........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
16%
खंडाळा
37%
महाबळेश्वर
36%
लोणावळा
10%
वरीलपैकी नाही
❤34👍11🔥3😁2🥰1🤔1
खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ?
Anonymous Quiz
29%
तपांबर
20%
तपस्तब्धी
18%
दलांबर
32%
स्थितांबर
❤32🔥15👍6👏5
"दरकेसा टेकड्या" खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
6%
नागपूर.
56%
गडचिरोली.
34%
गोंदिया.
4%
चंद्रपुर.
👍36❤20🥰7👏6🔥3🤩1
नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे
Anonymous Quiz
38%
पक्षी निरीक्षण
53%
माळढोक
7%
सिंह
3%
वाघ
❤26👍14🤯5🔥3🤝2
👍23❤18🤯5🔥1
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ? (Asst. पूर्व 2013)
Anonymous Quiz
9%
ताडोबा
18%
घोडझरी
54%
नवेगाव
19%
असोलामेंढा
👍28❤23🤯7❤🔥3👏3🔥2🥰1
ठोसेघर हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
10%
सांगली
29%
रायगड
37%
रत्नागिरी
25%
सातारा
❤38👍20🤯15
Q. तांबे हे खनीज कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सापडते?
Anonymous Quiz
51%
चंद्र पुर
20%
नागपूर
23%
कोल्हापूर
6%
अमरावती
❤31👍18🥰7🤯4🔥3👏1
____________ हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे.
Anonymous Quiz
59%
भाक्रा-नांगल
24%
हिराकूड
14%
जायकवाडी
2%
उजनी
❤42👏9🤯6👍5🔥2
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
____________ हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे.
सतलज नदिचा उगम मानस सरोवराजवळील राकस सरोवरात होतो.
हिमाचल व पंजाबमधून वाहत पाकिस्तानात सिंधुला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
हिमाचल व पंजाबमधून वाहत पाकिस्तानात सिंधुला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
❤40👍12🔥8🥰3👌2
❤59🤯23👍6👏6🔥2🥰1
महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ............. या भागात आढळतात.
Anonymous Quiz
15%
भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली
23%
ठाणे, रायगड आणि रत्नागिरी
33%
विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा
29%
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश
❤63🤯18👍11🔥7🤔3
धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
15%
रेशीम उत्पादन
63%
दूध उत्पादन
16%
अंडी उत्पादन
7%
कापूस उत्पादन
❤38👍20🤯11😁2🔥1
कोकणात उन्हाळ्यात पाटाच्य पाण्यावर केल्या जाणाऱ्या भात शेतीस काय म्हणतात?
Anonymous Quiz
9%
तरू
35%
गरवेभरण
39%
विलयगनं
17%
वायंगण
❤41👍19😱5🔥4🤔4🫡3🤯2🥰1
"लेमरु हत्ती राखीव श्रेत्र' कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
9%
झारखंड
36%
छत्तीसगड
45%
पश्चीम बंगाल
10%
तामिळनाडू
❤53👍17😁5🔥3👏3🤯2
Chalu Ghadamodi
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती - Chalu Ghadamodi
महाराष्ट्र राज्य नगर रचना & मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती | DTP Maharashtra Bharti 2025👇 👇
https://chalughadamodimpsc.com/dtp-maharashtra-bharti-2025-apply-link/
👆 पात्रता, वयोमर्यादा, 📑अभ्यासक्रम, 📌 अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF, सर्व दिले पाहून घ्या.
🤳 𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवा.
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
🖥 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025-apply-link/
🖥 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-apply-link/
🖥 चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ordnance-factory-chanda-bharti-2025-apply-link/
📣 10 वी उत्तीर्ण साठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-chhatrapati-sambhajinagar-bharti-2025-apply-link/
https://chalughadamodimpsc.com/dtp-maharashtra-bharti-2025-apply-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवा.
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤16👍1
✅ नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिध्द शहरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ नदी काठावरील शहरे
■ मुळा-मुठा पुणे
■ भीमा राजगुरुनगर, पंढरपूर
■ पंचगंगा कोल्हापूर
■ कऱ्हा जेजुरी, बारामती
■ धाम पवनार
■ पांझरा धुळे
■ वशिष्ठी चिपळूण
■ सिंधफणा माजलगाव
■ इंद्रायणी देहू, आळंदी
■ प्रवरा संगमनेर, नेवासे
■ कायधू हिंगोली
■ सीना अहमदनगर
■ तापी भुसावळ
■ नाग नागपूर
■ बिंदुसरा बीड
■ इरई चंद्रपूर
■ कुंडलिका रोहा
■ मीना नारायणगाव
■ गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड
■ कृष्णा सांगली, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅ नदी काठावरील शहरे
■ मुळा-मुठा पुणे
■ भीमा राजगुरुनगर, पंढरपूर
■ पंचगंगा कोल्हापूर
■ कऱ्हा जेजुरी, बारामती
■ धाम पवनार
■ पांझरा धुळे
■ वशिष्ठी चिपळूण
■ सिंधफणा माजलगाव
■ इंद्रायणी देहू, आळंदी
■ प्रवरा संगमनेर, नेवासे
■ कायधू हिंगोली
■ सीना अहमदनगर
■ तापी भुसावळ
■ नाग नागपूर
■ बिंदुसरा बीड
■ इरई चंद्रपूर
■ कुंडलिका रोहा
■ मीना नारायणगाव
■ गोदावरी नाशिक, पैठण, गंगाखेड
■ कृष्णा सांगली, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
❤67👍14
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous Quiz
39%
दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक
42%
गडगडासह मोठा पाउस
16%
वेगवान वारे
3%
थंड रात्री
👍32❤19🤯5🔥4
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
12%
पाईन
64%
सागवान
18%
बांबू
5%
बाभूळ
❤41👍19🤯8🔥2🥰2😱2
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Anonymous Quiz
19%
लोणार(महाराष्ट्र)
70%
चिल्का(ओरिसा)
9%
पुलिकत(आंध्र परदेश)
2%
वेम्बनाड(केरळ )
👍40❤21🤔3🔥2🥰2👏2