This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कधी कधी काही गोष्टी गरज नसतांना देखील विकत घेत जा कारण तुमच्या मुळे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आणि यापेक्षा मोठा आनंद कोणता असेल अस वाटत नाही....
संदीप वराडे (नळणी जालना)
९९२३७४४२६३
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
‘जीवन सारे दोन क्षणाचे हसा तोवरी रडू नका.
व्यर्थ जिवाला नका त्रासवू बाउ कशाचा करु नका
फुलापरी हो जीवित अपुले दुस-या दिवशी हो निर्माल्य,
भीती जनाची कशास धरिता सतत उराशी ते शल्य
कोणी कुणाला ‘बरे’ न म्हणती शिव्याशाप ते सर्वा देती,
ऐसे असता चाड तयांची का बाळगिता दिनराती’

📚दोस्त📚
#वप#vapu
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*कधी कधी आपल्याला एकांत हवा असतो परंतु त्या एकांतात अनेक जवळच्या व्यक्तींच्या आठवणी सोबत असतात. ज्या आठवणी आपण एकांतात आहोत हे जाणवू देत नाहीत.*_

_*©️®️ कवी. प्रशांत सर (संगमनेरकर) Mo : 8806406440*_
🌈 *" आजचा सुविचार "*

_*आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेवर गर्व करण्यापेक्षा विचारांच्या सौंदर्यावर गर्व करणे केव्हाही चांगले..*_
☸️ *" आजचे विचारपुष्प "*

_*मनात इच्छाशक्तीच बळ तयार करून यशाकडे घेतलेली झेप आपल्याला यश मिळवून देते त्याचबरोबर अशा अनेक गोष्टींची अनुभूती देते ज्या गोष्टी आपल्याला संघर्षाचं जगणं शिकवून जातात.*_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नेतृत्व करणे म्हणजे काय तर हेच असत

संकट,नौटंकी,किंवा आजुन कुणी काही म्हणेल पण स्वतः जाऊन सैनिकांचं मनोबल उंचावून संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास देणे जास्त गरजेचे होते

🇮🇳 जय हिंद🇮🇳
🇮🇳वंदे मातरम्🇮🇳
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*पहिली भेट आयुष्यात कधीच कोणी विसरत नाही, हृदय... बेभान होतं... तेव्हा जगाला जुमानत नाही.....!*_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_*हनुमानाने बोटावर उचललेल्या द्रोणागिरी पर्वतापेक्षा बापाच्या ज्या बोटाला धरून मि मोठा झालो ते बोट मला हनुमानाच्या बोटापेक्षा जास्त ताकदीचे वाटते...*_

*#शब्दांचा_जादूगर...*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बालपणी गावाकडील नागमोडी वाटेने सायकलवर शाळेत जाताना आणि वाटेतच थांबून चिंचा, बोरं खाताना जो आनंद मिळतो त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही..!

#अनोखा_प्रवास❤️
🗓️ बुधवार, ७ एप्रिल

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ शब्दांची रांगोळी..📖✍️

🔥️📚📖MPSC Study Adda®️™️

🔥️ आपुलकीच्या तरुणाईसाठी...

🔥️ MPSC🇮🇳राजमुद्रा

🔥️ Marathi Update's 📑@

🔥️ Target Army/Police 🎯

🔥️ New movie and gaming

🔥️ खाकी मेरी जान 👮‍♂️👮‍♀️

🔥️ 💥स्पर्धा परिक्षा प्रेरणादायी विचार💥

🔥️ 🔥Best Knowledge🔥 8th, 9th, 10th STD Maharashtra (पुणे).

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇
The account of the user that owns this channel has been inactive for the last 5 months. If it remains inactive in the next 18 days, that account will self-destruct and this channel will no longer have an owner.
2024/05/16 21:00:07
Back to Top
HTML Embed Code: