Telegram Web Link
🟣 बी. एन. अकॅडमी पुणे येथे ऑफीस कामासाठी 4 मुलांची ( मुले / मुली ) गरज आहे.
गरजू उमेदवारांनी समक्ष भेटावे.

संपर्क : 7517345810
👍3
🟢 तथागत गौतम बुद्ध
( विज्ञानवादी महापुरुषाला समजून घेऊया )

🔔 असेच अनेक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.

लिंक -
https://youtu.be/BQpCX2x2qzI
https://youtu.be/BQpCX2x2qzI
========
🎯 Like, Share & Subscribe
🙏4👍3
5_6143208220161743125_250517_154023.pdf
277.9 KB
🟣 गट ब, गट क पूर्व परीक्षा
चालू घडामोडी pdf file.
( डिसेंबर 2024)..
download करून घ्या...
Discipline Batch
Demo Class Note's ready
👇👇👇
👍4🔥1👌1
महाराष्ट्र_लोकसेवा_आयोग_.pdf
173.6 MB
🟣 यात PDF मध्ये 59 प्रश्नपत्रिका आहेत.

🟣 त्यातील निवडक प्रश्नपत्रिकांची झेराक्स काढून आणावी.
👍10
5_6169944056571895698.pdf
134.7 MB
जीवशास्त्र ट्रिक्स नोट्स

by- राहुल देशमुख सर


राज्यसेवा पूर्व, गट ब व क पूर्व आणि मुख्य, रेल्वे ग्रुप डी, आरोग्य सेवक, पोलीस भरती तसेच आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.
🟣 आज होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा
🙏4
300वी जयंती
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
(संपूर्ण जीवनपट आणि संघर्ष )
👇👇👇
https://youtu.be/qN759I6o-qk?si=_bqWWUYx8iJYKQt2
🔥4
गट क पूर्व परीक्षा 2024
1 जून 2025
👇👇👇
https://youtu.be/4qOqWzmntB8?si=Y-EsY-T06qRjRkLg
Forwarded from PERA INSTITUTE PUNE
♦️1 जूनच्या पेपरचा पंचनामा.........

✏️संयुक्त गट क पूर्व परीक्षा 1 जून......

👉पेपर झाल्यानंतर आता पेपर कडे पाहून पेपर बराच सोपा होता परंतु पेपर देताना नेमके काय होते हे समजत नाही आणि अनेक चुका होऊन जातात

👉पेपर कडे बघून असं वाटतंय कोणी पण पास होऊ शकते परंतु परीक्षेमध्ये पेपर देताना मात्र खरच आपण पास होऊ शकतो का हा प्रश्न पडतो

👉वाचलं नव्हतं असं काहीच नाही परंतु वाचलेला असूनही एक तासात तो पेपर हाताळता आला नाही

👉आज पुन्हा पेपर दिल्यानंतर असे जाणवले फक्त दोन गोष्टीची अमर्याद गरज आहे ते म्हणजे केलेल्या अभ्यासाचे

1)रिविजन  2)त्यावर पेपरचा सराव

👉आपण अभ्यास किती केलाय यापेक्षा तो एक तासात पेपर हाताळण्याचं कौशल्य मला किती प्राप्त झाले हे आयोगाने तपासण्याचा प्रयत्न केला

👉प्रश्न अवघड की सोपे यापेक्षा हे प्रश्न मला एक तासात हाताळता आले नाही हे महत्त्वाचे

👉परीक्षेच्या अगोदर एक वर्ष दोन वर्ष मी अभ्यास काय केला होता यापेक्षा परीक्षेच्या अगोदरच्या तीन ते चार महिन्यात मी केलेल्या अभ्यासाचे रिविजन आणि पेपरचा सराव केला होता हे महत्त्वाचे होते

👉किती वाचून जा पेपर देताना खरंच आपण असं काही वाचले होते का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही

👉पेपर तर देऊन झालेला आहे तर हा पेपर तेवढा अवघड नाही आणि तेवढा सोपा नाही सर्व साधारण मॉडरेट आहे

👉राज्यघटना अर्थव्यवस्था बऱ्यापैकी आपण केलेल्या अभ्यास व पुस्तक नोट्स मधून प्रश्न आलेले होते

👉इतिहास आणि भूगोलामध्ये विस्तृत विश्लेषणात्मक पद्धतीचे प्रश्न बरेच होते प्रामुख्याने जोड्या जुळवा या प्रकारच्या प्रश्नांचा अवलंब जास्त होता

👉चालू घडामोडी चालू पद्धतीचे काही विचारलेच नाही 2024 मधील अधिकतम चालू घडामोडीवर फार दिला

👉अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये सर्वाधिक भर अंकगणितावर नेहमीप्रमाणे आपल्याला वेळ कमी पडला

👉आता गट क ची परीक्षा झाली आता मन लावून गट ब ची तयारी करतो असं विचार करण्याच्या अगोदर गट क च्या परीक्षेमध्ये नेमकं काय चुकलं होतं याचा मूल्यांकन करा

👉पुढच्या परीक्षेला पेटून उठण्याची अगोदर झालेल्या परीक्षेत नेमकं कुठे पेटलं होतं आणि कुठे नेमकं भेटायला नको होतं याची जाणीव करून घ्या

👉फक्त ध्येय, चिकाटी आणि मेहनत स्पर्धा परीक्षेत चालत नाही ,त्यासाठी आयोगाच्या पेपरच्या विश्लेषणासह परीक्षा पद्धतीला आपल्या अंगभूत करून घेणे व त्याच्यावर सराव करून घेणे ही आवश्यक असते याचे भान असणे आवश्यक आहे

👉आजच्या पेपर नंतर अशा अनेक विचार आणि शंका तुमच्या मनात येत असतील तर ते नक्कीच चांगले लक्षण आहे आपल्याला काही प्रश्न पडत नसेल तर समस्या असेल त्यामुळे वरील मुद्द्याचा गांभीर्याने विचार करून पुढील तयारीला सुरुवात करावी✍️✍️

एन श्याम
PERA INSTITUTE PUNE


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
💯9🙏5🔥3
Discipline (2).pdf
453.4 KB
Discipline Batch class notes
🔴नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेचीची तयारी करा आता बी. एन. अकॅडमी सोबत

🔴Discipline Batch

🎯 Daily टेस्ट
🎯 Daily revision
🎯 क्लास नोट्स

App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

संपर्क :7517345810 / 8180029385
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1
5_6197002075658787233.pdf
473 KB
गट क पूर्व परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिका .pdf
परीक्षा दिनांक- 1 जून 2025
Abhyaskram 2024.cdr.pdf
2 MB
🟣 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा

🟣 मराठी विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम

🟣 मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना हा अभ्यासक्रम समोर ठेवा.

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
2025/07/14 09:28:00
Back to Top
HTML Embed Code: