Telegram Web Link
करेतर महसूलात याचा समावेश होतो :

अ) व्याज प्राप्ती ब) लाभांश व नफा क) अनुदान
Anonymous Quiz
6%
अ फक्त
31%
अ व ब फक्त
15%
अ व क फक्त
49%
वरील सर्व
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
        शनिवार, 10 मे 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 बॅच क्रमांक : 27

🟣 वेळ : सकाळी 7 : 00 ते 10 : 00

🟣 घटक : PSI मुख्य परीक्षा

🟣  पेपर क्रमांक : 19 व 20
 
22 जुलै 2012 / 18 सप्टेंबर 2011

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🟣 INTEGRATE BATCH

🟣 बॅच क्रमांक : 12

🟣 वेळ : दुपारी 4 : 00 ते 6 : 00

🟣 विषय : इंग्रजी

🟣 मार्गदर्शक : बागल सर
------------------------------------------------


👍5🔥1
🟣 गट ब व राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरिता

🟣 मोफत शब्दसंग्रह PYQ LECTURE SERIES

🟣 फक्त ऑफलाईन विद्यार्थ्यांकरिता मोफत

🟣 सुरुवात : सोमवार, 12 मे 2025

🟣 वेळ : दुपारी 2 : 00 ते 4 : 00

🟣 घटक : शुद्ध शब्द

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
👍3🔥1
🟣 नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेला द्या एक जबरदस्त ठोसा...

🟣 5 महिन्यांचे PERFECT PLANNING असलेली एक सर्वोत्तम बॅच

🟣 बी. एन. अकॅडमी आपल्यासाठी आणत आहे DISCIPLINE BATCH अंतर्गत 'पांच का पंच '

🟣 CONCEPTUAL & FACTUAL APPROACH

🟣 पूर्व परीक्षेचे सर्व विषय शिका परीक्षाभिमुख पद्धतीने

. 🔵 DAILY LECTURES

🔵 DAILY REVISION

🔵 DAILY TEST

🔵 COUNSELLING

🔵 DISCIPLINE

🟣 सुरू होत आहे मंगळवार, 13 मे 2025

🟣 दररोज 5 तास

🟣 दुपारी 3 : 30 ते 8 : 30

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 या बॅचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

🟣 7517345810 / 8180029385
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🟣 नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेला द्या एक जबरदस्त ठोसा...

🟣 5 महिन्यांचे PERFECT PLANNING असलेली एक सर्वोत्तम बॅच

🟣 बी. एन. अकॅडमी आपल्यासाठी आणत आहे DISCIPLINE BATCH अंतर्गत 'पांच का पंच '

🟣 CONCEPTUAL & FACTUAL APPROACH

🟣 पूर्व परीक्षेचे सर्व विषय शिका परीक्षाभिमुख पद्धतीने

. 🔵 DAILY LECTURES

🔵 DAILY REVISION

🔵 DAILY TEST

🔵 COUNSELLING

🔵 DISCIPLINE

🟣 सुरू होत आहे मंगळवार, 13 मे 2025

🟣 दररोज 5 तास

🟣 दुपारी 3 : 30 ते 8 : 30

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 या बॅचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करा.

🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

🟣 7517345810 / 8180029385
👍4🔥1💯1
🔷 चालू घडामोडी :- 09 मे 2025

S-400 या वायू रक्षा प्रणालीला सुदर्शन चक्र नावाने ओळखले जाते.


◆ महिलांच्या सशक्तिकरणासाठी आदिशक्ती अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे.

ज्योती योजना केरळ राज्याने सुरू केली आहे.

रोहित शर्मा ने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावे कसोटी क्रिकेट मध्ये 12 शतके आहेत.

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला खेलरत्न अवॉर्ड 2020 साली मिळाला होता.

सालेम बिन ब्रेक यांची येमेन देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे रोजी साजरी केली जाते.

जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा संमेलन GISEC GLOBEL च्या 14व्या आवृत्तीचे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे.

मार्शल अर्जन सिंह मेमोरियल हॉकी टूर्नामेंट 2025 किताब इंडियन रेल्वे ने जिंकला आहे.

तीन हजार वर्षाच्या इतिहासात रॉबर्ट प्रिव्होस्ट पहिले अमेरिकन पोप बनले आहेत.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कब्बडी मध्ये हरियाणा राज्याने सुवर्ण पदक जिंकले आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झाला आहे.

2026 मध्ये अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र मुंबई येथे सुरू होणार आहे.

INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

दरवर्षी 8 मे रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन' (World Thalassemia Day) साजरा केला जातो.

वायु प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम नवी दिल्ली सरकारने सुरू केला आहे.

16 व्या केंद्रीय वित्त आयोगाकडे महाराष्ट्राने केंद्राकडून मिळणाऱ्या कर महसुलात 41 टक्के वरून 50 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे.

16व्या वित्त आयोगाची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.
👍5
कर, महसूल, स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचिक करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता उपाय- कर- सुधारण समितीने सुचविला होता?
Anonymous Quiz
11%
उच्च कर दर आणि संकुचित कर आधार
28%
उच्च कर दर आणि प्रशस्त कर आधार
33%
कमी कर दर आणि संकुचित कर आधार
29%
कमी कर दर आणि प्रशस्त कर आधार
खालील विधाने विचारात घ्याः कोणते / ती विधान / ने बरोबर आहे/ त?

अ) २००६-२००७ मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा ३१% होता ब) राज्यांच्या महसूलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
Anonymous Quiz
31%
फक्त अ
32%
फक्त ब
37%
अवब
👍1🔥1
🟣 महावितरण विद्युत सहाय्यक हॉलतिकीट उपलब्ध झाले आहे

हॉल तिकीट डाउनलोड लिंक 🤩
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/oecla_may25/login.php?appid=b24c4e094c06f9d425a17eaf8ecf7761
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous Quiz
30%
A. नीळ
13%
B. भात फक्त
18%
C. गहू फक्त
39%
D. भात व गहू
🔥1
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous Quiz
10%
A. लोकमान्य टिळक
66%
B. डॉ. अॅनी बेझंट
21%
C. गोपाळ गणेश आगरकर
3%
D. बिपीन बिहारी बोस
🔥1
मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले?
Anonymous Quiz
8%
गुजरात
51%
केरळ
29%
मध्य प्रदेश
12%
तामिळनाडू
हमारा संविधान, हमारा सन्मान अभियान कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
Anonymous Quiz
9%
अजमेर
49%
जैसलमेर
24%
बिकानेर
18%
जयपूर
👍1
🔸इंदूर ठरले देशातील पहिले भिकारी मुक्त शहर.

- महिला व बालविकास विभागाची माहिती.
👍12
झुलू,हौसा,मसाई या कोणत्या प्रदेशात आढलनाऱ्या जमाती आहेत?
Anonymous Quiz
18%
विषुववृत प्रदेशात
36%
तैगा प्रदेशात
33%
टुंड्रा प्रदेश
13%
गवताळ प्रदेशात
👍2
2001-11 या काळातील लोकसंख्येचा महाराष्टातील सर्वाधिक वरद्धिदर हा ...... या जिल्ह्यात नोंदवण्यात आला.
Anonymous Quiz
16%
मुंबई
23%
पुणे
48%
ठाणे
13%
ब्रहंमुंबई
👍1🔥1🙏1
2025/07/14 21:53:42
Back to Top
HTML Embed Code: