Telegram Web Link
MES चे Option out सुरू झालेले आहे.
निवड यादी मधील उमेदवार जे पोस्ट घेणारं नाही त्यांनी कृपया ऑप्शन आऊट करावे. जेणेकरून आपल्याच पैकी कुणाचे तरी चांगलं होईल.
मध्यंतरी काही उमेदवार हे ऑप्शन आऊट करीता पैशाची मागणी करीत आहे अशी बातमी होती. खास करून राज्यसेवा , कर निरीक्षक , PSI , ASO या मधील निवड यादी मधील उमेदवार.

अश्या उमेदवार यांना कायम स्वरुपी परीक्षा देण्यापासून बंदी घातली पाहिजे.
किंबहुना ज्या उमेदवाराची एखाद्या पदावर निवड झाली असल्यास त्याचं पदाकरीता भविष्यात कायम स्वरुपी अर्ज करण्या करिता बंदी घातली पाहिजे.
किंवा लोकसेवा आयोगाने निकाल तयार करतांना अश्या उमेदवाराचे मागील रेकॉर्ड तपासून त्यांना निवड यादी मधुन बाद केले पाहिजे.

वाढती बेरोजगारी लक्षात घेता असे कडक धोरण अवलंब करणे काळाची गरज आहे.
@civinfo
UPSC ची परीक्षा पुढे ढकलली आता राज्यसेवा सुद्धा .
आचासंहिता काळात प्रशासन निवडणूक कामात व्यस्त असल्याने परीक्षा घेणे तसे कठीणच.
त्यामुळे परीक्षा या आता जून महिन्या पासुन कधी पण होऊ शकणार.

ATP ची जाहिरात कधी येणार या महिन्यात येईल का याबाबत ईमेल येत आहे .
लक्षात घ्या तूर्तास जाहिरात ४ जून पूर्वी येणार नाही.
जाहिरात येणारं ये मात्र नक्की. तसेच MES जागा वाढ सुद्धा हे जून नंतरच चित्र स्पष्ट होईल.
@civinfo
आगामी काळातील जून ,जुलै , ऑगस्ट हे तीन महिने महत्त्वाचे आहे.
कारण सप्टेंबरमध्ये आणखी विधान सभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.
त्यामुळे या काळात सर्व प्रलंबित जाहिराती प्रसिध्द होणे अपेक्षित आहे . तसेच या पूर्वी झालेल्या परीक्षा यांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
@civinfo
संधीचे सोने करणे याला म्हणतात
मित्रानो सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात फार घडामोडी होत नाही आहे.
परंतु हा कालावधी आगामी काळात येणाऱ्या जाहिराती साठी तयारी करण्याची उत्तम संधी आहे.
तेव्हा अभ्यास जोमाने करा.
@civinfo
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
🔥Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
@civinfo
जय श्री राम 🚩
सर्वांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
आगामी काळात भरपूर जाहिराती येऊ देत हीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना.
@civinfo
2024/06/08 12:55:43
Back to Top
HTML Embed Code: