साठी Live Session सुरू असताना खास Offer असेल.

🔰Target Science PreCall

🔴Live @10am
https://www.tg-me.com/scienceprecall/2499
👆👆👆👆👆👆👆

▪️ जे टार्गेट Follow करत आहेत त्यांनी नक्की जॉईन करा.

काही Question असतील तर ते
9503562529 या Number वर पाठवा.
उद्या सकाळी 10 ते 1

Hashtag - #राज्यसेवाजागावाढ2024
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
4.3 MB
🔥🔥🔥🔥
Algae चा प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही.

🔰Plant Classification Overview 👇👇
https://youtu.be/gqU3HYJmewM?si=Mf6PRNzTuH1LRHpT


🔥Imp Note:-
फक्त class notes ज्यांना हवे आहेत त्यांनी प्रायव्हेट ग्रुप जॉईन करा.

https://www.tg-me.com/+aLKjgtsxaj45NWM9
https://www.tg-me.com/+aLKjgtsxaj45NWM9
Forwarded from Science PreCall Batch
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
इस्रोचे नवीन अध्यक्ष: Dr. व्ही. नारायणन

14 जानेवारी 2025 पासून
👉 Dr.V.नारायणन ISRO चे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

ते पुढील दोन वर्षे या पदावर असतील.

Dr. व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्सचे तज्ञ म्हणून ओळखले जातात.

इस्रो (ISRO) विषयी महत्त्वाची माहिती:

पूर्ण नाव: Indian Space Research Organisation

स्थापना: 15 ऑगस्ट 1969

मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

संस्थापक: विक्रम साराभाई

ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

पालक संस्था: अंतराळ विभाग

इस्रोचे अध्यक्ष:
1. विक्रम साराभाई (1963-1971)

2. एम. जी. के. मेनन (जानेवारी ते सप्टेंबर 1972)

3. सतीश धवन (1972-1984)

4. उडप्पी रामचंद्रराव (1984-1994)

5. के. कस्तुरीरंगन (1994-2003)

6. जी. माधवन नायर (2003-2009)

7. के. राधाकृष्णन (2009-2014)

8. ए. एस. किरणकुमार (2015-2016)

9. के. सिवान (2018-2022)

10. एस. सोमनाथ (15 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2025)

11. Dr. व्ही. नारायणन (14 जानेवारी 2025 पासून)

विशेष

एम. जी. के. मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी (9 महिने) होता.

सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ (12 वर्षे) अध्यक्षपद भूषवले.
या माणसानं 4 ते 5 वर्ष मेहनत करुन Content बनवला आहे.... आजच 1.1 & 1.2 पाहून झाले... यात PYQ, YCMU, Market मधील Souce सर्वच IMP Cover आहे...👆👆

त्यामुळे सध्याचा Trend पाहता GS 4 साठी Most Recommended आहे....🙏
Forwarded from Science PreCall Batch
🔰 9 Jan 2025 Target 🔥🔥

Physics: completed
Chemistry: Completed
🩺 Hygiene: Completed
🐈🐿🦥 Zoology : Animal Kingdom

🟢Plant morphology & Physiology 🔴

▪️ हे 3:00 तासाचे व्हिडिओ पाहणे
▪️ज्या Notes दिल्या आहेत त्या लेक्चर नंतर PreCall करणे 
▪️ या  टॉपिक वरील PYQ चा Data लिहून काढणे.
▪️तो PreCall करूनच झोपणे.


🔰Imp Note: आपलं main Target संपलं आहे आज आणि उद्या जे देणार आहे ते फक्त तुमच्या समाधानासाठी,
कारण तुमच्या आजूबाजूचे हे करत असणार आणि तुम्ही केला नाही तर FOMO नको तुम्हाला.
याचा अर्थ टार्गेट SKIP करायचं नाही


बाकी Total Classification PreCall करून घ्या.
Forwarded from Science PreCall Batch
Forwarded from Science PreCall Batch
🔰 10 Jan 2025 Target 🔥🔥

Physics: completed
Chemistry: Completed
🩺 Hygiene: Completed
🟢Botany : Completed

🔴 Zoology: Cell and Genetics

▪️ हे 3:30 तासाचे व्हिडिओ पाहणे
▪️ज्या Notes दिल्या आहेत त्या लेक्चर नंतर PreCall करणे 
▪️ या  टॉपिक वरील PYQ चा Data लिहून काढणे.
▪️तो PreCall करूनच झोपणे.


🔰Imp Note: आपलं 10 Day Target संपलं आहे 8 तारखेलाच. काल आणि आज जे दिलं आहे ते फक्त तुमच्या समाधानासाठी, कारण तुमच्या आजूबाजूचे हे करत असणार आणि तुम्ही केला नाही तर FOMO नको तुम्हाला.
याचा अर्थ टार्गेट SKIP करायचं नाही
2025/07/06 23:30:53
Back to Top
HTML Embed Code: