Telegram Web Link
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 75: भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या बुरशीमुळे होतो?
Anonymous Quiz
12%
(1) फ्युझारियम
51%
(2) सरकोस्पोरा
25%
(3) कोलेटोट्रिक्म
13%
(4) पक्सिनिया
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 74: खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या जुळवा:


(a) भारतीय गांडुळ ✔️(ii) ऑपिस्टोपोरा

(b) भारतीय गायीचा घृतकर्ण (लिच) ✔️(iii) गनाथोबडेल्लिडा

(c) मधमाशी ✔️. (iv) हायमेनोप्टेरा

(d) पलंगातील कीटक (ढेकूण). ✔️(i) हेमिप्टेरा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 73: "कांगारू" हा प्राणी _ या फायलम मध्ये समाविष्ट आहे.
Anonymous Quiz
2%
(1) सरीसृप
89%
(2) सस्तन
9%
(3) उभयचर
1%
(4) पक्षी
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 72: पेट्रोमायझोनमध्ये _ द्वारे ॲन्टिकोॲगुलन्ट स्त्रवले जातात.
Anonymous Quiz
19%
(1) गोब्लेट ग्रंथी
27%
(2) श्लेष्मल ग्रंथी
40%
(3) लाळ ग्रंथी
15%
(4) झायमोजेन पेशी
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 71: खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट (Dipole moment) असलेले रेणू कोणता आहे?
Anonymous Quiz
10%
(1) CH₄
54%
(2) CHCl₃
27%
(3) CCl₄
9%
(4) CHI₃
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 70: कार्बन डायसल्फाईड (CS₂) चा उपयोग ____ आहे.
Anonymous Quiz
30%
(1) कृत्रिम काम
43%
(2) कीटकनाशक
17%
(3) तणनाशक
9%
(4) बुरशीनाशक
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 69: ब्राँझ (Bronze) हा खालीलपैकी कोणाचे मिश्रण आहे?
Anonymous Quiz
60%
(1) कॉपर आणि टिन
27%
(2) कॉपर आणि झिंक
12%
(3) कॉपर आणि निकेल
1%
(4) कॉपर आणि लोह
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 68: बॉल बिअरिंग्जचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो?
💡💡💡
Anonymous Quiz
14%
(1) स्थैतिक घर्षण
65%
(2) लोटण घर्षण
19%
(3) सर्पी घर्षण
2%
(4) द्रावू घर्षण
Forwarded from Science PreCall Batch
प्रश्न 67: खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते?
Anonymous Quiz
81%
(1) फोटोव्होल्टेइक डायोड
9%
(2) फोटो डायोड
8%
(3) एल.ई.डी.
1%
(4) टनेल डायोड
Forwarded from Science PreCall Batch
⚠️गट क पूर्व परीक्षा – १ जून
Science विषयाचे MCQs (संभाव्य उत्तरांसह)

https://www.tg-me.com/scienceprecall/5050
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
Science 15 पैकी किती बरोबर
Anonymous Poll
5%
1️⃣5️⃣💥
9%
12- 14
22%
10- 11
36%
8-9
28%
8 पेक्षा कमी
Forwarded from Science PreCall Batch
आपल्यासाठी 3 अभ्यासक्रम बॅचेस:

बॅच क्र. 1️⃣ Science PreCall
▪️राज्यसेवा: 20 MCQ कव्हरेज
▪️Combine पूर्व परीक्षा: 15 MCQ कव्हरेज

Course Link 🖇️ CLICK HERE

बॅच क्र.2️⃣विज्ञान व तंत्रज्ञान बॅच
▪️Combine Mains (B & C) – 20 MCQ Full Coverage

Course Link 🖇️ CLICK HERE

बॅच क्र.3️⃣Sci-Tech Batch (8MCQ)
       ◾️ रिमोट सेन्सिंग, हवाई व ड्रोन छायाचित्रण, GIS व त्याचे उपयोग
       ◾️ माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (ICT)

Course Link 🖇️ CLICK HERE


या सर्व बॅचेसमध्ये मिळवा:
संपूर्ण Notes
Recorded क्लासेस
Unlimited Views
Doubt Solving Support

Contact Now: 9503562529

💘App Download Link👈


“आज तयारी करा – उद्या संधी तुमची असेल!”
शिक्षणात गुंतवणूक म्हणजे आयुष्यात सर्वोत्तम नफा!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Science PreCall Batch
गट क पूर्व स्कोअर किती
Anonymous Poll
15%
60+
9%
57-59
11%
54-56
19%
50-53
13%
47-49
10%
45-46
24%
40-44
Advance Mpsc
गट क पूर्व स्कोअर किती
⚠️कृपया सर्वांनी खरे मार्क्स सांगा, यामुळे तुम्हालाच फायदा होईल.
सर्वांना ग्रुप B पूर्व चा चांगला अनुभव आहे तो तसाच राहूदे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Live stream scheduled for
2025/07/02 05:25:03
Back to Top
HTML Embed Code: