Telegram Web Link
eeb8d2c0-d65e-48d5-816f-8e1798443a07.pdf
132.4 KB
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - एक वि.जा.(अ) महिला उमेदवारासह

सुधारित शिफारस यादी

🟣 PSI 2022 अंतिम CutOff ⬇️


OPEN - 330.50
OBC - 315
SC - 294.50
ST - 269.50
DT(A) - 311.50
NT (B) - 311
NT(C) - 321.50
NT (D) - 322.50
SBC - 299.50
EWS - 325
bf66bdfd-fd64-42fb-bf5d-f582ba142de4.pdf
87.7 KB
◾️जा. क्र. 121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 -

◾️तात्पुरती निवड यादी
👍2
Q. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे ?
Anonymous Quiz
9%
उस्मानाबाद
72%
लातूर
11%
परभणी
7%
जालना
Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
Anonymous Quiz
61%
पाचगणी
24%
सातारा
12%
औरंगाबाद
2%
नागपूर
वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
9%
गोवा
70%
महाराष्ट्र
16%
गुजरात
6%
बिहार
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
        शुक्रवार, 9 मे 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 7 : 00 ते 10 : 00

🟣 घटक : PSI मुख्य परीक्षा

🟣  पेपर क्रमांक : 19 व 20
 
21 सप्टेंबर 2014 / 8 डिसेंबर 2013 /
22 जुलै 2012

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🟣 INTEGRATE BATCH

🟣 बॅच क्रमांक : 12

🟣 वेळ : दुपारी 4 : 00 ते 6 : 00

🟣 विषय : इंग्रजी

🟣 मार्गदर्शक : बागल सर
------------------------------------------------


👍2
🔷 चालू घडामोडी :- 08 मे 2025

वॉशिंग्टन डिसी येथे World Bank Land Confrence चे आयोजन करण्यात आले आहे.


◆ संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड लोकसभा अध्यक्ष करतो.

संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतात 7 मे 2025 ला संपुर्ण देशात मॉक ड्रील करण्यात आले. [या आधी 1971 साली मॉक ड्रील करण्यात आले होते.]

बॅडमिंटन सुदीरमन कप 2025 चे विजेतेपद चीन देशाने पटकावले आहे.

चीन मध्ये आयोजित बॅडमिंटन सुदीरमन कप 2025 मध्ये भारताने 11वी रँक प्राप्त केली आहे.

बॅडमिंटन सुदीरमन कप चे आयोजन 1989 पासून करण्यात येते.

Human Development Report 2025 नुसार HDI मध्ये भारताची रँक 130वी आहे.

Human Development Report 2025 नुसार HDI मध्ये आइसलँड देश प्रथम क्रमांकावर आहे.

Human Development Report 2025 UNDP द्वारे जारी केला आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 9 साइटवर एअर स्टाइक केली आहे.

Depot Darpan पोर्टल चा शुभारंभ अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाद्वारा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सुपोषण योजना उत्तर प्रदेश राज्याने सुरू केली आहे.

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी "ऑपरेशन शिवा" सुरू करण्यात आले आहे.

भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क रायपूर मध्ये स्थापन करण्यात येत आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित Global space Exploration Summit GLEX 2025 चे उद्घाटन डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले आहे.

भारतीय खेळाडू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असून त्याने एकूण 67 कसोटी सामने खेळले आहेत.

◆ केंद्राने CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवला आहे.
👍6
वस्तु, व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली?
Anonymous Quiz
10%
डॉ. वाय. व्ही. रेड्डी
21%
डॉ. सी. रंगराजन
12%
असीमदास गुप्ता
57%
डॉ. विजय केळकर
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?

अ) २०११-१२ मध्ये सेवा करातील महसुलात ३७.४% वाढ झाली, हे महसूल स्त्रोतातील सेवा कर महत्वाचे क्षेत्र असल्याचे निदर्शक आहे. ब) प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना १ जानेवारी २०१३ सात योजनासह संपूर्ण भारतात सुरू झाली.
Anonymous Quiz
17%
फक्त अ
20%
फक्त ब
60%
अ आणि ब
4%
एकही नाही
कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने देशातील पहिले 'पोलीस ड्रोन युनिट' सुरू केले?
Anonymous Quiz
22%
केरळ
50%
तामिळनाडू
20%
कर्नाटक
7%
राजस्थान
👍1🔥1
ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हस्ते 'पॉइंट्स ऑफ लाइट ऑनर' कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous Quiz
35%
नरेंद्र मोदी
24%
राजनाथ सिंह
35%
राजिंदर सिंह धट्ट
6%
बिपिन सिंह रावत
👍1🤔1
पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous Quiz
17%
कुमारगुप्त
39%
समुद्रगुप्त
43%
दुसरा चंद्रगुप्त
2%
यापैकी नाही
👍1
खालीलपैकी कोणते शहर हे मध्ययुगीन शहर नाही ?
Anonymous Quiz
21%
छत्रपती संभाजी नगर
25%
अहमदनगर
15%
पुणे
38%
मुंबई
👍1
Forwarded from PERA INSTITUTE PUNE
optional batch.pdf
1.4 MB
संयुक्त गट क परीक्षेसाठी 100 महत्त्वाचे मुद्दे
खालील विधाने पहा
अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.
ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो. क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात
Anonymous Quiz
8%
1) फक्त विधान अ बरोबर आहे.
19%
2) फक्त विधान ब बरोबर आहे.
27%
3) फक्त विधान क बरोबर आहे.
46%
4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
👍4
बदाम पहाड लोहखनिज क्षेत्र ओरिसा राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
सुंदरगड
18%
कटक
65%
मयुरभंज
5%
जबल्पुर
👍2
मीना आदिवासी जमात भारतातल्या कुठल्या राज्यात आढळते?
Anonymous Quiz
6%
गुजरात
30%
कर्नाटक
34%
आसाम
30%
राजस्थान
👍4
Forwarded from PERA INSTITUTE PUNE
🚨राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्न 2025 -26 साठी🚨

🔴दररोज 5 तास असे 11 महिने वेळ द्यायची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांनीच या कोर्सला प्रवेश घ्यावा🔴

⭐️राज्यसेवा पूर्व आणि मुख्य संपूर्ण अभ्यासक्रम⭐️

🔥INTEGRATED DESCRIPTIVE BATCH🔥

📱बॅच कालावधी - एकूण ११ महिने

📱दररोज लेक्चर- सोमवार ते शनिवार दुपारी 3 ते 7

📱 लेक्चर्स - दररोज 2 विषयाचे /प्रत्येकी 2 तास ( एकूण 4 तास)

बॅचचे स्वरूप - OFFLINE आणि LIVE +ONLINE RECORDED

OBJECTIVE TEST- एकूण 350 TEST

DESCRIPTIVE TEST- एकूण 250 TEST

📱ONLINE CORSE LINK- 📱

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=co

📱Free lec. साठी YouTube - PERA INSTITUTE

https://youtube.com/@perainstitute?si=eVCdFqBmUtDQR0eI

📱Teligram- @PERAINSTITUTE

📱Whatsapp- 
https://wa.me/+919004611932

📱पत्ता- ओझस कॉम्प्लेक्स,एसपी बिर्याणी जवळ,एस.पी.कॉलेज समोर,सदाशिवपेठ,पुणे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
20eb6d8f-ba15-4973-8d1e-ac27903d2b2b.pdf
400.4 KB
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
2025/07/14 21:58:29
Back to Top
HTML Embed Code: