✈️ बोईंग ड्रीमलाइनर विमान दुर्घटनेत २६५ जणांचे निधन.
✅ गुजरातमधील अहमदाबादहून लंडनच्या दिशेने दुपारी उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर विमान नागरी वस्तीत कोसळले, हाहाकार उडाला. ड्रीमलाईनर विमान डेथलाइनर बनले.
✅ २४१ प्रवासी व इतर २४ जणांचा मृत्यू: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश
✅ अहमदाबाद येथून लंडनला विद्यालेले विमान मेघाणीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वार्टर्स वर कोसळले. त्यामुळे या इमारतीसह अन्य काही इमारतींचे नुकसान झाले.
𝐉𝐎𝐈𝐍 ChaluGhadamodiMPSC
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc

❤21
❤6👍1
Chalu Ghadamodi
Daily Current Affairs Quiz 12 June 2025 | चालू घडामोडी Quiz 12 जून 2025 - Chalu Ghadamodi
आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14👍3🥰3
❤44🔥12❤🔥6👏6👍5🤯5🥰4😁1
महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून पाण्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?
Anonymous Quiz
20%
६५ %
61%
८५ %
16%
५० %
3%
१०० %
❤52🔥12🤔4👍1🥰1👏1
❤49👍16❤🔥2🥰2🤯2👏1
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
अहमदनगर
77%
सोलापूर
13%
सांगली
4%
कोल्हापूर
❤49👍10🔥1
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
10%
मार्लेश्वर
36%
लिंगमळा
18%
सौताडा
36%
रंधा
🤯34❤22👍8🔥7😁3👏1
भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous Quiz
8%
चंद्रपूर
20%
नंदुरबार
11%
औरंगाबाद
61%
गडचिरोली
❤24👏12🤯8🤔4👍3🔥1🤝1
पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात?
Anonymous Quiz
14%
तापी
18%
कृष्णा
64%
गोदावरी
4%
भीमा
❤46🔥12🤯9🥰2👏1
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता ?
Anonymous Quiz
14%
आशिया
20%
उत्तर अमेरिका
26%
दक्षिण अमेरिका
41%
आफ्रिका
🔥28❤19🥰10🤯6👍4
🚩महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे👇
◾️सात बेटांचे शहर 👉 मुंबई
◾️52 दरवाज्याचे शहर 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )
@BhugolMpsc
◾️भारताचे प्रवेशव्दार 👉 मुंबई
◾️तांदुळाचे कोठार 👉 रायगड
◾️ज्वारीचे कोठार 👉 सोलापूर
◾️कापसाचा जिल्हा 👉 यवतमाळ
◾️साखर कारखान्याचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर)
@BhugolMpsc
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा 👉 नाशिक
◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग 👉 नाशिक
◾️कुस्तीगिरांचा जिल्हा 👉 कोल्हापूर
◾️संत्र्याचा जिल्हा 👉 नागपूर
◾️केळीच्या बागांचा जिल्हा 👉 जळगाव
@BhugolMpsc
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा 👉 सोलापूर
◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा 👉 कोल्हापूर
◾️मिठागरांचा जिल्हा 👉 रायगड
◾️शूरविरांचा जिल्हा 👉 सातारा
◾️संस्कृत कवीचा जिल्हा 👉 नादेंड
@BhugolMpsc
◾️समाज सेवकाचा जिल्हा 👉 रत्नागिरी
◾️गळीत धान्यांचा जिल्हा 👉 धुळे
◾️ऊस कामगारांचा जिल्हा 👉 बीड
◾️तीळाचा जिल्हा 👉 धुळे
◾️हळदीचा जिल्हा 👉 सांगली
@BhugolMpsc
◾️दुधा तुपाचा जिल्हा 👉 धुळे
◾️शिक्षणाचे माहेरघर 👉 पुणे
◾️आदिवासींचा जिल्हा 👉 नंदुरबार
◾️गोंड राजाचा जिल्हा 👉 चंद्रपूर
◾️विहिरींचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर )
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️

❤114👍22😁7🥰5🤯3🤔1
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
47%
लातूर
39%
मुंबई उपनगर
10%
उस्मानाबाद
5%
जालना
❤29🔥16🤯7👍5
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
Anonymous Quiz
42%
विदर्भ
14%
मराठवाडा
20%
कोकण
24%
वरील सर्व
❤40🥰12🔥9🤯8