Telegram Web Link
मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प...........जिल्ह्यात वसलेला आहे.
Anonymous Quiz
12%
गडचिरोली
13%
भंडारा
71%
अमरावती
4%
यवतमाळ
36👍18😁6🔥2
📊🆓 चालू घडामोडी Test : 13 जून 2025

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

🌐 दररोजच्या दररोज Test Website वर जाऊन सोडवा. ⤵️

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📊🆓 कालची चालू घडामोडी Test : 12 जून 2025 सोडवली का ? ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/

📲 याआधीचे 🆓 5⃣ GK Test सोडवा⬇️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा🧑‍💻
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
22
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
20%
नदी
40%
हिमनदी
30%
समुद्र लाटा
10%
भूमिगत पाणी
46🥰4🤔4👍2🔥1🤯1
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
19%
सदाहरित वने
27%
पानझडी अरण्ये
52%
कांदळवन/दलदल
2%
यापैकी नाही
47👍14🔥4❤‍🔥2😁2
कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रंगात आहेत?
Anonymous Quiz
27%
विंध्य रांगा
32%
सातपुडा रांगा
39%
काराकोरम रांगा
2%
कोली रांगा
43🥰2🔥1
............ ही उल्हास नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
17%
काळू
46%
वैतरणा
28%
सावित्री
10%
दहिसर
45🤯15🤔5👏2🔥1
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous Quiz
9%
कराड
17%
कोल्हापूर
72%
नरसोबाचीवाडी
3%
सातारा
46🤯11❤‍🔥6🥰6👍4🔥4
पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे ?
Anonymous Quiz
8%
1) आयनाकार
45%
2) समांतर
37%
3) जाळीसदृश्य
9%
4) वरीलपैकी एकही नाही
41👍18👏3🔥1
कोणत्या नदीला बिहारचे दु:खाश्रू म्हणतात ?
Anonymous Quiz
55%
1) कोसी
29%
2) दामोदर
12%
3) गंडक
4%
4) घागरा
37👍20🤯3🔥2🥰2
................... ही भारतातील सर्वांत लांब हिमनदी आहे.
Anonymous Quiz
8%
1) हिस्सार
7%
2) चंद्रा
26%
3) गंगा
58%
4) सियाचीन
46👍9🔥4🥰3🎉2🤔1
📱 महाराष्ट्र पोलीस भरती तयारी ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/Jz3MNaGkoV51r4yUNq1yyv

📲 मित्रांना जरूर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
📊🆓 चालू घडामोडी मोफत Test :
1️⃣4️⃣ जून 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

🌐 दररोजच्या दररोज Test Website वर जाऊन सोडवा. ⤵️

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📊🆓 कालची चालू घडामोडी Test : 13 जून 2025 सोडवली का ? ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

12 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/

📲 याआधीचे 🆓 5⃣ GK Test सोडवा⬇️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा🧑‍💻
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8🔥2👏2
हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous Quiz
3%
पाऊस
14%
वारा
42%
आर्द्रता
41%
सर्वात महत्वाचा घटक वर नमूद नाही
45🤯12🥰7🔥5👏5😁5❤‍🔥3
ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकाना जेव्हा पाहिजे तेंव्हा पुरवणी सिंचन म्हणून दिले जाते त्यास... असे म्हणतात.
Anonymous Quiz
9%
पाऊस संचयन
42%
पाणी संचयन
37%
संरक्षित सिंचन
11%
सिंचन
37🔥7🥰6👍2
नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्र मध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
Anonymous Quiz
6%
आवर्त
23%
आरोह
52%
प्रतिरोध
19%
मान्सून पूर्व
👍2421🤯14❤‍🔥6🥰5😁1
महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात त्याचे योग्य कारण ओळखा.
Anonymous Quiz
9%
उन्हाळ्यात हवामान विषम असते
26%
उन्हाळ्यात तापमान जास्त असते
62%
उन्हाळ्यात बाष्पीभवन कमी करण्यासाठी
3%
उन्हाळ्यात पाऊस पडत नाही
32👏9🤔5🤯5👍4🥰3🔥1😁1
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
7%
चिखलदरा
9%
तोरणामल
80%
आंबोली
4%
गडचिरोली
👍2816🔥5
☁️ ग्रीन अलर्ट, 🌧 यलो अलर्ट,

🌦 ऑरेंज अलर्ट , रेड अलर्ट

🧐 म्हणज काय


"महत्वाचे आहे , सध्या याची खूप चर्चा सुरू आहे "

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
👍2014
2025/07/11 22:29:19
Back to Top
HTML Embed Code: