Telegram Web Link
जाती: गहू पिकाच्या

कल्याणसोना (एचडीएम – १५९३). सोनालिका (HDM-1553), मालविका, सिहोर, HD- 2189, HD-4502, HD-2610, लोक-1, N-59, शरबती, MACS-2846, MACS-1967, MACS-9, NI-5439, इ. .
स्थानिक नाव: भुईमुंग

वनस्पति नाव: Arachis hypogaea

कुटुंब: लेग्युमिनोसे

मूळ: दक्षिण अमेरिका (ब्राझील)

https://www.tg-me.com/Agristudyexam
तुम्हाला माहीत आहे का?

१)तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतीय केंद्रीय तेलबिया समिती (ICOC) ची स्थापना 1947 मध्ये करण्यात आली.

2) तेलबिया विकास महामंडळ (ODC) ने 1966 मध्ये ICOC ची जागा घेतली

3) तेलबियांवर ऑल इंडिया को-ऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRPO) ची स्थापना 1967 मध्ये करण्यात आली.

4) तेलबियांवर तंत्रज्ञान मिशन (TMO) ची स्थापना 1986 मध्ये झाली

https://www.tg-me.com/Agristudyexam
हे लक्षात ठेवा:-

जगातील तेलबियांच्या उत्पादनात सोयाबीनचा वाटा 50 टक्के आहे.

भारतात व्यावसायिक स्तरावर सोयाबीनची लागवड १९७० च्या दशकापासून सुरू झाली.
हे लक्षात ठेवा

भारतात, तेल बियाण्यांवरील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाद्वारे 1980-81 दरम्यान भुईमूग सुधारणेवर संशोधन सुरू करण्यात आले.

आजकाल, गुजरातमधील जुनागड येथील भुईमूगाचे राष्ट्रीय संशोधन केंद्र देशातील भुईमूग सुधारणा कार्यक्रमाचे समन्वय साधत आहे...
हे लक्षात ठेवा :-

ओडिशातील कटक येथे स्थित केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था.
महाराष्ट्रात कर्जत येथे पहिले भात संशोधन केंद्र आहे. क्षेत्रफळात तसेच उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात, कोकण आणि विदर्भ हे प्रमुख भात उत्पादक प्रदेश आहेत. तांदळाच्या 23 प्रजाती असून त्यापैकी फक्त 2 प्रजातींची लागवड केली जाते.
10 मे जलसंधारण दिन

मा. सुधाकरराव नाईक यांचे 10 मे हा स्मृतिदिन जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो...
जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)

1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून

2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून

3) आरोग्य सेविका - 16 जून

4) ग्राम सेवक - 16,18,19,20,21 जून
ग्रामसेवक तांत्रिक क्रॅश कोर्स
Live + Recorded Course
from Lion Rajmudra Academy Now.

https://geographyagriculturepvsir.page.link/xCsVaZTvicMu1k5Y7
ऑफरचा शेवटचा दिवस आज सुरू होणार
ग्रामसेवक तांत्रिक  क्रॅश कोर्स


   Live + Recorded  


आपले प्रवेश आत्ताच निश्चित करा
✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

🏝 सात बेटांचे शहर मुंबई
🏢 52 दरवाज्याचे शहर औरंगाबाद
भारताचे प्रवेशव्दार मुंबई
🌾 तांदुळाचे कोठार रायगड
🍂 ज्वारीचे कोठार सोलापूर
🍁 कापसाचा जिल्हा यवतमाळ
🏭 साखर कारखान्याचा जिल्हा अहमदनगर
🍇 द्राक्ष्यांचा जिल्हा नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग नाशिक
🤼‍♂ कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूर
🍊 संत्र्याचा जिल्हा नागपूर
🍌 केळीच्या बागांचा जिल्हा जळगाव
🛌 सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा रायगड
शूरविरांचा जिल्हा सातारा
📖 संस्कृत कवीचा जिल्हा नादेंड
👳 समाज सेवकाचा जिल्हा रत्नागिरी
गळीत धान्यांचा जिल्हा धुळे
🎋 ऊस कामगारांचा जिल्हा बीड
🌾 तीळाचा जिल्हा धुळे
🥐 हळदीचा जिल्हा सांगली
🥛 दुधा तुपाचा जिल्हा धुळे
📚 शिक्षणाचे माहेरघर पुणे
🌳 आदिवासींचा जिल्हा नंदुरबार
🤴 गोंड राजाचा जिल्हा चंद्रपूर
🏟 विहिरींचा जिल्हा अहमदनगर

https://www.tg-me.com/Geography_vilaspawar
ग्रामसेवक क्रॅश कोर्स आज 8 वाजता लाईव्ह लेक्चर होईल सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्या..


Lecture live आहे
ग्रामसेवक क्रॅश कोर्स लेक्चर टाईम

8 pm live lecture


मार्गदर्शक
प्रा.विलास पवार सर
संचालक लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर
ग्रामसेवक IBPS पॅटर्न नविन अभ्यासक्रम टेस्ट सिरीज

IBPS 20 टेस्ट पेपर...

रोज एक सराव पेपर सोडवा


https://geographyagriculturepvsir.page.link/MSgvuWFRPPkvX3Zh7
ग्रामसेवक महाभरती साठी अभ्यासक्रमानुसार टेस्ट सिरीज

ग्रामसेवक टेस्ट सिरीज
https://geographyagriculturepvsir.page.link/MSgvuWFRPPkvX3Zh7

ॲप लिंक 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.geography.agriculture.pv.sir

संपर्क
9125254925/9420349892
2024/06/01 21:39:02
Back to Top
HTML Embed Code: