Telegram Web Link
देशातील पहिले मातीचे धरण कोणते?
Anonymous Quiz
12%
खडकवासला
75%
गंगापूर
10%
मोडक सागर
3%
तानसा महाराष्ट्र
38👌12🔥9👍5🥰3
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous Quiz
38%
पश्चिम घाट
40%
सातपुडा पर्वतरांग
16%
मेळघाट प्रदेश
6%
चिखलदरा टेकड्या
37👍17🔥4👌3🥰2
महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रांनंतर कोणते भूमी उपयोजना जास्त आहे?
Anonymous Quiz
16%
वनक्षेत्र
20%
ओसाड जमीन
60%
मशागत योग्य पडीक जमीन
3%
कायम कुरणे
38👍13👌3
अनेर धरण,अंबा - बारवा आणि मयुरेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे ...................या जिल्ह्यामध्ये आहेत.
Anonymous Quiz
18%
नंदुरबार,वाशिम आणि पुणे
38%
जळगाव हिंगोली आणि पुणे
40%
धुळे,बुलढाणा आणि पुणे
4%
धुळे नांदेड नी लातूर
29👍10🔥6🤯1
महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वांत मोठे साठे कोठे आढळतात ?
Anonymous Quiz
13%
कोल्हापूर
16%
सोलापूर
13%
नवापूर
58%
बल्लारपूर
43👍15🔥6👌4🥰3🙏1
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(a) ठाणे जिल्ह्यात खारफुटीची वने आढळतात. (b) रोशा गवतापासून तेल बनविले जाते. (c) तिवर हा गडचिरोली जंगलातील महत्त्वाचा वृक्ष आहे. पर्यायी उत्तरे : Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
4%
1] (a)
23%
2] (a) , (b)
32%
3] (b) , (c)
41%
4] (a) , (b) , (c)
31👍12🔥3🤯2
कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये .............. घाट आहे.

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
14%
(1) आंबेनळी
31%
(2) अंबोली
49%
(3) हनुमंते
6%
(4) आंबा
34👍14🔥2🤔2🤯2
मानवत, सेलू, पूर्णा आणि ........... हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत.

Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
30%
(1) सोनपेठ
39%
(2) वसमत
25%
(3) कंधार
6%
(4) उमरी
22👍16👌4
🌏 जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून जाणार ट्रेन. 🚝🌉
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
18👍8
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMpsc

📱 Follow the MPSC UPDATE channel on WhatsApp: ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍3
सहायक कक्ष अधिकारी, गट-ब (अराजपत्रित) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/aso-limited-departmental-exam-2025-apply-link/

👆 पात्रता ✔️, वयोमर्यादा, अभ्यासक्रम✔️, अर्ज करण्याची लिंक✔️, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF,  नोकरी ठिकाण, Age Calculator इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13👍3
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
15%
पालघर
20%
चंद्रपूर
26%
गडचिरोली
38%
रायगड
44👍16🔥6👌3🥰2
🎇नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

🔹1.गोदावरी - 69000

🔸2. भीमा - 46184

🔹3. वर्धा - 46182

🔸4. वैनगंगा - 38000

🔹5. तापी - 31200

🔸6. कृष्णा - 28700

━━━━━━༺༻━━━━━━
📲 Best भूगोल चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@BhugolMPSC
━━━━━━༺༻━━━━━━
59👍8
🎇 महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प🎇
---------------------------------------------
🏆०१) कोराडी🔜, खापरखेडा नागपुर.

🏆०२) दुर्गापूर. 🔜 बल्लारपूर (चंद्रपुर)

🏆०३) डहाणू, 🔜 चोला ठाणे.

🏆०४) एकलहरे 🔜 नाशिक.

🏆०५) बीड. 🔜 परळी वैजनाथ.

🏆०६) फेकरी 🔜 भुसावळ.

🏆०७) पारस. 🔜 अकोला.

🏆०८) ऊरण 🔜. रायगड.

━━━━━━༺༻━━━━━━
📲 Best भूगोल चॅनेल 👇
𝐉𝐎𝐈𝐍
@BhugolMPSC
━━━━━━༺༻━━━━━━
56👍12
गट क पूर्व 2024 प्रथम उत्तरतालिका

🖋 महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध | Combine Group C Pre Exam 2024 Answer Key 👇👇

https://chalughadamodimpsc.com/combine-group-c-pre-exam-2024-answer-key-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Answer Key Download करा.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11
खारे व मतलई वारे या नावाने ओळखले जातात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
5%
Doldrum
37%
Horse lattitute
52%
Doctor
6%
Polar winds
👍2719👌6🔥3😁2🤯2
कोणते वारे हे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाज करत वाहतात त्यांना काय म्हणतात?
राज्यसेवा पूर्व
Anonymous Quiz
22%
गरजणारे चाळीस
34%
खवळलेले पन्नास
34%
किंचाळणारे साठ
10%
वरीलपैकी एकही नाही
45👍23👌6🥰1🤯1
समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो कारण....
राज्यसेवा
Anonymous Quiz
7%
तापमानामुळे
37%
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे
21%
आर्द्रता
35%
वरीलपैकी सर्व
43👍18👌11🔥9🤔3👏2😁1🤯1
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो?
Anonymous Quiz
12%
7 जून
20%
5 जुलै
62%
5 जून
7%
21 जून
👍4841🔥13👌9👏1
🌏 जागतिक पर्यावरण दिवस : 5 जून

◾️5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.

◾️थीम २०२५ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम

'प्लास्टिक प्रदूषण दूर करा'
'Beat Plastic Pollution'

◾️संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
5 जून, 1972 रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन  साजरा केला.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
39👍10👌5
2025/07/12 23:35:11
Back to Top
HTML Embed Code: