Telegram Web Link
पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
55%
पुणे
19%
सातारा
17%
कोल्हापूर
9%
रायगड
कोकणा मधील उंचावरील प्रदेशातील जांभा जमिनीवर ..............पहावयास मिळतात.
Anonymous Quiz
12%
खाजन अरण्य
25%
वर्षारण्य
48%
पानझडी अरण्ये
15%
समशीतोष्ण अरण्ये
भातसा व तानसा हे तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Anonymous Quiz
22%
पालघर
28%
नाशिक
12%
पुणे
38%
ठाणे
MIDC हॉलतिकीट आज खालील लिंकवर उपलब्ध होतील | MIDC Exam Hallticket

🔈 MIDC भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गाची परीक्षा 10 जुलै 2025 पासून सुरू होत आहे. आजपासून हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. सर्वांनी पाहून घ्या.

🔥हॉलतिकीट Download Link
🔥परीक्षा वेळापत्रक
🔥परीक्षा अभ्यासक्रम
🔥प्राप्त अर्ज संख्या
🔥संपूर्ण जाहिरात

⭐️  हे सर्व तुम्हाला खालील लिंकवर पाहायला मिळेल. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/
https://chalughadamodimpsc.com/midc-exam-hallticket-download-link/

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 5️⃣ 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁  👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/

📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🤳 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚 पोलीस भरती ग्रंथ

🙏 या पेक्षा जबरदस्त विश्लेषण नाहीच
👉 गणित, बुद्धिमत्ता, मराठी व GK सर्व विषय समाविष्ट
👉 प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
👉 पो. भरतीचा सर्वात मोठा प्रश्नसंच
👉 मागील 10 वर्षातील प्रश्नांचा समावेश
❤️ वाचायला, समजायला, लक्षात ठेवायला सोपे
❤️ प्रश्नांचा दर्जा आणि काठिण्य पातळी समजते
❤️ 1 प्रश्न वाचताना 5 ते 7 प्रश्नांचा अभ्यास

🚀 भाग 1 - GK व मराठी
🚀 भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
📚 एकूण पाने - 1780
📚 Book shop, ऑनलाईन - 700- 750 रु.
(40 पैसे प्रति पेज दराने)

✍️ लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🙏 या प्रश्नसंचाला दुसऱ्या पर्यायच नाही. पण तुम्हाला मिळत असेल तर पो. भरती ग्रंथ घेऊ नका.

📌 Amazon link ⤵️
https://amzn.in/d/g2rRuhR
https://amzn.in/d/g2rRuhR

🤳 पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी भरती Free व Paid कोर्सेस ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस_भरती_ग्रंथ_सर्व_प्रश्न,_सर्व_विषय_विश्लेषण.pdf
18.8 MB
🎯 पोलीस भरती ग्रंथ सर्व प्रश्न सर्व विषय विश्लेषण ⬜️ Sample PDF

📌 Amazon link ⤵️
https://amzn.in/d/g2rRuhR
https://amzn.in/d/g2rRuhR
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जुलै दिनविशेष

1 जुलै - कृषी दिन ( महाराष्ट्र )

1 जुलै - राष्ट्रीय डॉक्टर दिवस

1 जुलै - जी. एस. टी दिवस

11 जुलै - जागतिक लोकसंख्या दिन

20 जुलै - आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस

24 जुलै - राष्ट्रीय आयकर दिन

26 जुलै - कारगील विजय दिवस

29 जुलै - जागतिक व्याघ्र दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
1️⃣8️⃣ Free चालू घडामोडी Test 👇🤳

https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-28-june-2025/
https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-29-june-2025/

👆 एकूण 18 चालू घडामोडी Test आहेत सर्वांनी सोडवा. मित्रांना जरूर पाठवा.

🎯 आज अजून 2 Test add होईल 😍

सर्वांनी एकदा सोडवून नक्की पहा. 📲 अशी Quality 👌 कुठेच भेटणार नाही. सोबत 😍 चालू घडामोडी 2025 वन लायनर 🏆 देखील दिले आहेत. 🥳
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⬜️ महाजनको भरती हॉल तिकीट जाहीर हॉलतिकीट उपलब्ध 👇👇

https://chalughadamodimpsc.com/mahagenco-bharti-hall-ticket-download-link/

👆 हॉल तिकीट Download लिंक दिले आहे. सर्वांनी चेक करा. 👆

🤳  𝗧𝗖𝗦/𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न & सर्व परीक्षा उपयुक्त 𝗙𝗿𝗲𝗲 𝗚𝗞 𝗧𝗲𝘀𝘁 👉 https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-5/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 5️⃣ मोफत 𝙂𝙆 𝙏𝙀𝙎𝙏 सोडवू शकता.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
गट क पूर्व Final उत्तरतालिका प्रसिद्ध.

🖋 महाराष्ट्र गट- क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध | Combine Group C Pre Exam 2024 Final Answer Key 👇👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/combine-group-c-pre-exam-2024-final-answer-key-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/combine-group-c-pre-exam-2024-final-answer-key-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Final Answer Key Download करा.

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from vivek
🏷 ऑफर 🎉ऑफर 🎉 ऑफर 🏷

🌳 वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 🎯

✉️ TEST WALA ॲप वर 02 दिवस प्रचंड ऑफर 🛍

🔔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार?

अनलिमिटेड सराव पेपर
मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
PDF notes
Topic Test

👨‍💻 07  वर्षापासून प्रश्नपत्रिका बनवण्याचा प्रचंड अनुभव असणाऱ्या टीमकडून मिळणार प्रश्नपत्रिका.

📣 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

📲 "TEST WALA"  एप्लीकेशन डाउनलोड करा.

🤩 त्यानंतर  वनरक्षक फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.

📱 एप्लीकेशन(APP) लिंक 🤩

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞 संपर्क - 9119201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत?
Anonymous Quiz
12%
समशीतोष्ण वारे
11%
समुद्र वारे
73%
उष्ण व कोरडे वारे
4%
थंड वारे
आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
17%
5 जून
25%
1 जुलै
54%
22 मार्च
4%
28 फेब्रुवारी
पश्चिम महाराष्ट्रातील _________ जिल्हयामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
Anonymous Quiz
8%
नाशिक
8%
पुणे
74%
कोल्हापूर
10%
सोलापूर
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे सुरू झाली ?
Anonymous Quiz
10%
नाशिक
74%
सातारा
13%
पुणे
2%
औरंगाबाद
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
6%
चिखलदरा
8%
तोरणामल
84%
आंबोली
2%
गडचिरोली
_ _ _ _ या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
6%
कोयना
23%
कृष्णा
68%
गोदावरी
3%
कावेरी
पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
12%
अकोला
46%
जळगाव
38%
यवतमाळ
5%
अमरावती
2025/07/05 03:51:49
Back to Top
HTML Embed Code: