Telegram Web Link
अखेर अहंकाराचा मोठा पराभव जनतेने केला.
धर्माचे , मंदिर,मशिदीचे राजकारण लोकांनी नाकारले.

तरुणा मधील वाढती बेरोजगारी , महागाई हे मुद्दे वरचढ चढले.

आज खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशातील लोकशाही आणखी मजबूत झालेली आहे.

लक्षात घ्या कोणत्याही एक पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असणे हे लोकशाही मध्ये योग्य नसते.
विरोधी पक्ष सुद्धा तितकाच मजबूत असलेला पाहिजे.
अन्यथा सत्ताधारी पक्ष मनमानी पद्धतीने कारभार करण्याची शक्यता असते.

देशाचे पंतप्रधान यांचे मताधिक्य सुद्धा कमी झालेले आहे यांचा सुद्धा कुठे तरी विचार केला पाहिजे.
@civinfo
राज्यातील कोणता पक्ष ( गट ) असली व कोणता नक्की हे जनतेने दाखवून दिलेले आहे.
पक्ष फोडला , चिन्ह गेले तरी नव्याने पक्ष उभा करून विजय मिळवला आहे.
मित्रांनो स्पर्धा परीक्षा दृष्टीने या निकालाचा एक चांगला फायदा होणार आहे.

केंद्रात हे पण सरकार बनणार ते लगेच सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करणार.

तसेच आगामी काळात विधानसभा निवडणुक बघता राज्य सरकार सुद्धा आता गतीने रिक्त पदाची पदभरती पूर्ण करण्याचं प्रयत्न करणार.
निवडणूक पूर्वी मोठ्या जाहिरात येणारं.

@civinfo
आता राजकारण वर जास्त भाष्य न करता जोमाने अभ्यास करा
@civinfo
बीड मधील चुरस बघता पुन्हा एकदा हे सिद्ध होत आहे की लोकशाही मध्ये एका एका मताला किती महत्त्व आहे.
@civinfo
अखेर बीडचा निकल जाहीर
केंद्रात महाराष्ट्रातील २०१९ विधान सभा सारखे बेरजेचे राजकारण होऊन अनपेक्षित नवीन पंतप्रधान होऊ शकते.

नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांना न भूतो न भविष्यति अशी पंतप्रधान होण्याची संधी साधून आलेली आहे.
तेव्हा ते NDA सोबत टिकून राहणार की पलटी मारणार हे आता वेळेचं ठरवणार.

दोन्ही पक्षा कडे मिळून २८ जागा आहे . तर NDA ला एकूण जागा २९१.
२९१-२८ = २६३ बहुमत पासून NDA दूर जाऊ शकते..
पण त्याचं वेळी १८ अन्य असल्याने त्याचा मदत घेऊन NDA सरकार स्थापन करू शकते.
किंवा हे सुद्धा महत्वाचे ठरेल की हे अन्य १८ कुणाला पाठिंबा देणार.
@civinfo

@civinfo
Forwarded from Civil Info ©
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते.
विविध प्रलंबित पद भरती प्रक्रिया बाबत हालचाली वाढल्या आहेत .
अनेक निकाल जाहिर होऊन कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम जाहिर होत आहे.
Exit Poll स्कॅम ची चौकशी झालीच पाहिजे.
अनेक लहान गुंतवणुकदार यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
@civinfo
पण मित्रांनो फक्त आता जाहिराती निघणार म्हणुन खूष होऊ नका.

कारण पद भरती की पारदर्शी झाली पाहिजे.

व ती MPSC मार्फत झाली पाहिजे.

कारण सद्या काही ऑनलाईन परीक्षा केंद्र भ्रष्ट झालेले आहे. जसे पूर्वी १०-१२ वीची काही परीक्षा केंद्र हे कॉपी करून हमखास पास होण्या करिता प्रसिध्द होती तशी आता काही परीक्षा केंद्र उदयास आली आहे.

या वर एकच उपाय म्हणजे MPSC.

उत्तर प्रदेश मध्ये पोलीस व शिक्षक भरती परीक्षा मध्ये गैव्यवहार झाला होता पेपर फुटले होते.
त्याचा फटका तेथील निवडणूक मध्ये सरकारला बसला आहे.


तेंव्हा आपली विद्यार्थी एकजुटीची एकच मागणी असली पाहिजे मोठी नौकर भरती ती पण पारदर्शक .
@civinfo
Civil Info ©
Photo
राजकारणाचा थेट संबंध स्पर्धा परीक्षा सोबत आहे हे लक्षात घ्या.
सर्वांनी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांनी एकजुट राहून परीक्षेत गैव्यवहार करणाऱ्या लोकांना मुळासकट उखडून फेकुया.

तेव्हा आजच @civinfo चॅनेल ला जॉईन करा. आपल्या मित्रांना सुद्धा कळवा. आगामी काळात आपले चॅनेल या गैव्यवहारप्रकरणी मोठ्या आवाज उठविणार आहे. त्या करिता आम्हाला तुमची साथ हवी आहे.

विद्यार्थी एकता जिंदाबाद 💪
@civinfo
2024/06/08 02:57:33
Back to Top
HTML Embed Code: