Telegram Web Link
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
12%
पाईन
65%
सागवान
18%
बांबू
5%
बाभूळ
कोकणा मधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर ..............पहावयास मिळतात.
Anonymous Quiz
10%
खाजन अरण्य
23%
वर्षारण्य
52%
पानझडी अरण्ये
15%
समशीतोष्ण अरण्ये
📊 चालू घडामोडी Test 18 & 19 जून उपलब्ध.

दोन्ही Test आत्ताच वेबसाईटवर टाकल्या आहेत सर्वांनी सोडवा मित्रांना पण पाठवा.

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

🤩 लक्षात ठेवा ‼️ दररोज सोडवा Test होईल तुमचे चालू घडामोडी Best
👌👌

1️⃣9️⃣ जून चालू घडामोडी Test ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-june-2025/

1️⃣8️⃣ जून चालू घडामोडी Test ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

17 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-june-2025/

16 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/

15 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/

14 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/

13 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

12 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/

📲 याआधीचे 🆓 5⃣ GK Test सोडवा⬇️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा🧑‍💻
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 21 जून 2025

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025

Theme : Yoga for one Earth one health

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌳 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे 🌳

◾️जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974

◾️हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981

◾️पर्यावरण संरक्षण कायदा 1986

◾️वन्यजीव संरक्षण कायदा 1972

◾️वन संरक्षण अधिनियम 1980

◾️जैवविविधता कायदा 2002

◾️राष्ट्रीय लवाद कायदा, 2010

◾️प्राणी क्रूरता अधिनियम 1960

◾️राष्ट्रीय वन धोरण, 1988

◾️राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006

◾️राष्ट्रीय जल धोरण, 2002
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🤳 8 Free चालू घडामोडी Test 👇

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-june-2025/

👆 एकूण 8 चालू घडामोडी Test आहेत सर्वांनी सोडवा. मित्रांना जरूर पाठवा.

सर्वांनी एकदा सोडवून नक्की. अशी Quality कुठेच भेटणार नाही. सोबत चालू घडामोडी 2025 वन लायनर देखील दिले आहेत. 😍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025-apply-link/

👆 पात्रता, वयोमर्यादा, 📑अभ्यासक्रम, 📌अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF,  सर्व दिले पाहून घ्या.

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवा.

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावस काय म्हणतात?
Anonymous Quiz
6%
जोहड
29%
शेततळी
37%
पाणलोट
28%
मालगुझरी
Forwarded from Agricos
🚂रेल्वे भरती ग्रुप (D) लेखी परीक्षा - 2025

6️⃣0️⃣ 🔀 ऑफ ऑफर चालू...🔥🔥

📝सराव पेपर बॅचची वैशिष्ट्ये

सराव पेपर मराठी मध्ये उपलब्ध
एकुण 51 महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिकांचा समावेश
मागील भरतीत झालेल्या प्रश्नांचा समावेश तसेच त्याला अनुसरून संभाव्य प्रश्न
पेपर सबमिट केल्यानंतर आपली रँकिंग आणि पेपरचं सोल्युशन तिथेच दिसेल.

📱एप्लीकेशन(APP) लिंक ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

आजच ॲप डाऊनलोड करा. टेस्ट सोडवून आपण स्पर्धेमध्ये कुठे आहोत?आपण कुठे कमी पडतो? तपासा ...

✍️ आपल्या चॅनल चे सगळे विद्यार्थी Download करा तुम्हाला उपयुक्त टेस्ट या App मध्ये उपलब्ध आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही?
Anonymous Quiz
28%
इंद्रायणी
21%
घोड नदी
17%
नीरा नदी
33%
प्रवरा नदी.
कोणत्या नदीला 'आसामचे अश्रू' असे म्हणतात ?
Anonymous Quiz
10%
महानदी
25%
साबरमती
63%
ब्रह्यपुत्र
3%
दख्खनचे
चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
5%
नागपूर
16%
भंडारा
24%
गोंदिया
55%
गडचिरोली
🌏 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🌏

🛑शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे🛑

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
📊 चालू घडामोडी Test उपलब्ध :
2️⃣0️⃣ जून 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

✔️ थोड्या वेळाने 21 जून Test देखील उपलब्ध होईल🎯

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

🤩 लक्षात ठेवा ‼️ दररोज सोडवा Test होईल तुमचे चालू घडामोडी Best
👌👌

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📊🆓  कालची चालू घडामोडी Test : 19 जून 2025 सोडवली का ? ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-june-2025/

18 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-june-2025/

17 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-june-2025/

16 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/

15 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/

14 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/

13 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

12 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/

📲 याआधीचे 🆓 5⃣ GK Test सोडवा⬇️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा🧑‍💻
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/06/29 20:26:57
Back to Top
HTML Embed Code: