Telegram Web Link
Forwarded from Science PreCall Batch
Algae(शैवाल) by Akash Jadhav _250217_235333.pdf
9.9 MB
🔴F.E. Fritsch यांचे शैवाल वर्गीकरण (Algae Classification) 🌿🔬

F.E. Fritsch यांनी "The Structure and Reproduction of the Algae" (1935-1945) या ग्रंथात शैवालांचे वर्गीकरण सविस्तर मांडले. त्यांनी शैवालांचे वर्गीकरण खालील प्रमुख वैशिष्ट्यांवर आधारित केले:

१) रंगद्रव्ये (Pigments) – क्लोरोफिल आणि इतर रंगद्रव्ये
२) फडफडणाऱ्या कोशिका (Flagella) आणि त्यांची संख्या, लांबी व ठेवण
३) साठवलेले अन्न (Stored Food) – स्टार्च, ऑईल, वसा इ.
४) थलसची रचना (Thallus Structure) – एकपेशीय, कॉलोनियल, बहुपेशीय
५) पुनरुत्पादनाचा प्रकार (Reproduction) – लैंगिक, अलैंगिक, बीजाणू निर्मिती

https://www.tg-me.com/scienceprecall
⚠️या algae वरील 2 page नोट्स वाचून घ्या, या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
11th HISTORY questions.pdf
1.3 MB
💐Thanks to ज्योतिर्लिंग स्वामी

🔰११ वी इतिहास पुस्तक कव्हर झालं आहे का ?

हे चेक करायचे असेल तर त्यावर आधारित हे प्रश्न नक्की सोडावा
२०० प्रश्नांचा संच आहे.

https://www.tg-me.com/scienceprecall
Forwarded from Science PreCall Batch
⚠️Current affairs साठी IMP पाहून घ्या
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Advance Mpsc
Photo
Maharashtra state skill university act 2021
आणि private skills universities act 2024
2025/07/06 20:40:30
Back to Top
HTML Embed Code: