किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात?
Anonymous Quiz
11%
सदाहरित वने
19%
पानझडी अरण्ये
68%
कांदळवन/दलदल
1%
यापैकी नाही
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
48%
नदी
26%
हिमनदी
22%
समुद्र लाटा
5%
भूमिगत पाणी
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
Anonymous Quiz
8%
कराड
14%
कोल्हापूर
76%
नरसोबाचीवाडी
2%
सातारा
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?
Anonymous Quiz
21%
सांगली
22%
सातारा
41%
रायगड
16%
रत्नागिरी
पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
आसाम
21%
कर्नाटक
64%
राजस्थान
8%
महाराष्ट्र
मेळघाटचा ' व्याघ्र प्रकल्प ' कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे ?
Anonymous Quiz
10%
गडचिरोली
10%
भंडारा
76%
अमरावती
4%
यवतमाळ
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....
Anonymous Quiz
35%
दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक
50%
गडगडासह मोठा पाउस
13%
वेगवान वारे
2%
थंड रात्री
खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते?
Anonymous Quiz
19%
हवेचा दाब
31%
तापमान
44%
वाऱ्याची दिशा
6%
सूर्यप्रकाश
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous Quiz
8%
सागवान
11%
साल
76%
पॉपलर
4%
निलगिरी
हिंदी महासागर व दक्षिण चिनी समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी कोणती
Anonymous Quiz
26%
पाल्कची सामुद्रधुनी
37%
मलाक्काची सामुद्रधुनी
33%
जिब्राल्टरची सामुद्रधुनी
4%
बेरिंगची सामुद्रधुनी
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
https://wa.me/919158585909
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे
🌏बंदरे - राज्य🌏
1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏बंदरे - राज्य🌏
1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌞 सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश क्रमाने...🌍
1 ) चीन
2 ) अमेरिका
3 ) भारत
4 ) जपान
5 ) जर्मनी
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
1 ) चीन
2 ) अमेरिका
3 ) भारत
4 ) जपान
5 ) जर्मनी
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे ?
Anonymous Quiz
37%
सांची, मध्यप्रदेश
37%
सातारा, महाराष्ट्र
13%
पणजी, गोवा
12%
रांची, झारखंड
https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://www.tg-me.com/Bhugolmpsc/48509
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
ICDS Bharti 2024 Final Selection List | एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतिम निवड यादी जाहीर - Chalu Ghadamodi