खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
47%
लातूर
39%
मुंबई उपनगर
10%
उस्मानाबाद
5%
जालना
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
Anonymous Quiz
41%
विदर्भ
14%
मराठवाडा
20%
कोकण
24%
वरील सर्व
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ची स्थापना केव्हा झाली ?
Anonymous Quiz
11%
1969
64%
1962
22%
1956
3%
1977
मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...........जिल्ह्यात वसलेला आहे.
Anonymous Quiz
12%
गडचिरोली
13%
भंडारा
71%
अमरावती
4%
यवतमाळ
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Daily Current Affairs Quiz 13 June 2025 | चालू घडामोडी Quiz 13 जून 2025 - Chalu Ghadamodi
आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
19%
नदी
40%
हिमनदी
30%
समुद्र लाटा
10%
भूमिगत पाणी
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
19%
सदाहरित वने
27%
पानझडी अरण्ये
52%
कांदळवन/दलदल
2%
यापैकी नाही
कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रंगात आहेत?
Anonymous Quiz
27%
विंध्य रांगा
32%
सातपुडा रांगा
39%
काराकोरम रांगा
2%
कोली रांगा
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous Quiz
9%
कराड
17%
कोल्हापूर
72%
नरसोबाचीवाडी
3%
सातारा
तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
8%
किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रन
44%
पठारी अंतर्गत भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण
43%
किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाचे संमिश्रण
5%
पठारी अंतर्गत भागातील हवामान
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे ?
Anonymous Quiz
8%
1) आयनाकार
45%
2) समांतर
38%
3) जाळीसदृश्य
9%
4) वरीलपैकी एकही नाही
कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रू म्हणतात ?
Anonymous Quiz
55%
1) कोसी
29%
2) दामोदर
12%
3) गंडक
4%
4) घागरा
................... ही भारतातील सर्वांत लांब हिमनदी आहे.
Anonymous Quiz
8%
1) हिस्सार
7%
2) चंद्रा
26%
3) गंगा
59%
4) सियाचीन
https://chat.whatsapp.com/Jz3MNaGkoV51r4yUNq1yyv
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
WhatsApp.com
🎯 महाराष्ट्र पोलीस भरती 7⃣
WhatsApp Group Invite
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/
12 जून 2025 चालू घडामोडी Test
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
Daily Current Affairs Quiz 14 June 2025 | चालू घडामोडी Quiz 14 जून 2025 - Chalu Ghadamodi
चालू घडामोडी Quiz : 14 जून 2025
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous Quiz
3%
पाऊस
14%
वारा
42%
आर्द्रता
40%
सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही
ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकाना जेव्हा पाहिजे तेंव्हा पुरवणी सिंचन म्हणून दिले जाते त्यास... असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
पाऊस संचयन
42%
पाणी संचयन
38%
संरक्षित सिंचन
11%
सिंचन
भारतात कोणत्या एका वाऱ्यांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो
Anonymous Quiz
14%
उत्तर पूर्व मोसमी वारे
45%
पूर्व-पश्चिम मोसमी वारे
32%
दक्षिण पश्चिम मोसमी वारे
9%
पश्चिम पूर्व मोसमी वारे
नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
Anonymous Quiz
6%
आवर्त
23%
आरोह
52%
प्रतिरोध
19%
मान्सून पूर्व