Telegram Web Link
Forwarded from Agricos
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏷 ऑफर 🎉ऑफर 🎉 ऑफर 🏷 🌳 वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 🎯 ✉️ TEST WALA ॲप वर 02 दिवस प्रचंड ऑफर 🛍 🔔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार? अनलिमिटेड सराव पेपर मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश PDF notes Topic Test 👨‍💻
शेवटचे काही तास बाकी

📚 काल तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑफरचा लाभ घेता आला नाही.
त्या अनुषंगाने आज ऑफर चालू ठेवण्यात आली आहे.


📞 त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍63
चादर उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिध्द आहे?
Anonymous Quiz
73%
सोलापूर
8%
एकोडी
10%
पैठण
8%
इचलकरंजी
28🤯6👍5🔥2🤣1
प्रतिरोध पर्जन्य प्रकारांमध्ये पर्जन्य हे पर्वताच्या कोणत्या भागामध्ये सर्वाधिक पडते
Anonymous Quiz
6%
वातविन्मुख उतार
28%
वातसन्मुख उतार
38%
पर्वताच्या माथ्यावर
29%
वरीलपैकी सर्व ठिकाणी
👍31🤯7😁64
📊 चालू घडामोडी Test उपलब्ध :
3️⃣0️⃣ जून 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

📝 आपल्या वेबसाईटवर दररोजचे अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील.

चालू घडामोडी 2025 मोफत वनलायनर नोट्स देखील दिले आहे पहा सर्वांनी.

😍 लक्षात ठेवा ‼️ दररोज सोडवा Test होईल तुमचे चालू घडामोडी Best 👌👌

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-30-june-2025/

⬆️ वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची चालू घडामोडी Test सोडवा. 📊

📊🆓  कालची चालू घडामोडी Test : 29 जून 2025 सोडवली का ? ⤵️
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/

28 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-28-june-2025/

27 जून 2025 चालू घडामोडी Test
⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-27-june-2025/

26 जून 2025 चालू घडामोडी Test
⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-26-june-2025/

12 ते 25 जून 2025 दरम्यान च्या 14 Free Test साठी Click Here 👇👇

25 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-25-june-2025/

24 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-24-june-2025/

23 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-23-june-2025/

22 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-22-june-2025/

21 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-21-june-2025/

20 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-20-june-2025/

19 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-19-june-2025/

18 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-18-june-2025/

17 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-17-june-2025/

16 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-16-june-2025/

15 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-june-2025/

14 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-june-2025/

13 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-13-june-2025/

12 जून 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-12-june-2025/


📲 याआधीचे 5⃣ GK Test सोडवा ⤵️
https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

👍 Test आवडल्यास मित्रांना पाठवा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
MIDC हॉल तिकीट लिंक 👇

📌 Call letter download will start soon असा msg येत आहे थोड्याच वेळात हॉल तिकीट दिसू शकतात 👇

https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/

👆वरील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट, अभ्यासक्रम, वेळापत्रक, अर्ज संख्या, संपूर्ण जाहिरात इ. Download करू शकता.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
15
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
12%
सदाहरित वने
20%
पानझडी अरण्ये
67%
कांदळवन/दलदल
1%
यापैकी नाही
24👍9🔥1👏1
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
47%
नदी
26%
हिमनदी
22%
समुद्र लाटा
6%
भूमिगत पाणी
14👍11🤯4🔥1🥰1
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous Quiz
9%
कराड
14%
कोल्हापूर
75%
नरसोबाचीवाडी
2%
सातारा
20👍12🥰6🔥4😁41🤔1
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
Anonymous Quiz
20%
सांगली
22%
सातारा
41%
रायगड
16%
रत्नागिरी
33👍15👏3😁2🔥1
पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
आसाम
21%
कर्नाटक
63%
राजस्थान
8%
महाराष्ट्र
👍2116🤯7
मेळघाटचा ' व्याघ्र प्रकल्प ' कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे ?
Anonymous Quiz
10%
गडचिरोली
10%
भंडारा
75%
अमरावती
5%
यवतमाळ
20👍14🥰6🔥5🤯5👏1
🎯अभ्यास करून लक्षात राहत नसेल आणि रोजच्या त्याच त्याच पुस्तकांना कंटाळला असाल तर नक्कीच जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch...💯


💰होय,फक्त 29 rs मध्ये 💰

🔥Mission Combine गट -ब आणि क 🔥


🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆

गोंधळ नको, घोकंपट्टी बंद!

"बघता बघता विषय संपतोय?
जादू आहे का रे बाबा!"
असा feel


🟣200+ भन्नाट videos

🟣संपूर्ण रेकॉर्डेड batch

🟣सर्व विषयांवर सुपरफास्ट Revision

🟣गमतीशीर ट्रिक्स

🟣न विसरण्याची गॅरंटी

🟣एकदा तरी अनुभवावी अशी Batch


🎯खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत🎯
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🟣महाराष्ट्र भूगोल Tricks
🟣भारताचा भूगोल tricks
🟣जगाचा भूगोल tricks
🟣Polity tricks
🟣Economy Tricks
🟣History Tricks
🟣Science Tricks
🟣Environment and Biodiversity
🟣International organization Tricks


📲Download App -  Tricks Star Academy


❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🎯Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.


📞Contact telegram I'd- 
https://www.tg-me.com/Trickssstar
https://www.tg-me.com/Trickssstar
10👍3🤯1
🛩 आस्था पुनिया ठरल्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
9
खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते?
Anonymous Quiz
20%
हवेचा दाब
30%
तापमान
44%
वाऱ्याची दिशा
6%
सूर्यप्रकाश
24👍7👏4
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
8%
सागवान
11%
साल
76%
पॉपलर
5%
निलगिरी
30👍11👏5🔥1
हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी कोणती
Anonymous Quiz
26%
पाल्कची सामुद्रधुनी
37%
मलाक्काची सामुद्रधुनी
33%
जिब्राल्टरची सामुद्रधुनी
4%
बेरिंगची सामुद्रधुनी
28👍9🤔6🤯5👏2
🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल .....🙏🙏

🏵 विठ्ठल बडे सरांच्या महाराष्ट्र अकॅडमी मध्ये

❤️ आषाढी एकादशी निमित्त मेगा ऑफर 🥳

🙏 50 ते 80 % पर्यंत डिस्काउंट 😍

सलाम PSI - MPSC गट ब/गट क - PSI, STI, ASO,SR पूर्व परीक्षा
MPSC गट ब/गट क - मुख्य परीक्षा
तलाठी भरती, आरोग्य सेवक, उत्पादन शुल्क, वनरक्षक भरती
पोलीस भरती, SSC GD
English Special - MPSC, TCS - IBPS

🏆 यशस्वी मार्गदर्शकांकडून शिका आणि यशस्वी व्हा. निर्णय तुमचा आहे❗️

🤳 MPSC, सरळसेवा कोर्स App ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 Whatsapp ⤵️
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👍1
🌏 भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

🌏बंदरे - राज्य🌏

1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
49👍6🤯4🥰3
2025/07/10 18:30:51
Back to Top
HTML Embed Code: