Telegram Web Link
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
चालू घडामोडी सराव पेपर 05 मार्च 2025

https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-05-march-2025/
---------
Join Whatsapp: https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tg-me.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel : https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
◾️2025 थीम - For ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment.”
◾️उद्देश - महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, महिला समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि सध्याच्या लिंग विषमतेला दूर करण्यासाठी कृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

◾️पहिला राष्ट्रीय महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत साजरा करण्यात आला.
◾️ संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च 1977 मध्ये हा  दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृतपणे मान्य केला.
◾️महिला दिनाच्या अधिकृत रंग 1】जांभळा (न्याय),2】 हिरवा (आशा), 3】पांढरा (शुद्धता)
.
👩‍🦰 हे लक्षात ठेवा
🔴 8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिवस
🔴13 फेब्रुवारी - राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी
🔴 3 जानेवारी - बालिका दिवस

2024 -25 पहिल्या महिला⬇️

.◾️आनंदी गोपाळ जोशी - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
◾️सावित्रीबाई फुले - भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
◾️किरण बेदी - भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी
◾️सरला ठकराल - भारतातील पहिली महिला पायलट
◾️सुरेखा यादव - भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
◾️ शिवांगी सिंग - भारतातील पहिली महिला राफेल पायलट
◾️कॅप्टन लक्ष्मी सहगल -भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
◾️कल्पना चावला - भारतातील पहिली महिला अंतराळवीर
◾️इंदिरा गांधी - भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
◾️प्रतिभा पटेल - भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
◾️सुचेता कृपलानी - भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
◾️भावना कांत - भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक
◾️सरोजिनी नायडू - भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
◾️चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा - भारतातील पहिल्या महिला IFS अधिकारी
◾️बचेंद्री पाल - माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला
◾️अपूर्णा देवी - ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला
◾️मदर तेरेसा - नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला
◾️सावित्रीबाई फुले - भारतातील पहिली शिक्षित महिला
◾️अरुंधती रॉय - बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला
◾️निर्मला सीतारमण -भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री
◾️कॉर्नेलिया सोराबजी - भारतातील पहिल्या महिला वकील
◾️राजकुमारी अमृता कौर - पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
◾️लीला सेठ - भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश
👏 आज जागतिक महिला दिनानिमित्त नक्की वाचा
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025 🔥
---------
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
आज झालेल्या पुणे कारागृह पोलीस शिपाई परीक्षा चे पेपर सेट खालील लिंक वरून डाऊनलोड करता येतील

https://mpsctestseries.in/pune-jail-police-constable-exam-paper-set-download/
---------
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tg-me.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

आपल्या सर्व मित्रांना शेयर करा 🙏
2025/06/30 19:28:26
Back to Top
HTML Embed Code: