Telegram Web Link
जुलै २०२५ कॅलेंडर..

◾️ महत्वाच्या घडामोडी..


➡️ जॉईन चालू घडामोडी
https://www.tg-me.com/+jHk9dnV5uZ43N2Nl
9
1️⃣8️⃣ Free चालू घडामोडी Test 👇🤳

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-28-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/

👆 एकूण 18 चालू घडामोडी Test आहेत सर्वांनी सोडवा. मित्रांना जरूर पाठवा.

🎯 आज अजून 1 Test add होईल 😍

सर्वांनी एकदा सोडवून नक्की पहा. 📲 अशी Quality 👌 कुठेच भेटणार नाही. सोबत 😍 चालू घडामोडी 2025 वन लायनर 🏆 देखील दिले आहेत. 🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
🖋 RRB NTPC GRADUATE LEVEL ANSWER KEY👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-graduate-level-answer-key-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-graduate-level-answer-key-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Answer Key Download करा.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10🔥2
खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
14%
वैतरणा
25%
उल्हास
52%
भीमा
9%
सावित्री
31👍15🥰4🤯4
खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
13%
गोदावरी
62%
नर्मदा
17%
भीमा
8%
कृष्णा
37👍13🤯7😁5👏4
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ?

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
45%
कृष्णा
23%
नर्मदा
20%
तापी
12%
वैतरणा
22👍16🤯11🥰3🔥1
IBPS PO Bharti 2025 | IBPS मार्फत 'PO/MT' पदांच्या 5,208 जागांची भरती ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-po-bharti-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ibps-po-bharti-2025/

👆 पात्रता, वयोमर्यादा, 📑अभ्यासक्रम, 📌अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF,  सर्व दिले पाहून घ्या.

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवा.

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती
⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025/

📣 DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/dmer-bharti-2025/

📣 SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2025/

📣 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025/

📣 SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,131 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-bharti-2025/

📣 SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 541 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/sbi-po-bharti-2025/

📣 चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ordnance-factory-chanda-bharti-2025/

📣 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
18👍1
🌏 महाराष्ट्र राज्य : नद्यांची खोरी 🌊
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
19👍5
महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे ?

Join @Bhugolmpsc
Anonymous Quiz
13%
तापी पूर्णा खोरे
15%
कृष्णा खोरे
71%
गोदावरी खोरे
2%
भीमा खोरे
48🔥10👍7🤯3
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
योग्य उत्तर गोदावरी खोरे हे आहे.

🌊 गोदावरी नदी 🌊


🌏 गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि गंगा नंतर भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे.

🌏 नदीची एकूण लांबी 1,465 किमी आहे.
Join
@Bhugolmpsc
🌏 गोदावरी नदी ही भारतातील द्वीपकल्पीय नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे.

🌏 दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नदीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

🌏 गोदावरी ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्रिंबक टेकड्यांजवळ पश्चिम घाटात 1,067 मीटर उंचीवर उगम पावते.

🌏 साधारणपणे आग्नेय दिशेने सुमारे 1,465 किमी वाहत गेल्यानंतर ती बंगालच्या उपसागराला मिळते

🌏 गोदावरी ही द्वीपकल्पीय भारतातील पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्यांपैकी सर्वात मोठी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे.
Join
@Bhugolmpsc

🌏 गोदावरी नदीचे खोरे हे महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
54👍14
📣 अर्जाचा उद्या अखेरचा दिवस⬇️

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️ (3 जुलै)
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/

📣 अर्जाचा परवा अखेरचा दिवस ⬇️

📣 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती ⤵️ (4 जुलै)
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025/

👆 पात्रता, वयोमर्यादा, 📑अभ्यासक्रम, 📌अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF,  सर्व दिले पाहून घ्या.

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

सध्याच्या इतर सर्व महत्वाच्या भरती पाहून घ्या ➡️ https://www.tg-me.com/ChaluGhadamodiMPSC/125725
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📣 अर्जाचा उद्या अखेरचा दिवस⬇️ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️ (3 जुलै) 🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/ 📣 अर्जाचा परवा अखेरचा दिवस ⬇️ 📣 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ…
मुदतवाढ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️ (15 जुलै)

📌 अर्ज करण्याची लिंक 👇👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025/

👆 पात्रता, 📑 अभ्यासक्रम, 📌अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF,  सर्व दिले पाहून घ्या.

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

सध्याच्या इतर सर्व महत्वाच्या भरती पाहून घ्या ⤵️
https://www.tg-me.com/Bhugolmpsc/48439
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?
Anonymous Quiz
26%
सातमाळा डोंगररांगा
41%
सातपुडा डोंगररांगा
20%
शंभू महादेव डोंगररांगा
14%
हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगा
40👍15👏5😇5🥰4🏆2
कोयना धरणातील जलाशय ___ या नावाने ओळखला जातो.
Anonymous Quiz
26%
नाथसागर
10%
शरदसागर
16%
वसंत सागर
48%
शिवसागर
36🤯17🔥7🥰2😁2
प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ------ नावाचा धबधबा आहे.
Anonymous Quiz
10%
मार्लेश्वर
34%
लिंगमळा
16%
सौताडा
40%
रंधा
40🤯17👍15🥰7🔥3🫡3🤝2👏1
मांजरा ही नदी ----- बाजूने गोदावरीस मिळते.
Anonymous Quiz
24%
दक्षिण
35%
पूर्व
27%
उत्तर
14%
पश्चिम
40👍15🔥7🤯7🤔2
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous Quiz
6%
मोसमी वारे
84%
मतलई व खारे वारे
8%
पर्वतीय वारे
3%
दरीतील वारे
30🔥9🤯6🤔2
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो इटर म्हटले जाते?
Anonymous Quiz
8%
फाॅन
71%
चीनुक
14%
आंधी
7%
बर्ग
25👍155🔥3👏2
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
32%
नदी
34%
हिमनदी
26%
समुद्र लाटा
8%
भूमिगत पाणी
32🔥12👍3🤔3🤯3
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
16%
सदाहरित वने
25%
पानझडी अरण्ये
57%
कांदळवन/दलदल
1%
यापैकी नाही
27🔥14👍8🥰1
2025/07/08 19:23:03
Back to Top
HTML Embed Code: