Telegram Web Link
Forwarded from 𝐀𝐃𝐌𝐈𝐍
🗓 Sunday Special Offer 👠💣🎆

📔 चालू घडामोडी सराव पेपर बॅच -2025🔥

📱 सराव पेपर बॅचची वैशिष्ट्ये :-

⭐️रोज 20 प्रश्नांचा सराव 🎯
⭐️एकदा बॅच घेतल्यानंतर एक वर्ष सराव पेपर सोडवू शकता
⭐️सर्व परीक्षा साठी उपयुक्त 📇
⭐️आठवड्याला एक चालू घडामोडी वरती लेक्चर
⭐️पीडीएफ नोट्स उपलब्ध ⚙️

🤝🤝 फी 25/- 🛍🛍🛍🛍🎁🎉

📣 आजच ॲप डाऊनलोड करून आपला प्रवेश निश्चित करा.💯✌️

📩☎️ संपर्क : - 7350037272

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका⌨️

📱 एप्लीकेशन (App Link)लिंक⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन 🗓🗓

◾️ 10 फेब्रुवारी ➖️ जागतिक डाळ दिन
◾️ 15 मार्च ➖️ जागतिक ग्राहक दिन
◾️ 22 मार्च ➖️ जागतिक जल दिन
◾️ 23 मार्च ➖️ जागतिक हवामान दिन
◾️ 22 एप्रिल ➖️ जागतिक वसुंधरा दिन
@BhugolMpsc
◾️ 1 जून ➖️ जागतिक दुग्ध दिन
◾️ 5 जून ➖️ जागतिक पर्यावरण दिन
◾️ 1 जुलै ➖️ शेतकरी दिन (महाराष्ट्र)
◾️ 1 जुलै ➖️ आंतरराष्ट्रीय फळ दिन
◾️ 15 ऑक्टोबर ➖️ महिला शेतकरी दिन
@BhugolMpsc
◾️ 16 ऑक्टोबर ➖️ जागतिक खाद्य दिन
◾️ 26 नोव्हेंबर ➖️ राष्ट्रीय दुग्ध दिन
◾️ 3 डिसेंबर ➖️ कृषी शिक्षण दिन
◾️ 5 डिसेंबर ➖️ जागतिक मृदा दिन
◾️ 23 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय शेतकरी दिन
◾️ 24 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय ग्राहक दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 भारतातील सर्वात उंच पर्वत शिखरे 🏔

🏔 K 2 ( Godwin-Austen) :
◾️उंची 8611 मीटर
◾️स्थान : POk मध्ये आहे

🏔 कांगचेनजंगा शिखर
◾️उंची: 8586 मीटर
◾️स्थान: सिक्कीम

नंदा देवी शिखर
◾️उंची: 7816 मीटर
◾️स्थान: उत्तराखंड

कामेट शिखर
◾️उंची: 7756 मीटर
◾️स्थान: उत्तराखंड

सालटोरो कांगरी शिखर
◾️उंची: 7742 मीटर
◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर

सासर कांगरी शिखर
◾️उंची: 7,672 मीटर
◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
येरळा ही........ नदीची उपनदी आहे.
Anonymous Quiz
33%
कृष्णा
34%
भीमा
24%
गोदावरी
10%
तापी
............ व..........या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो.
Anonymous Quiz
23%
मुळा व मुठा
44%
मुळा व प्रवरा
29%
प्रवरा व वैनगंगा
5%
इंद्रायणी व नीरा
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous Quiz
7%
कराड
16%
कोल्हापूर
74%
नरसोबाचीवाडी
3%
सातारा
महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
3%
पालघर
71%
रत्नागिरी
23%
सिंधूदुर्ग
3%
रायगड
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
25%
नदी
37%
हिमनदी
29%
समुद्र लाटा
8%
भूमिगत पाणी
महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी....???
Anonymous Quiz
35%
शेकरू
57%
हरियाल
7%
ताम्हण
1%
पाकोळी
🤳 9️⃣ Free चालू घडामोडी Test 👇

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-june-2025/

👆 एकूण 9 चालू घडामोडी Test आहेत सर्वांनी सोडवा. मित्रांना जरूर पाठवा.

सर्वांनी एकदा सोडवून नक्की पहा. 📲 अशी Quality 👌 कुठेच भेटणार नाही. सोबत 😍 चालू घडामोडी 2025 वन लायनर 🏆 देखील दिले आहेत. 🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
Forwarded from Agricos
🚨 पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26 🚓

# स्वप्न खाकीच मास्टर प्लॅन

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.⌨️

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199/- ( Unlimited Test )

📔 एवढंच करायचं आणि सरकारी नोकरी मिळवायची...🔥🔥

MASTER PLAN सविस्तर माहिती. 👇

https://www.instagram.com/reel/DKuFhrdznWq/?igsh=dWVmdDB1NWo0ZXJy

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
‘स्वप्न_खाकीचं’_मास्टर_प्लॅन_2025_26_1.pdf
2.1 MB
याप्रकारे PDF अभ्यासासाठी देण्यात येतात.

प्रत्येक मुद्द्यावरती स्टडी मटेरियल त्यानंतर त्याच्यावर टॉपिक टेस्ट घेण्यात येते.
Copy_of_‘स्वप्न_खाकीचं’_मास्टर_प्लॅन_2025_26.pdf
7.3 MB
🚨'स्वप्न खाकीच' मास्टर प्लॅन🚨

लेखी - 90 + 🔥🔥

❗️एक युद्ध स्वतः विरुद्ध❗️

पेपर या वेळापत्रकानुसार होतात. सर्वांनी त्यानुसार अभ्यासाच नियोजन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏

🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

🌊  जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर

🌊  बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड

🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

🌊  गंगापूर = (गोदावरी) नाशिक

🌊  राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

🌊 उजनी = (भीमा) सोलापूर

🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे

🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
महाराष्ट्रातील फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

Join @Bhugolmpsc
Anonymous Quiz
8%
सोलापूर
68%
सातारा
19%
सांगली
5%
कोल्हापूर
महाराष्ट्रातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा कोणता ?

Join @Bhugolmpsc
Anonymous Quiz
20%
गडचिरोली
7%
भंडारा
72%
नंदुरबार
1%
ठाणे
📣 अर्जाचा आज अखेरचा दिवस 👇

GMC छत्रपती संभाजीनगर 357 जागांसाठी भरती | GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-chhatrapati-sambhajinagar-bharti-2025-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/gmc-chhatrapati-sambhajinagar-bharti-2025-apply-link/

👆 पात्रता, वयोमर्यादा, 📑अभ्यासक्रम, 📌अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF,  सर्व दिले पाहून घ्या.

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवा.

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती
⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025-apply-link/

🖥 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025-apply-link/

🖥 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-apply-link/

🖥 चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ordnance-factory-chanda-bharti-2025-apply-link/

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/06/27 16:24:47
Back to Top
HTML Embed Code: