Telegram Web Link
🟣समानार्थी शब्द
माणसांमध्ये नवनवीन रचना करण्याची शक्ती आहे.पुढे जाण्याची शक्ती आहे. आत्म्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये ती शक्ती आहे. कोणत्याही बाबतीत आपण कमी आहोत, असे समजू नये. नेहमी पुढे जात राहिले पाहिजे.

💯13👌1
दिवा बोलत नाही!
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो!!
त्याचप्रमाणे महाराजांचे उत्तम कार्यच तुम्हा आम्हाला जगाला त्यांचा  परिचय देत राहील !💐💐💐💐
👍17💯5🙏1
🟣 महान समाजसुधारक, राजर्षी शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

बी. एन. अकॅडमी, पुणे
🟣 बी. एन. अकॅडमी पुणे येथे ऑफीस कामासाठी 3 ते 4 मुलांची गरज आहे. गरजू विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.
बी. एन. अकॅडमी पुणे.
संपर्क :
7517345810
/ 8180029385
👍3
⭕️🟡डॉ. जब्बार पटेल यांचा सन्मान:-

♦️ चर्चेत का ?
गेल्या ५० वर्षापेक्षा अधिक काळ चित्रपट, नाट्य, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा राजर्षी शाहू पुरस्कार( 2025 सालासाठी )सोमवारी जाहीर करण्यात आला.

♦️अलीकडील प्राप्तकर्ते :
♦️पन्नालाल सुराणा: २०२४ सालासाठी हा पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि पत्रकार पन्नालाल सुराणा यांना प्रदान केला.
♦️डॉ. अभय बंग आणि राणी बंग:- 2023 सालासाठी
🟣 पुरस्काराविषयी महत्वाची माहिती:
♦️स्थापना: हा पुरस्कार १९८४ पासून

♦️ कोणत्या क्षेत्रासाठी : हा पुरस्कार सामाजिक जागरूकता, साहित्य, कला, संस्कृती, संगीत आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना दिला जातो.

♦️ पुरस्काराचे स्वरूप : पुरस्कारात १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र.

♦️पुरस्कार देणारी संस्था: कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट मार्फत.
🟣 मार्गदर्शक:- बापू शेंडकर..( बी एन अकॅडमी,पुणे )

https://www.tg-me.com/AmolPatilMarathi
गट ब मुख्य परीक्षा नियोजन

परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की वाचा

लेखक: अमोल पाटील
👍7🙏4👌1
Photo from अमोल पाटील मराठी व्याकरण
🟣समानार्थी शब्द
Forwarded from PERA INSTITUTE PUNE
राज्यघटना चालू बॅच फूल झाल्यामुळे नवीन बॅच 14 जुलै पासून सकाळी 9 ते 11 सुरू होणार आहे

नवीन विद्यार्थ्यांनी राज्यघटना बॅच साठी प्रवेश नोंदणी/ प्रवेश घेऊन ठेवावे (मर्यादित प्रवेश)

मोफत कार्यशाळा- 14 जुलै सकाळी 9 ते 11
बॅच सुरुवात - 15 जुलै सकाळी 9 ते 11
👍2
मराठीच्या बोलीभाषा 👆👆
🙏9
🟣 उद्या होणाऱ्या गट ब मुख्य परीक्षेकरिता सर्व परीक्षार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

बी. एन. अकॅडमी, पुणे
🙏20
🟣समानार्थी शब्द
Forwarded from History By Sachin Gulig
Group B Mains Paper 1 spardhaweb 2024.pdf
8.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 1
मराठी व इंग्रजी
2025/07/13 15:20:47
Back to Top
HTML Embed Code: