Telegram Web Link
5_6197002075658787233.pdf
473 KB
गट क पूर्व परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिका .pdf
परीक्षा दिनांक- 1 जून 2025
Abhyaskram 2024.cdr.pdf
2 MB
🟣 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा

🟣 मराठी विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम

🟣 मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना हा अभ्यासक्रम समोर ठेवा.

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385
PDF.pdf
3.8 MB
🟣 गट ब आणि गट क मुख्य परीक्षा

🟣 2018 ते 2023 पर्यंतच्या मुख्य परीक्षांचे
सूक्ष्म विश्लेषण

🟣 विषय : मराठी

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 संपर्क : 7517345810
👍1
🟣 समानार्थी शब्द
👏18🙏1
🟣 समानार्थी शब्द
🙏14👍4
🟣 बी. एन. अकॅडमी पुणे ऑफिस कामासाठी आणखी 3 मुलांची गरज आहे. गरजू मुलांनी संपर्क साधावा.

संपर्क : 7517345810
🚨संयुक्त पूर्व परीक्षेची सप्तपदी🚨

🔹9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व गट ब साठी तयारी करताना आपण तयारी करतोय म्हणून तयारी करणे हे उपयोगाचे नाही तर जिंकण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून विचार करताना महत्त्वाचे सात मुद्दे गांभीर्याने घ्यावे


📱1) आयोगाचा अभ्यासक्रम आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका दररोज किमान अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आपल्या डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे.

📱2) आयोगाचा अभ्यासक्रम आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकेला अनुसरूनच आपल्या अभ्यासाचे नोट्स, पुस्तके असावी परंतु ते अतिशय मर्यादित आणि परीक्षा उपयोगीच असावे लागतात.

📱3) दुनिया किती तयारी करत आहे, कशी तयारी करत आहे ,कशा मधून तयारी करत आहे यापेक्षा आपण सध्या कुठे आहोत, आपल्याला किती तयारी करावी लागणार आहे आणि आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचे जास्तीत जास्त दररोज विश्लेषण करा.

📱4) अभ्यासातील सातत्य, सराव आणि संयम अतिशय महत्त्वाचा आहे कारण या स्पर्धा परीक्षेत अधिक मेहनत करणारे खूप आहेत परंतु चुकीच्या वेळेला तयारी करणारे अनेक विद्यार्थी आहेत त्यामुळे आपल्या अभ्यासातील सातत्य आणि सराव संयमाने केल्यास यश नक्कीच प्राप्त होते या मुद्द्याचा नेहमी विचार करा

📱5) आपण करत असलेल्या अभ्यासाची दररोज आणि आठवड्याला प्रामाणिक मूल्यांकन अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपण काय आणि कसा अभ्यास केला आहे याचे वेळीच मूल्यांकन झाल्यास आपली संधी वाया जात नाही.

📱6) आपल्या अभ्यासासाठी असलेले विषय आणि साहित्य मर्यादित आहेत परंतु त्यावर विश्वास ठेवून, योग्य दिशेत आणि योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम मेहनत केल्यास यशाचा मार्ग नक्कीच सापडतो परंतु स्पर्धेच्या दुनियेत इतर विद्यार्थी ज्या चुका करत आहेत त्यातून आपण शिकलो तर आपल्या चुका होणार नाहीत

📱7) आपल्यासमोर येणारी नोव्हेंबरमधील संधी ही अंतिम संधी समजून अभ्यास केलात तर आजचा दिवस कधीच वाया घालवणार नाहीत. त्याचप्रमाणे आपले काही चुकत असेल तर आपण स्वीकार करत असेल आणि आपल्यात योग्य ते बदल करत असाल तर हेच यशाची खरी पायरी असते. आपण स्वतःच्या आणि इतरांच्या होणाऱ्या चुकांमधून नेहमी स्वतःचे मूल्यांकन करा आणि आजचा दिवस तसेच ही संधी शेवटची आहे असे समजून आपले शंभर टक्के द्या यश नक्कीच मिळेल.

एन. श्याम सर
B.N.ACADEMY
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13
🟣 समानार्थी शब्द
👍7
🟣समानार्थी शब्द
👍1
⭕️🟡 बालमजुरी संपवण्यासाठी...( आर्टिकल महत्त्वाचे आहे नक्की वाचा )

या आर्टिकल मधील माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षांमध्ये GS मधील प्रश्नांची उत्तरे लिहताना त्याच बरोबर निबंध लेखनासाठी ही महत्त्वाची आहे.... त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षांमध्ये (Combined Group B , C आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा) भारतीय राज्यघटनेमधील बालमजुरी , मजुरी च्या संदर्भातील मूलभूत अधिकार Highlight होतात तेही व्यवस्थित करून ठेवा ( कलम - 24 आणि 23 )
🟣 घटनात्मक तरतुदी :-
♦️कलम 24:

हे कलम 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कारखान्यात, खाणीत किंवा इतर कोणत्याही धोकादायक व्यवसायात कामावर ठेवण्यास प्रतिबंधित करते.
♦️कलम 23:
हे कलम माणसांच्या वाहतुकीवर आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी घालते.

वरील दोन्हीही कलमे आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये भरपूर वेळा विचारलेली आहेत...

♦️मार्गदर्शक :- बापू शेंडकर ( बी एन अकॅडमी पुणे )


जॉईन :- @AmolPatilMarathi
🟣समानार्थी शब्द
👍6
🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षेचे सखोल विश्लेषण

🟣 सर्वांसाठी मोफत

🟣 ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात

🟣 YOU TUBE LIVE

🟣 BN ACADEMY या YOU TUBE चॅनलवर

🟣 गट ब व गट क मुख्य परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

🟣 रविवार, 15 जून 2025

🟣 सकाळी 9 : 00 वाजता

🟣 संपर्क : 7517345810


🟣 YOU TUBE CHANNEL LINK :

https://www.youtube.com/@AmolPatilPune
🟣समानार्थी शब्द
👍3
Forwarded from PERA INSTITUTE PUNE
♦️राज्यसेवा  राज्यघटना  पूर्व  परीक्षा  टेस्ट  सिरीज 🔹

♦️OFFLINE/ONLINE दोन्ही  स्वरुपात

♦️एकूण  टेस्ट- 12

♦️प्रत्येक  टेस्ट- 50 प्रश्न  ( गुण -  50 )

🔹टॉपिक  नुसार  टेस्ट- 10

🔹संपूर्ण  अभ्यासक्रम  वर  - 2 टेस्ट

♦️टेस्टचा  दिवस  -  दर  शनिवारी  संध्या. 6 PM

♦️टेस्ट  विश्लेषण  - टेस्ट  नंतर  रेकॉर्डेड  स्वरुपात  1 तासांचे  विश्लेषण

🔹App link ♦️
https://qtref.on-app.in/app/oc/687298/qtref?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app


♦️Free lec. साठी YouTube - PERA INSTITUTE

https://youtube.com/@perainstitute?si=eVCdFqBmUtDQR0eI

♦️Teligram-
@PERAINSTITUTE

🔹Whatsapp- 
https://wa.me/+919004611932

🔹पत्ता- ओझस कॉम्प्लेक्स,एसपी बिर्याणी जवळ,एस.पी.कॉलेज समोर,सदाशिवपेठ,पुणे


🔹LOCATION-
https://maps.app.goo.gl/HXnexm8q2hv8oWnp8

♦️Ph-9004611932 / 9209230915
⭕️दक्षिण आफ्रिका...विश्वविजेता..South Africa are the World Test Champions! 2025....🔥🔥

Temba Bavuma दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय टेस्ट कर्णधार बनून आणि 2025 मध्ये World Test Championship जिंकून, त्याने आपलं नाव इतिहासात कोरलं. मैदानावर शांत, डोळ्यांत आत्मविश्वास, आणि बॅटमध्ये ताकद – हेच त्याचं खऱ्या अर्थाने “सर्वात उंच” रूप आहे.

♦️सर्व विजेत्या संघांची List दिलेली आहे वर्ष आणि विजेता संघ जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो....🔥🔥

https://www.tg-me.com/AmolPatilMarathi
2025/07/13 06:41:08
Back to Top
HTML Embed Code: