Telegram Web Link
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
9%
रायगड
58%
अकोला
24%
भंडारा
9%
उस्मानाबाद
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
16%
अकोला
16%
बुलढाणा
64%
रायगड
4%
कोल्हापूर
महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Anonymous Quiz
4%
मध्य भागात
20%
आग्नेय भागात
68%
पश्चिम भागात
8%
ईशान्य भागात
खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा.
Anonymous Quiz
12%
दूधगंगा
20%
पंचगंगा
33%
गिरणा
35%
सीना
पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
38%
केरळ
42%
तामिळनाडू
18%
गुजरात
2%
महाराष्ट्र
राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे ?
Anonymous Quiz
10%
हत्ती
17%
बाघ
68%
गवे
5%
मगर
औदुंबर हे पुस्तकांचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
24%
सातारा
48%
सांगली
22%
सोलापूर
6%
कोल्हापूर
SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2025-apply-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-mts-bharti-2025-apply-link/

👆 पात्रता, वयोमर्यादा, 📑अभ्यासक्रम, 📌अर्ज करण्याची लिंक, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF,  सर्व दिले पाहून घ्या.

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवा.

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

इतर महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

🚂 भारतीय रेल्वेत मेगाभरती जाहीर; एकूण 6,180 जागांसाठी होणार भरती
⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-technician-bharti-2025-apply-link/

🖥 SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदाच्या 541 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/sbi-po-bharti-2025-apply-link/

🖥 SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-cgl-bharti-2025-apply-link/

🖥 SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3,131 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-bharti-2025-apply-link/

🖥 चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ordnance-factory-chanda-bharti-2025-apply-link/

🖥 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/kdmc-bharti-2025-apply-link/

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
11%
सिक्कीम
81%
झारखंड
6%
गोवा
2%
हरयाणा
भारतीय जंगल सर्वेक्षण कुठे आहे ?
Anonymous Quiz
67%
डेहराडून
13%
दिल्ली
14%
औरंगाबाद
7%
केरळ
खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?
Anonymous Quiz
4%
अलेप्पी
25%
कालिकत
64%
कोची
7%
कांडला
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ?
Anonymous Quiz
58%
विदर्भ
9%
कोकण
29%
पश्चिम महाराष्ट्र
4%
मराठवाडा
खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व अल्युमिनियम समृद्ध असते ?
Anonymous Quiz
23%
काळी मृदा
53%
लॅटराईट मृदा
21%
दलदलीची मृदा
3%
वाळवंटी मृदा
औषधी खानिजयुक्त पाणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Anonymous Quiz
17%
ठाणे
16%
मुंबई
47%
गडचिरोली
19%
सिंधुदुर्ग
जेजुरी हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
Anonymous Quiz
17%
पां झ रा
22%
सीना
54%
कऱ्हा
7%
मोठा नदी
पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते?
Anonymous Quiz
28%
3 डिसेंबर
30%
3 फेब्रुवारी
28%
3 मार्च
14%
3 जानेवारी
महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या या ठिकाणी उभारण्यात आला?
Anonymous Quiz
6%
वेलतुरी (बीड)
30%
ठोसेघर (सातारा)
26%
आगसवाडी (सातारा)
39%
जामसंडे(सिंधुदुर्ग)
2025/07/07 23:34:57
Back to Top
HTML Embed Code: