Telegram Web Link
उद्या सकाळी 10 ते 1

Hashtag - #राज्यसेवाजागावाढ2024
26🤨7🔥6😐6👍5
11 classes of algae given by FE Friscth_250107_092702.pdf
4.3 MB
🔥🔥🔥🔥
Algae चा प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही.

🔰Plant Classification Overview 👇👇
https://youtu.be/gqU3HYJmewM?si=Mf6PRNzTuH1LRHpT


🔥Imp Note:-
फक्त class notes ज्यांना हवे आहेत त्यांनी प्रायव्हेट ग्रुप जॉईन करा.

https://www.tg-me.com/+aLKjgtsxaj45NWM9
https://www.tg-me.com/+aLKjgtsxaj45NWM9
👍183
Forwarded from Science PreCall Batch
🔴Combine B & C मधे विज्ञान विषयाच देखील असच आहे,

इतर लोकांप्रमाणे आदीच सर्व निर्धारित आहे मार्क्स येत नाहीत म्हणून परीक्षेत गोळ्या मारायच्या.....
की योग्य पद्धतीने ठरवून आपल्या अभ्यासाला दिशा द्यायची हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.


🔰10 Day Target.

▪️10 दिवस इतर कोणतेही GS करत करत योग्य Sequence मधे (जो मी दिला आहे) Science 🧪 करा.
▪️यासाठी बॅच घ्यावी हे गरजेचे नाही
▪️ग्रुप वरील Notes चा PreCall करण्यासाठी वापर करा.

Imp Note:- काहीही वाचत नका बसू जे सांगितलं ते करा.
Sequence वर दिलेला आहे.♻️
👍23👌4👏1😍1
इस्रोचे नवीन अध्यक्ष: Dr. व्ही. नारायणन

14 जानेवारी 2025 पासून
👉 Dr.V.नारायणन ISRO चे 11 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

ते पुढील दोन वर्षे या पदावर असतील.

Dr. व्ही. नारायणन हे रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट ऑपरेशन्सचे तज्ञ म्हणून ओळखले जातात.

इस्रो (ISRO) विषयी महत्त्वाची माहिती:

पूर्ण नाव: Indian Space Research Organisation

स्थापना: 15 ऑगस्ट 1969

मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक

संस्थापक: विक्रम साराभाई

ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

पालक संस्था: अंतराळ विभाग

इस्रोचे अध्यक्ष:
1. विक्रम साराभाई (1963-1971)

2. एम. जी. के. मेनन (जानेवारी ते सप्टेंबर 1972)

3. सतीश धवन (1972-1984)

4. उडप्पी रामचंद्रराव (1984-1994)

5. के. कस्तुरीरंगन (1994-2003)

6. जी. माधवन नायर (2003-2009)

7. के. राधाकृष्णन (2009-2014)

8. ए. एस. किरणकुमार (2015-2016)

9. के. सिवान (2018-2022)

10. एस. सोमनाथ (15 जानेवारी 2022 ते 13 जानेवारी 2025)

11. Dr. व्ही. नारायणन (14 जानेवारी 2025 पासून)

विशेष

एम. जी. के. मेनन यांचा कार्यकाळ सर्वात कमी (9 महिने) होता.

सतीश धवन यांनी सर्वाधिक काळ (12 वर्षे) अध्यक्षपद भूषवले.
👍426😍1
या माणसानं 4 ते 5 वर्ष मेहनत करुन Content बनवला आहे.... आजच 1.1 & 1.2 पाहून झाले... यात PYQ, YCMU, Market मधील Souce सर्वच IMP Cover आहे...👆👆

त्यामुळे सध्याचा Trend पाहता GS 4 साठी Most Recommended आहे....🙏
29👍7😐4
Forwarded from Science PreCall Batch
🔰 9 Jan 2025 Target 🔥🔥

Physics: completed
Chemistry: Completed
🩺 Hygiene: Completed
🐈🐿🦥 Zoology : Animal Kingdom

🟢Plant morphology & Physiology 🔴

▪️ हे 3:00 तासाचे व्हिडिओ पाहणे
▪️ज्या Notes दिल्या आहेत त्या लेक्चर नंतर PreCall करणे 
▪️ या  टॉपिक वरील PYQ चा Data लिहून काढणे.
▪️तो PreCall करूनच झोपणे.


🔰Imp Note: आपलं main Target संपलं आहे आज आणि उद्या जे देणार आहे ते फक्त तुमच्या समाधानासाठी,
कारण तुमच्या आजूबाजूचे हे करत असणार आणि तुम्ही केला नाही तर FOMO नको तुम्हाला.
याचा अर्थ टार्गेट SKIP करायचं नाही


बाकी Total Classification PreCall करून घ्या.
👍4
Forwarded from Science PreCall Batch
Rainbow 🌈 Doubt ⁉️⁉️
Combine PYQ 2019

2nd stage ला जे internal reflection hot आहे ते TIR आहे.


मार्केट मधील बुक मधे होत नाही अस दिल आहे , ते चुकीच आहे
👍7👌2
Forwarded from Science PreCall Batch
🔰 10 Jan 2025 Target 🔥🔥

Physics: completed
Chemistry: Completed
🩺 Hygiene: Completed
🟢Botany : Completed

🔴 Zoology: Cell and Genetics

▪️ हे 3:30 तासाचे व्हिडिओ पाहणे
▪️ज्या Notes दिल्या आहेत त्या लेक्चर नंतर PreCall करणे 
▪️ या  टॉपिक वरील PYQ चा Data लिहून काढणे.
▪️तो PreCall करूनच झोपणे.


🔰Imp Note: आपलं 10 Day Target संपलं आहे 8 तारखेलाच. काल आणि आज जे दिलं आहे ते फक्त तुमच्या समाधानासाठी, कारण तुमच्या आजूबाजूचे हे करत असणार आणि तुम्ही केला नाही तर FOMO नको तुम्हाला.
याचा अर्थ टार्गेट SKIP करायचं नाही
👍61
📌यावर अजुन पर्यंत एवढे प्रश्न आलेले नाहीत... एम लक्ष्मीकांत मध्ये हे Charts दिलेले आहेत....100% येणाऱ्या Exam मध्ये यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतील....

➡️घटना समितीची सदस्य संख्या

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍162
📌ही पाच अधिवेशने सर्वात महत्त्वाची आहेत... यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत.... बराच IMP Data यात cover केला आहे....

📍काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने

➡️काँग्रेसचे पहिले अधिवेशन Read करायला विसरु नका...👍
➡️https://www.tg-me.com/advancempsc/29633

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍303🤨1
🔖BRICS चा नवीन सदस्य देश - इंडोनेशिया
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9
Forwarded from Science PreCall Batch
काय करायचं
पुढचे 20 दिवस

ज्यानी 10 Day Target complete केल आहे...
त्यांनी 50+ 20 + 15 +15 = 100 %
GS+ CSAT+ SCI+ current
अश्या पद्धतीने दिवस वापरावा


ज्यानी काहीच केल नाहीये अजून त्यांनी...

Next 5 days मधे Science PreCall करा 50 % of Time
आणि फक्त Priority वाले व्हिडिओ पहा किंवा बुक मधून वाचा.


♻️Then 15 days तुम्ही वर सांगितलेला plan Follow करू शकता.
👍16🙏1😍1
2025/07/10 22:38:41
Back to Top
HTML Embed Code: