Telegram Web Link
Advance Mpsc
Combine Mains strategy _250207_030823.pdf
यात सोयीनुसार Changes करू शकता 👆👆
📌 अभ्यासाचे स्वरूप:

दररोज 8-10 तासांचा अभ्यास
सकाळी (3-4 तास): नवीन टॉपिक स्टडी
दुपारी (3 तास): MCQ Solving & Short Notes Preparation
संध्याकाळी (2-3 तास): टेस्ट सिरीज + मागील दिवसाची पुनरावृत्ती
रात्री (1-2 तास): Weak Areas सुधारण्यासाठी Revisions

📌 दर 15 दिवसांनी संपूर्ण प्रॅक्टिस टेस्ट
📌 फेब्रुवारी-मार्चमध्ये 50+ PYQs सोडवायचे (MPSC 2015-2023)
📌 मे महिन्यात 5 Full-Length Tests (200 MCQs) द्यायचे
Forwarded from Science PreCall Batch
🔴GIS मधील डेटा प्रकार (Types of GIS Data)
Forwarded from Science PreCall Batch
खालीलपैकी कोणते नेटवर्क टोपोलॉजी प्रकार सर्वात जास्त विश्वासार्ह मानले जातात?

Science PreCall
Anonymous Quiz
26%
(1) Mesh Topology
31%
(2) Bus Topology
33%
(3) Star Topology
9%
(4) Ring Topology
Advance Mpsc pinned Deleted message
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
उद्या दुपारी 4 ते 5 Test No 1 असेल...👆

➡️त्यापूर्वी तुम्हाला Test 1 चे Topic Read करायचे आहेत.

➡️त्यानंतर PYQ Solve करायचे आहे.

➡️आणि मगच Test सोडवायची आहे.

App मध्ये ➡️ Combine Courses ➡️ Combine Grp B Marathi English Test Series 2024 मध्ये Available होईल.

📱Time Table :- https://www.tg-me.com/advancempsc/32671

📱 App link :-
https://advancempsc.page.link/eRVzCdPVUEnzigQQ8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advance Mpsc
उद्या दुपारी 4 ते 5 Test No 1 असेल...👆 ➡️त्यापूर्वी तुम्हाला Test 1 चे Topic Read करायचे आहेत. ➡️त्यानंतर PYQ Solve करायचे आहे. ➡️आणि मगच Test सोडवायची आहे. App मध्ये ➡️ Combine Courses ➡️ Combine Grp B Marathi English Test Series 2024 मध्ये Available…
पहिली Test Free आहे... सर्वांनी सोडवा..

काही Target असल्याशिवाय आपण Track वर राहत नाही.... त्यामुळे छोटे छोटे Target बनवा आणी Complete करा...Otherwise बाकीचे पुढे निघून जातील...
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Test सरू झाली आहे...Combine Courses मध्ये तुम्हाला Free Demo Test मध्ये Test सोडवता येईल..
Combine course > Free Marathi English Test 2024 मध्ये जाऊन Test सोडवता येईल...👆👆
तुमचे marks..Rank आणि विशेष म्हणजे कोणते चूकले कोणते बरोबर हा सर्व Data Show होईल...👇👇

आणि का चुकले.... याच Explanation...See Full Solution वर Click केल्यास दिसेल..

Negative Marking - 1/4⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Combine Main 2024
कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रणात जमिनीला 30° ते 60° कोनातून टिपले जाते?

In which type of aerial photography is the ground captured at an angle of 30° to 60°?
Anonymous Quiz
8%
A) उभे (Vertical)
46%
B) कमी तिरपे (Low Oblique)
33%
C) उच्च तिरपे (High Oblique)
13%
D) उपग्रह आधारित (Satellite-based)
Clerk, Tax निकालासाठी सर्वांना खुप शुभेच्छा...💐💐🙏

Clerk साठी सर्वसमावेशक Opting Out होणे अत्यंत गरजेचे....typing pass झालेले सर्व लागतील...💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
2023 PYQ 👆👆
Forwarded from Science PreCall Batch
🔴Expected MCQ
Combine 2024 Main


https://www.tg-me.com/scienceprecall
जे जे तुमच्या आसपासचे List मध्ये आहेत आणि इतर कूठे तरी Select झाले आहेत.....त्यांची माहिती संबधित Admin पर्यंत पोहचवा....आणि त्यांना Opting Out करायला भाग पाडा...

पण अशी वेळ येऊ न देता एक जबाबदार नागरीक म्हणुन स्वतः Opting Out करा.... आणि तुमच्या इतर बांधवांना संधी द्या...🙏

Mission Opting out..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Combine Main 2024
🔴IMP Data

हे काही एवढ साचेबद्ध नसतं पण priority देण्याचा प्रश्न आलाच तर
कॅमेरा आणि उपयोग माहिती असावा


To be continued......
https://www.tg-me.com/scienceprecall
Forwarded from Combine Main 2024
🔴Expected for 2024 राज्यसेवा आणि Combine

📊 तुलनात्मक तक्तासंग्रह (Comparison Table)
▪️RGB sensor
▪️Multispectral
▪️Hyperspectral

To be continued......
https://www.tg-me.com/scienceprecall
एक एक Topic चांगला करा...Step by Step जा...Speed आणि accuracy वाढत जाईल..👇👇

अजूनही सुरुवात केली नसेल.... तर लवकर करा... ही पण वेळ अशीच निघून जाईल...🙏

🔖14 फेब्रुवारीला Test No 2 असेल..

➡️त्यापूर्वी तुम्हाला Test 2 चे Topic Read करायचे आहेत.

➡️त्यानंतर PYQ Solve करायचे आहे.

➡️आणि मगच Test सोडवायची आहे.

App मध्ये ➡️ Combine Courses ➡️ Combine Grp B Marathi English Test Series 2024 मध्ये Available होईल.

📱Time Table :- https://www.tg-me.com/advancempsc/32671

📱 App link :-
https://advancempsc.page.link/eRVzCdPVUEnzigQQ8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advance Mpsc pinned Deleted message
2025/07/04 20:32:03
Back to Top
HTML Embed Code: